लघवी किंवा मूत्र हा सजीवांच्या शरिरातील मूत्रपिंड या अवयवाद्वारे तयार होणारा एक द्रवरूप टाकाऊ पदार्थ आहे.