"जगातील सात आश्चर्ये" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छो r2.5.5) (सांगकाम्याने वाढविले: bg, bn, ru काढले: an, fy, lb, nl, pl, simple
ओळ ९५: ओळ ९५:
[[af:Sewe wonders van die wêreld]]
[[af:Sewe wonders van die wêreld]]
[[als:Weltwunder]]
[[als:Weltwunder]]
[[bg:Седемте чудеса на модерния свят]]
[[an:Siete Marabiellas de lo Mundo]]
[[bn:পৃথিবীর বিস্ময়]]
[[de:Weltwunder]]
[[de:Weltwunder]]
[[en:Wonders of the World]]
[[en:Wonders of the World]]
[[fr:Sept merveilles du monde moderne]]
[[fr:Sept merveilles du monde moderne]]
[[fy:Sân Wrâldswûnders]]
[[gl:Sete marabillas do mundo]]
[[gl:Sete marabillas do mundo]]
[[hi:विश्व के सात आश्चर्य]]
[[hi:विश्व के सात आश्चर्य]]
ओळ १०५: ओळ १०५:
[[hu:A világ hét csodája]]
[[hu:A világ hét csodája]]
[[id:Tujuh Keajaiban Dunia]]
[[id:Tujuh Keajaiban Dunia]]
[[lb:Weltwonner]]
[[li:Ziëve weltwóngere]]
[[li:Ziëve weltwóngere]]
[[ms:Tujuh Keajaiban Dunia]]
[[ms:Tujuh Keajaiban Dunia]]
[[nl:Zeven wereldwonderen]]
[[nn:Dei sju underverka]]
[[nn:Dei sju underverka]]
[[no:Verdens syv underverker]]
[[no:Verdens syv underverker]]
[[ru:Чудеса света]]
[[pl:Siedem cudów świata]]
[[simple:Seven Wonders of the World]]
[[sq:Shtatë mrekullitë e botës]]
[[sq:Shtatë mrekullitë e botës]]
[[wa:Set pus beas monumints sol Daegne]]
[[wa:Set pus beas monumints sol Daegne]]

१४:४२, १ एप्रिल २०११ ची आवृत्ती

पुरातन काळातील सात आश्चर्ये (डावीकडून उजवीकडे, वरुन खाली): गिझाचा भव्य पिरॅमिड, बॅबिलॉनच्या अधांतरी बागा, आर्टेमिसचे देऊळ, ऑलिंपिया येथील झेऊसचा पुतळा, हेलिकारनॅसिस येथील कबर, र्‍होड्स बेटांवरील पुतळाअलेक्झांड्रिया येथील दीपस्तंभ

जगातील सात आश्चर्ये ही पृथ्वीवरील अद्भुत (व काही अंशी काल्पनिक) अशा नैसर्गिक किंवा बांधल्या गेलेल्या ठिकाणे/वास्तू ह्यांची यादी आहे.

पुरातन काळातील सात आश्चर्ये

पुरातन काळातील सात आश्चर्ये मध्ये खालील आश्चर्यांचा समावेश होतो.

आश्चर्य निर्मितीची तारीख निर्माणकर्ता वैशिष्ट्य नष्ट होण्याची तारीख नष्ट होण्याची कारणे
गिझाचा भव्य पिरॅमिड इ.स.पू. २५८४ ते २५६१ इजिप्तचे नागरिक खुफु राजाची कबर अजूनही अस्तित्वात
बॅबिलॉनच्या अधांतरी बागा इ.स.पू. ६०५-५६२ बॅबिलॉनचे नागरिक २२ मी (७५ फूट) उंचीच्या अधांतरी बागा, पाणी देण्यासाठी रहाट, छतावर मोठे मोठे वृक्ष इ.स.पू.च्या पहिल्या शतका नंतर भूकंप
ऑलिंपिया येथील झेऊसचा पुतळा इ.स.पू. ४६६-४५६(मंदिर) इ.स.पू. ४३५(पुतळा) ग्रीसचे नागरिक ४० फूट (१२ मी.) उंच. इ.स. चे ५ वे शतक-इ.स. चे ६ वे शतक माहित नाही, कदाचित आग किंवा भूकंप.
आर्टेमिसचे देऊळ इ.स.पू. ५५० लिडियाचे नागरिक बांधण्यास १२० वर्षे लागली इ.स.पू. ३५६(हेरोस्ट्रॉटस ने) इ.स. ४०९ (गॉथ लोकांनी) जाळपोळ, लूटालूट
हेलिकारनॅसिस येथील कबर इ.स.पू. ३५१ पर्शियाचे नागरिक, ग्रीसचे नागरिक ४५ मी (१३५ फूट) उंच, कबरींसाठीच्या मॉसोलम या प्रतिशब्दाच्या उत्त्पत्तीसाठी कारक इ.स. १४९४ भूकंपामुळे पडझड, व युरोपियन प्रवाशांनी केलेली नासधूस.
र्‍होड्स बेटांवरील पुतळा इ.स.पू. २९२-२८० ग्रीसचे नागरिक हेलिऑस देवतेचा पुतळा, ३५ मी (११० फूट) उंच. इ.स.पू. २२६ भूकंप
अलेक्झांड्रिया येथील दीपस्तंभ इ.स.पू. २८० टोलेमी १३५ मी. (४४० फूट) उंच इ.स. १३०३-१४८० भूकंप

आधुनिक जगातील सात आश्चर्ये

२००७ साली जगभर झालेल्या मतदानातून खालील सात आधुनिक आश्चर्यांची निवड करण्यात आली.

आश्चर्य ठिकाण चित्र
चिचेन इट्झा मेक्सिको युकाटन, मेक्सिको एल कॅस्टिलो
ख्रिस्ट द रिडीमर ब्राझील रियो दि जानेरो, ब्राझिल
ख्रिस्ट द रिडीमर पुतळा
ख्रिस्ट द रिडीमर पुतळा
कलोसियम इटली रोम, इटली कलोसियम
चीनची भिंत चीन चीन चीनची भिंत
माचु पिच्चु पेरू कुझको, पेरू
माचु पिच्चु
माचु पिच्चु
पेट्रा जॉर्डन जॉर्डन
पेट्रा येथील कोषागार
पेट्रा येथील कोषागार
ताज महाल भारत आग्रा, भारत ताज महाल
गिझाचा भव्य पिरॅमिड इजिप्त कैरो, इजिप्त खुफूचा पिरॅमिड