१०० (संख्या)
Appearance
(शंभर (संख्या) या पानावरून पुनर्निर्देशित)
१००-शंभर (शतम्) ही एक संख्या आहे, ती ९९ नंतरची आणि १०१ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 100 - one hundred
| ||||
---|---|---|---|---|
० १०० २०० ३०० ४०० ५०० ६०० ७०० ८०० ९०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | शंभर | |||
१, २, ४, ५, १०, २०, २५, ५०, १०० | ||||
C | ||||
௧00,௲ | ||||
佰, 百 | ||||
١٠٠ | ||||
ग्रीक उपसर्ग | hecto | |||
बायनरी (द्विमान पद्धती) |
११००१००२ | |||
ऑक्टल |
१४४८ | |||
हेक्साडेसिमल |
६४१६ | |||
१०००० | ||||
१० | ||||
संख्या वैशिष्ट्ये | पूर्ण वर्ग |
गुणधर्म
[संपादन]- १०० ही सम संख्या आहे
- टक्केवारी १०० च्या प्रमाणात मोजली जाते, १००% म्हणजे पूर्ण प्रमा,५०% म्हणजे आर्धे आणि ०% म्हणजे काहीच नाही
- १/१०० = ०.०१
- १००चा घन, १००³ = १००००००, घनमूळ ३√१०० = ४.६४१५८८८३३६१२७८
- ६² + ८² = १०²=१००, a² + b² =c²- पायथागोरसची त्रिकूटे
- १०० ही पहिल्या चार नैसर्गिक संख्येच्या घनांची बेरीज आहे. (१०० = १³ + २³ + ३³ + ४³=१+८+२८+६४).
- २६ + ६२ = १००, xy + yx अशा संख्याना लेलँड संख्या म्हणतात
- १०० ही एक हर्षद संख्या आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
[संपादन]- १०० हा फर्मियम-Fmचा अणु क्रमांक आहे
- १०० कौरव,.महाभारतात दृतराष्ट्रला १०० पुत्र होते.
- १००°C पाण्याचा उत्कलनांक.
- इ.स. १००
- राष्ट्रीय महामार्ग १००
- शतक