व्लादिमिर प्रेलॉग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्लादिमिर प्रेलॉग

व्लादिमिर प्रेलॉग (Vladimir Prelog; २३ जुलै १९०६, सारायेव्हो, ऑस्ट्रिया-हंगेरी - ७ जानेवारी १९९८, झ्युरिक, स्वित्झर्लंड) हा एक क्रोएशियन-स्विस रसायनशास्त्रज्ञ होता. त्याच्या जैविक रसायनशास्त्रामधील योगदानासाठी त्याला १९७५ सालचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक विभागून (जॉन कॉर्नफर्थ सोबत) मिळाले होते.

सारायेव्हो येथे जन्मलेला प्रेलॉग त्याच्या आयुष्यखंडात प्रामुख्याने प्राग, झाग्रेबझ्युरिक ह्या शहरांमध्ये राहिला.

बाह्य दुवे[संपादन]