शशी तरूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शशी तरूर
शशी तरूर

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २००९
मागील पण्यन रवींद्रन
मतदारसंघ तिरुअनंतपुरम, केरळ

विद्यमान
पदग्रहण
२८ ऑक्टोबर, इ.स. २०१२
पंतप्रधान मनमोहन सिंग
मागील दग्गुबती पुरंदरेश्वरी

कार्यकाळ
२८ मे, इ.स. २००९ – १८ एप्रिल, इ.स. २०१०
पंतप्रधान मनमोहन सिंग
मागील आनंद शर्मा
पुढील इ. अहमद

जन्म मार्च ९, इ.स. १९५६
लंडन, यु.के.
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी तिलोत्तमा मुखर्जी(घटस्फोटित), ख्रिस्ता गाईल्स(घटस्फोटित), सुनंदा पुष्कर(२०१० - आजतागायत)
अपत्ये इशान, कनिष्क
निवास नवी दिल्ली/तिरुअनंतपुरम
शिक्षण सेंट स्टिफन्स कॉलेज, दिल्ली (बी.ए.)
टफ्ट्स विद्यापीठ (एम.ए., पी.एच.डी.)
व्यवसाय लेखक, पत्रकार, राजकारणी
धर्म हिंदू
संकेतस्थळ http://tharoor.in

डॉक्टर शशी तरूर (मल्याळी: ശശി തരൂ൪ (जन्म ९ मार्च १९५६)) हे भारताचे केरळमधील तिरूवनंतपुरम लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत

संयुक्त राष्ठ्रांमध्ये कोफी अन्नान सरचिटणीस असताना जून २००२ ते फेब्रुवारी २००७ याकाळात त्यांनी संयुक्त राष्ट्रांचे उपसरचिटणीस-संपर्क आणि सार्वजनिक माहिती या पदावर कार्य केले आहे. २००६ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसपदाच्या निवडणुकीत ते भारताचे अधिकृत उमेदवार होते, त्या निवडणुकीत ते क्रमांक दोनवर राहिले. ते प्रसिद्ध लेखक, स्तंभलेखक, पत्रकार मानवी हक्कांचे पुरस्कर्ते आहेत