हाउलँड आयलंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हाउलँड आयलंड हे प्रशांत महासागरातील एक प्रवाळी बेट आहे. हे होनोलुलुच्या नैऋत्येस ३,१०० किमीवर असून १८५६पासून हे अमेरिकेच्या ताब्यात आहे. हाउलँड आयलंड अभयारण्य संपूर्ण बेट व्यापते. येथे मनुष्यवस्ती नाही.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.