"दुसरी एलिझाबेथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
छो Bot: Migrating 125 langlinks, now provided by Wikidata on d:Q9682
छो एलिझाबेथ दुसरीपान दुसरी एलिझाबेथ कडे Sankalpdravid स्थानांतरीत: मराठीत राजे-रजवाड्यांच्या नावात...
(काही फरक नाही)

२३:१३, १२ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

एलिझाबेथ दुसरी
Elizabeth II

विद्यमान
पदग्रहण
६ फेब्रुवारी १९५२
पंतप्रधान
मागील जॉर्ज सहावा

जन्म २१ एप्रिल, १९२६ (1926-04-21) (वय: ९८)
वेस्टमिन्स्टर, लंडन, इंग्लंड
अपत्ये वेल्सचा युवराज चार्ल्स, युवराज्ञी अ‍ॅन, युवराज अँड्र्यू, युवराज एडवर्ड

एलिझाबेथ दुसरी (एलिझाबेथ अलेक्झांड्रा मेरी; इंग्लिश: Elizabeth Alexandra Mary; जन्म: २६ एप्रिल, इ.स. १९२६) ही राष्ट्रकुल परिषदेमधील युनायटेड किंग्डम, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड, जमैका, बार्बाडोस, बहामास, ग्रेनेडा, पापुआ न्यू गिनी, सॉलोमन द्वीपसमूह, तुवालू, सेंट लुसिया, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स, बेलिझ, अँटिगा आणि बार्बुडा, व सेंट किट्स आणि नेव्हिस ह्या १६ सार्वभौम देशांची राणी आहे. ती वैधानिक दृष्ट्या ह्या देशांची सम्राज्ञी असली तरीही तिचे सामर्थ्य केवळ औपचारिक आहे.

इंग्लंडची राणी किंवा ब्रिटनची राणी ह्याच नावाने एलिझाबेथ ओळखली जाते. एलिझाबेथचा जन्म २१ एप्रिल १९२६ रोजी लंडन येथे झाला. तिचे वडील जॉर्ज हे राजेपदी असताना त्यांचा मृत्यू झाल्यानंतर फेब्रुवारी ६ १९५२ रोजी एलिझाबेथला राणी घोषित करण्यात आले. तेव्हापासून गेली ५९ वर्षे राजघराण्यावर एलिझाबेथची सत्ता आहे.

एलिझाबेथला चार अपत्ये आहेत व मोठा मुलगा राजपुत्र चार्ल्स हा राजघराण्याचा वारस आहे.


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

साचा:Link FA साचा:Link FA