"मूत्रपिंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
आकारात कोणताही बदल नाही ,  २ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
 
==मूत्रपिंड रोपण==
दहामधील एका व्यक्तीचे मूत्रपिंड अकार्यक्षम असण्याची शक्यता असते. [[मधुमेह]], [[उच्च रक्तदाब]], लठ्ठपणा या सार्‍यांचा एकत्रित परिणाम मूत्रपिंडांच्या आरोग्यावर होत असतो. मूत्रपिंड खराब होण्याची दोन महत्त्वाची कारणे म्हणजे मधुमेह आणि उच्चरक्तदाबउच्च रक्तदाब. रक्तदाबातील चढउतारामुळे किडनी निकामी होण्याचे प्रमाण वाढते. या अवयवास विकार झाल्यावर रक्तशुद्धीकरण योग्य होत नाही. त्यामुळे किडनीचे आरोग्य सुधारण्यासाठी मूत्रपिंडारोपण अथवा [[डायलिसिस]] या दोहोपैकी एक पर्याय वापरला जाऊ शकतो.
 
==मूत्रपिंड दिवस==
 
==पुस्तक==
मूत्रपिंडांसंबंधी, त्यांच्या आरोग्यासंबंधी आणि त्यांत बिघाड झाल्यास करावयाच्या किंवा केलेल्या उपचारांची माहिती देणारी अनेक पुस्तके मराठीत आहेत. त्यांपैकी काही ही:-
* डायलिसिस (मदनराव काळे)
* डायलिसिसवर जगताना (मीना कुर्लेकर)
५७,२९९

संपादने

दिक्चालन यादी