"निकिता ख्रुश्चेव्ह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट पदाधिकारी
{{विस्तार}}
| सन्मानवाचक पूर्वप्रत्यय =
[[चित्र:Nikita Khrusjtsjov.jpg|thumb|300px|निकिता ख्रुश्चेव्ह]]
| नाव = निकिता ख्रुश्चेव्ह<br />Никита Хрущёв
{{साम्यवाद}}
| सन्मानवाचक प्रत्यय =
| चित्र = Bundesarchiv_Bild_183-B0628-0015-035,_Nikita_S._Chruschtschow.jpg
| चित्र आकारमान =
| लघुचित्र =
| चित्र शीर्षक = निकिता ख्रुश्चेव्ह १९६३ साली [[पूर्व बर्लिन]]मध्ये
| पद = [[सोव्हियेत संघाचा कम्युनिस्ट पक्ष|सोव्हियेत संघाच्या कम्युनिस्ट पक्षाचा]] सरचिटणीस
| कार्यकाळ_आरंभ = १४ सप्टेंबर १९५३
| कार्यकाळ_समाप्ती = १४ ऑक्टोबर १९६४
| मागील = [[ग्यॉर्गीय माक्सिमिल्यानोविच मालेन्कोव]]
| पुढील = [[लिओनिद ब्रेझनेव]]
| पद1 = {{देशध्वज|USSR}}ाच्या मंत्रीमंडळाचा अध्यक्ष
| कार्यकाळ_आरंभ1 = २७ मार्च १९५८
| कार्यकाळ_समाप्ती1 = १४ ऑक्टोबर १९६४
| उपराष्ट्रपती =
| मागील1 = [[निकोलाय बुल्गानिन]]
| पुढील1 = [[अलेक्सेइ कोसिजिन]]
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक|1894|4|15}}
| जन्मस्थान = कालिनोव्का, [[रशियन साम्राज्य]]
| जन्मदिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|1971|9|11|1894|4|15}}
| जन्मस्थान = [[मॉस्को]], [[रशियाचे सोव्हियेत साम्यवादी संघीय प्रजासत्ताक|रशियन सोसाग]], [[सोव्हियेत संघ]]
| पत्नी = निना ख्रुश्चेव्हा
| शाळा_महाविद्यालय =
| व्यवसाय =
| धर्म =
| सही = Nikita_Khrushchev_Signature2.svg
| संकेतस्थळ =
}}
[[चित्र:Артимарка Микита Хрущов 2009.jpg|200 px|इवलेसे|ख्रुश्चेव्हने [[क्राइमिया]]चे नियंत्रण रशियाकडून युक्रेनकडे सोपवले.]]
'''निकिता ख्रुश्चेव्ह''' ({{lang-ru|Никита Сергеевич Хрущёв}}; १५ एप्रिल १८९४ - ११ सप्टेंबर १९७१) हा एक [[सोव्हियेत संघ|सोव्हियेत]] राजकारणी व सप्टेंबर १९५३ ते ऑक्टोबर १९६४ दरम्यान देशाचा राष्ट्रप्रमुख तसेच [[सोव्हियेत संघाचा कम्युनिस्ट पक्ष|सोव्हियेत संघाच्या कम्युनिस्ट पक्षाचा]] सरचिटणीस होता. [[जोसेफ स्टॅलिन]]च्या मृत्यूनंतर ख्रुश्चेव्हने सोव्हियेतचे नेतृत्व केले व देशामध्ये स्टॅलिनची धोरणे बदलण्याचे कार्य मोठ्या प्रमाणावर हाती घेतले. १९५८ ते १९६४ दरम्यान ख्रुश्चेव्ह सोव्हियेत मंत्रीमंडळाच्या अध्यक्षपदावर होता.

