जैविक रसायनशास्त्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जैविक रसायनशास्त्र ही रसायनशास्त्र अंतर्गत प्रामुख्याने अभ्यासली जाणारी शाखा आहे. जैविक रसायनशास्त्रामध्ये विविध जैविक रेणू , त्यांची संरचना , गुणधर्म , रासायनिक अभिक्रीया यांचा समावेश होतो. गुणधर्म अभ्यासामध्ये रेणूंच्याा रासायनिक तसेच भौतिक गुणधर्म अभ्यासले जातात. जैविक रसायनशास्त्र ह्या वर्गातर्गत हइय्द्रोकार्बन मूलद्रव्यांचा समावेश केला जातो.मुख्यत: कार्बन अणुच्या मिश्रणान समाविष्ट केले जाते.