"मॅक ओएस एक्स स्नो लेपर्ड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २६: ओळ २६:

स्नो लेपर्डचे उद्घाटन जून ८, २००९ रोजी अ‍ॅपल वर्ल्डवाइड डेव्हलपर्स मध्ये झाले. २८ ऑगस्ट २००८ मध्ये ही संगणक प्रणाली जगामध्ये जारी करण्यात आली व ती अ‍ॅपलच्या संकेतस्थळावरून विकत घेण्यास उपलब्ध करण्यात आली. एका वापरकर्त्यासाठी या सॉफ्टवेअरची किंमत US$२९ आहे. या कमी किमतीमुळे तिची पहिली विक्री आधीच्या सर्व ओएस एक्सपेक्षा जास्त होती. [[मॅक ओएस एक्स लेपर्ड]]च्या उद्घाटनानंतर स्नो लेपर्डचे उद्घाटन जवळजवळ २ वर्षांनी झाले.

[[मॅक ओएस एक्स लायन]] ही ओएस {{लेखनाव}}नंतर प्रकाशित होईल. तिचे प्रकाशन एप्रिल ते जून २०१० पर्यंत होईल.
==सिस्टिम आवश्यकता==
==सिस्टिम आवश्यकता==
* इंटेल प्रक्रियाकारासहित (प्रोसेसर) (आयए-३२) मॅक संगणक. कोअर सोलो व कोअर ड्यु सारखे "योनाह" प्रक्रियाकार फक्त ३२-बिट प्रणाल्या चालवू शकतात.
* इंटेल प्रक्रियाकारासहित (प्रोसेसर) (आयए-३२) मॅक संगणक. कोअर सोलो व कोअर ड्यु सारखे "योनाह" प्रक्रियाकार फक्त ३२-बिट प्रणाल्या चालवू शकतात.

१५:००, २६ डिसेंबर २०१० ची आवृत्ती

मॅक ओएस एक्स स्नो लेपर्ड
चित्र:OSXsnowleopard.png
चित्र:Snow Leopard.png
प्रारंभिक आवृत्ती ऑगस्ट २८, २००९
सद्य आवृत्ती १०.६.५
(नोव्हेंबर १०, २०१०)
विकासाची स्थिती सद्य
प्लॅटफॉर्म आयए-३२, एक्स८६-६४
सॉफ्टवेअरचा प्रकार संगणक संचालन प्रणाली
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ

मॅक ओएस एक्स स्नो लेपर्ड ही ओएस एक्सची सातवी, सद्य व प्रमुख आवृत्ती आहे. या आवृत्तीस मॅक ओएस एक्स स्नो लेपर्ड असेही म्हटले जाते.

स्नो लेपर्डचे उद्घाटन जून ८, २००९ रोजी अ‍ॅपल वर्ल्डवाइड डेव्हलपर्स मध्ये झाले. २८ ऑगस्ट २००८ मध्ये ही संगणक प्रणाली जगामध्ये जारी करण्यात आली व ती अ‍ॅपलच्या संकेतस्थळावरून विकत घेण्यास उपलब्ध करण्यात आली. एका वापरकर्त्यासाठी या सॉफ्टवेअरची किंमत US$२९ आहे. या कमी किमतीमुळे तिची पहिली विक्री आधीच्या सर्व ओएस एक्सपेक्षा जास्त होती. मॅक ओएस एक्स लेपर्डच्या उद्घाटनानंतर स्नो लेपर्डचे उद्घाटन जवळजवळ २ वर्षांनी झाले.

मॅक ओएस एक्स लायन ही ओएस मॅक ओएस एक्स स्नो लेपर्डनंतर प्रकाशित होईल. तिचे प्रकाशन एप्रिल ते जून २०१० पर्यंत होईल.

सिस्टिम आवश्यकता

  • इंटेल प्रक्रियाकारासहित (प्रोसेसर) (आयए-३२) मॅक संगणक. कोअर सोलो व कोअर ड्यु सारखे "योनाह" प्रक्रियाकार फक्त ३२-बिट प्रणाल्या चालवू शकतात.
  • १ जीबी रॅम
  • ५ जीबी डिस्क उपलब्ध
  • डीव्हीडी ड्राइव्ह / यूएसबी किंवा फायरवायर डीव्हीडी ड्राइव्ह स्थापनेसाठी
मागील
मॅक ओएस एक्स लेपर्ड
मॅक ओएस एक्स
२००९ -
पुढील
मॅक ओएस एक्स लायन (विकसनशील)