सफरचंद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सफरचंद
सफरचंदाचे झाड

सफरचंद गडद लाल व पिवळसर रंगाचे आंबट-गोड चवीचे एक फळ आहे. हे फळ थंड हवामानात होते. तसेच आरोग्यासाठी अत्यंत फलदायी आहे.

सफरचंद हे फळ वेगवेगळ्या आजारावर उपायकारक आहे. सफरचंद हे त्वचेसाठीही उपयुक्त आहे.