"स्कॉटलंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
११ बाइट्स वगळले ,  ५ वर्षांपूर्वी
[[मे १]], [[इ.स. १७०७]] पर्यंत स्कॉटलंड एक सार्वभौम देश होता. या दिवशी झालेल्या युतीने तो युनायटेड किंग्डमचा घटक देश बनला.
== भूगोल ==
=== चतु:सीमाचतुःसीमा ===
स्कॉटलंड [[ग्रेट ब्रिटन]]च्या बेटाच्या उत्तर भागात आहे. याच्या दक्षिणेला [[इंग्लंड|ईंग्लंड]], उत्तर व पश्चिमेस [[अटलांटिक महासागर]] व पूर्वेस [[उत्तर समुद्र]] आहेत.
स्कॉटलंडमधील केवळ ४ स्थानांना शहराचा दर्जा आहे. ग्लासगो हे स्कॉटलंडचे सगळ्यात मोठे शहर आहे.स्कॉटलंडची राजधानी एडिनबर्ग हे युरोपमधील एक मोठे आर्थिक केंद्र आहे.
 
क्रम-शहर-लोकसंख्या
१-ग्लासगो-५,८१,३२०
५७,२९९

संपादने

दिक्चालन यादी