"लाठमार होली" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
आर्या जोशी (चर्चा | योगदान) |
आर्या जोशी (चर्चा | योगदान) संदर्भ घातला |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{निर्माणाधीन}} |
{{निर्माणाधीन}} |
||
'''लाठमार होली''' हा [[भारत]] देशाच्या [[उत्तर प्रदेश]] राज्यात साजरा होणारा [[होळी]] उत्सव आहे. [[मथुरा]], [[वृंदावन]] या कृष्ण भक्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी या उत्सवाचे विशेष महत्व आहे. |
'''लाठमार होली''' हा [[भारत]] देशाच्या [[उत्तर प्रदेश]] राज्यात साजरा होणारा [[होळी]] उत्सव आहे. [[मथुरा]], [[वृंदावन]] या कृष्ण भक्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी या उत्सवाचे विशेष महत्व आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.india.com/hindi-news/faith-hindi/mathura-vrindavan-holi-2021-date-lathamar-holi-will-be-celebrated-on-this-day-know-here-the-complete-list-of-mathura-vrindavan-holi-dates-4431157/|title=Mathura-Vrindavan Holi 2021 Date: इस दिन मनाई जाएगी लठामार होली, यहां जानें मथुरा-वृंदावन होली डेट्स की पूरी List|last=Desk|first=India com Hindi News|website=India News, Breaking News {{!}} India.com|language=hi|access-date=2021-03-26}}</ref> |
||
==स्वरूप== |
==स्वरूप== |
११:३४, २६ मार्च २०२१ ची आवृत्ती
हे पान निर्माणाधीन आहे हा एक नवीन विकिपीडिया लेख आहे, जो निरंतर संपादनांनी निर्माण केल्या जात आहे.जर आपणास या लेखाच्या उल्लेखनीयतेबद्दल शंका असेल, किंवा इतर काही शंका असतील तर कृपया या लेखाचे चर्चा पानावर अथवा या पानाचे निर्माणकाशी त्याबद्दल आधी चर्चा करा.संपादन विसंवाद व इतर शंका/गोंधळ टाळण्यासाठी, या पानाच्या निर्माणकाची अशी विनंती आहे की या पानावर काही कालावधीसाठी कृपया विनाकारण संपादन / संपादने करू नये. तसेच, विकासाच्या पायऱ्यांवर असलेल्या या लेखास वगळण्यास नामांकित करू नये. धन्यवाद.
|
लाठमार होली हा भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्यात साजरा होणारा होळी उत्सव आहे. मथुरा, वृंदावन या कृष्ण भक्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी या उत्सवाचे विशेष महत्व आहे.[१]
स्वरूप
वसंत पंचमी पासून हा उत्सव सुरु होत असून पुढे सुमारे ४० दिवस याचे आयोजन असते. प्रत्येक मंदिरात आणि छोट्या गावांमध्ये लोक विविध प्रकारे या उत्सवाचा आनंद घेतात. होळीच्या आदल्या दिवशी नंदगाव , बरसाना, मथुरा या उत्तर प्रदेश मधील छोट्या गावांमध्ये हा सण साजरा होतो. लाठ म्हणजे लाकडाची एक जाडसर काठी.बरसाना येथील राधा राणी मंदिरात याची सुरुवात होते.[२] आठवडाभर चालणा-या या सोहळ्यात लोक नृत्य, संगीत , आणि एकमेकांना रंग लावण्याचा आनंद घेतात. थंडाई नावाचे एक विशेष पेय यानिमित्ताने प्यायले जाते.
संदर्भ
- ^ Desk, India com Hindi News. "Mathura-Vrindavan Holi 2021 Date: इस दिन मनाई जाएगी लठामार होली, यहां जानें मथुरा-वृंदावन होली डेट्स की पूरी List". India News, Breaking News | India.com (हिंदी भाषेत). 2021-03-26 रोजी पाहिले.
- ^ "Radha Rani Mandir Barsana | Barsana Temple | how to reach, timings". thedivineindia.com (इंग्रजी भाषेत). 2021-03-26 रोजी पाहिले.