आ.श्री. केतकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आ.श्री. केतकर हे एक मराठी लेखक, क्रीडा पत्रकार आणि अनुवादक आहेत. हे साप्ताहिक सकाळमध्ये क्रीडाविषयक लेख आणि पुस्तक परीक्षणे लिहितात.

पुस्तके[संपादन]

  • अद्वितीय ऑलिंपिकपटू
  • इंडिगो आणि निवडक कथा (बालसाहित्य, अनुवाद; मूळ लेखक सत्यजित रे)
  • खगम्‌ आणि निवडक कथा (बालसाहित्य, अनुवाद; मूळ लेखक सत्यजित रे)
  • बृहत्‌ भारत (अनुवाद; मूळ इंग्रजी लेखक - शशी तरूर)