ख्रुश्चेव्हचा जन्म [[रशिया]] व [[युक्रेन]]च्या सीमेजवळील एका लहान गावामध्ये झाला. तरूण वयामध्ये तो एक कुशल लोहार होता. [[रशियन यादवी युद्ध]]ानंतर ख्रुश्चेव्ह राजकारणात शिरला व हळूहळू कम्युनिस्ट पक्षामध्ये वरच्या पदांवर पोचू लागला. १९३०च्या दशकातील स्टॅलिनने हाती घेतलेल्या राजकीय अटकांना व हिंसाचाराला ख्रुश्चेव्हचा पाठिंबा होता. १९३९ साली स्टॅलिनने ख्रुश्चेव्हला [[युक्रेनियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य|युक्रेनमधील]] सत्ता सांभाळण्यासाठी पाठवले. [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धादरम्यान]] [[लाल सैन्य]]ाचे नेतृत्व करणाऱ्या ख्रुश्चेव्हकडे [[क्यीव]]वरील [[नाझी जर्मनी]]चे आक्रमण थोपवून धरण्याची जबाबदारी होती. १९४२ साली स्टॅलिनने ख्रुश्चेव्हला [[स्टालिनग्राड]] शहराच्या [[स्टालिनग्राडची लढाई|बचावासाठी]] रवाना केले. युद्ध संपल्यानंतर ख्रुश्चेव्ह पुन्हा युक्रेनमध्ये परतला व त्याच्या नेतृत्वाखाली युक्रेन सोसागमध्ये पुन्हा शांतीचे व भरभराटीचे दिवस परतले. स्टॅलिनच्या अखेरच्या काळात ख्रुश्चेव्ह [[मॉस्को]]मध्ये दाखल झाला. ६ मार्च १९५३ रोजी स्टॅलिनच्या मृत्यूनंतर सोव्हियेत कम्युनिस्ट पक्षाच्या नियंत्रणासाठी अनेक नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली ज्यामध्ये ख्रुश्चेव्हचा विजय झाला व तो पक्षाचा सरचिटणीस व पर्यायाने देशाचा राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुख बनला.

ख्रुश्चेव्हच्या नेतृत्वाखाली सोव्हियेत संघाने मोठ्या प्रमाणावर [[अंतराळ संशोधन]] हाती घेतले व लष्करावरील खर्चात कपात केली. ख्रुश्चेव्हने कृषी क्षेत्रामध्ये अनेक प्रयोग केले परंतु जे अयशस्वी ठरले. त्याच्या कारकिर्दीमध्ये [[शीत युद्ध]] शिगेला पोचले. [[क्युबन क्षेपणास्त्र आणीबाणी]]दरम्यान सोव्हियेत व [[अमेरिका|अमेरिकेमध्ये]] प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. १४ ऑक्टोबर १९६४ रोजी कम्युनिस्ट पक्षाने ख्रुश्चेव्हला सरचिटणीस पदावरून काढले व त्याला राजकीय निवृत्ती स्वीकारण्यास भाग पाडले. अखेरच्या काळात ख्रुश्चेव्हचे दिवस मानसिक नैराश्यामध्ये गेले व ११ सप्टेंबर १९७१ रोजी तो मॉस्कोमधील एका इस्पितळामध्ये [[हृदयाघात]]ाच्या धक्क्याने मृत्यू पावला.

==बाह्य दुवे==
{{कॉमन्स|Никита Сергеевич Хрущёв|{{लेखनाव}}}}
*[http://www.marxists.org/archive/khrushchev/index.htm व्यक्तिचित्र]

{{सोवियेत संघाचे राष्ट्राध्यक्ष}}
{{सोवियेत संघाचे राष्ट्राध्यक्ष}}
{{सोवियेत संघाच्या कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख}}
{{सोवियेत संघाच्या कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख}}

[[वर्ग:सोवियेत संघाचे राष्ट्राध्यक्ष|ख्रुश्चेव्ह, निकिता]]
{{DEFAULTSORT:ख्रुश्चेव्ह, निकिता}}
[[वर्ग:सोवियेत संघाचे राष्ट्राध्यक्ष]]
[[वर्ग:रिकामी पाने]]

१२:४४, २४ मार्च २०१५ ची आवृत्ती

निकिता ख्रुश्चेव्ह
Никита Хрущёв

कार्यकाळ
१४ सप्टेंबर १९५३ – १४ ऑक्टोबर १९६४
मागील ग्यॉर्गीय माक्सिमिल्यानोविच मालेन्कोव
पुढील लिओनिद ब्रेझनेव

Flag of the Soviet Union सोव्हियेत संघाच्या मंत्रीमंडळाचा अध्यक्ष
कार्यकाळ
२७ मार्च १९५८ – १४ ऑक्टोबर १९६४
मागील निकोलाय बुल्गानिन
पुढील अलेक्सेइ कोसिजिन

जन्म ११ सप्टेंबर, १९७१ (वय ७७)
मॉस्को, रशियन सोसाग, सोव्हियेत संघ
पत्नी निना ख्रुश्चेव्हा
सही निकिता ख्रुश्चेव्हयांची सही
चित्र:Артимарка Микита Хрущов 2009.jpg
ख्रुश्चेव्हने क्राइमियाचे नियंत्रण रशियाकडून युक्रेनकडे सोपवले.

