मिडवे एटॉल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मिडवे अटॉल या पानावरून पुनर्निर्देशित)
प्रशांत महासागरातील मिडवे एटॉलचे स्थान

मिडवे एटॉल (मिडवे द्वीप किंवा मिडवे द्वीपसमूह) हा उत्तर प्रशांत महासागरात असलेला प्रवाळी बेटांचा समूह आहे. हा द्वीपसमूह अमेरिकेच्या आधिपत्याखाली आहे.