निकिता ख्रुश्चेव्ह (रशियन: Никита Сергеевич Хрущёв; १५ एप्रिल १८९४ - ११ सप्टेंबर १९७१) हा एक सोव्हियेत राजकारणी व सप्टेंबर १९५३ ते ऑक्टोबर १९६४ दरम्यान देशाचा राष्ट्रप्रमुख तसेच सोव्हियेत संघाच्या कम्युनिस्ट पक्षाचा सरचिटणीस होता. जोसेफ स्टॅलिनच्या मृत्यूनंतर ख्रुश्चेव्हने सोव्हियेतचे नेतृत्व केले व देशामध्ये स्टॅलिनची धोरणे बदलण्याचे कार्य मोठ्या प्रमाणावर हाती घेतले. १९५८ ते १९६४ दरम्यान ख्रुश्चेव्ह सोव्हियेत मंत्रीमंडळाच्या अध्यक्षपदावर होता.

ख्रुश्चेव्हचा जन्म रशियायुक्रेनच्या सीमेजवळील एका लहान गावामध्ये झाला. तरूण वयामध्ये तो एक कुशल लोहार होता. रशियन यादवी युद्धानंतर ख्रुश्चेव्ह राजकारणात शिरला व हळूहळू कम्युनिस्ट पक्षामध्ये वरच्या पदांवर पोचू लागला. १९३०च्या दशकातील स्टॅलिनने हाती घेतलेल्या राजकीय अटकांना व हिंसाचाराला ख्रुश्चेव्हचा पाठिंबा होता. १९३९ साली स्टॅलिनने ख्रुश्चेव्हला युक्रेनमधील सत्ता सांभाळण्यासाठी पाठवले. दुसऱ्या महायुद्धादरम्यान लाल सैन्याचे नेतृत्व करणाऱ्या ख्रुश्चेव्हकडे क्यीववरील नाझी जर्मनीचे आक्रमण थोपवून धरण्याची जबाबदारी होती. १९४२ साली स्टॅलिनने ख्रुश्चेव्हला स्टालिनग्राड शहराच्या बचावासाठी रवाना केले. युद्ध संपल्यानंतर ख्रुश्चेव्ह पुन्हा युक्रेनमध्ये परतला व त्याच्या नेतृत्वाखाली युक्रेन सोसागमध्ये पुन्हा शांतीचे व भरभराटीचे दिवस परतले. स्टॅलिनच्या अखेरच्या काळात ख्रुश्चेव्ह मॉस्कोमध्ये दाखल झाला. ६ मार्च १९५३ रोजी स्टॅलिनच्या मृत्यूनंतर सोव्हियेत कम्युनिस्ट पक्षाच्या नियंत्रणासाठी अनेक नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली ज्यामध्ये ख्रुश्चेव्हचा विजय झाला व तो पक्षाचा सरचिटणीस व पर्यायाने देशाचा राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुख बनला.

ख्रुश्चेव्हच्या नेतृत्वाखाली सोव्हियेत संघाने मोठ्या प्रमाणावर अंतराळ संशोधन हाती घेतले व लष्करावरील खर्चात कपात केली. ख्रुश्चेव्हने कृषी क्षेत्रामध्ये अनेक प्रयोग केले परंतु जे अयशस्वी ठरले. त्याच्या कारकिर्दीमध्ये शीत युद्ध शिगेला पोचले. क्युबन क्षेपणास्त्र आणीबाणीदरम्यान सोव्हियेत व अमेरिकेमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. १४ ऑक्टोबर १९६४ रोजी कम्युनिस्ट पक्षाने ख्रुश्चेव्हला सरचिटणीस पदावरून काढले व त्याला राजकीय निवृत्ती स्वीकारण्यास भाग पाडले. अखेरच्या काळात ख्रुश्चेव्हचे दिवस मानसिक नैराश्यामध्ये गेले व ११ सप्टेंबर १९७१ रोजी तो मॉस्कोमधील एका इस्पितळामध्ये हृदयाघाताच्या धक्क्याने मृत्यू पावला.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: