Jump to content

"दुर्गा भागवत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ६०: ओळ ६०:
| [[ऋतुचक्र (पुस्तक)|ऋतुचक्र]] || ललित || मराठी || || १९५६
| [[ऋतुचक्र (पुस्तक)|ऋतुचक्र]] || ललित || मराठी || || १९५६
|-
|-
| [[उत्तर प्रदेशाच्या लोककथा]] || कथा || मराठी || ||
| [[उत्तर प्रदेशाच्या लोककथा (चार भागांत)]] || कथा || मराठी || ||
|-
|-
| [[कदंब]] || कथासंग्रह || मराठी || ||
| [[कदंब]] || कथासंग्रह || मराठी || ||
ओळ ६६: ओळ ६६:
| [[कॉकॉर्डचा क्रांतिकारक]] || व्यक्तिचित्र || मराठी || ||
| [[कॉकॉर्डचा क्रांतिकारक]] || व्यक्तिचित्र || मराठी || ||
|-
|-
| [[काश्मीरच्या लोककथा ]] || कथा || मराठी || ||
| [[काश्मीरच्या लोककथा (पाच भागांत)]] || कथा || मराठी || ||
|-
|-
| केतकरी कादंबरी|| समीक्षा||मराठी || ||
| केतकरी कादंबरी|| समीक्षा||मराठी || ||
|-
|कौटिलीय अर्थशास्त्र ||वैचारिक ||मराठी|| ||
|-
|-
| [[खमंग]] || पाकशास्त्र || मराठी || ||
| [[खमंग]] || पाकशास्त्र || मराठी || ||
|-
|-
| [[गुजरातच्या लोककथा]] || कथा || मराठी || ||
| [[गुजरातच्या लोककथा (दोन भागांत)]] || कथा || मराठी || ||
|-
|गोधडी|| ललित||मराठी || ||
|-
|-
| [[डांगच्या लोककथा]] || कथा || मराठी || ||
| [[डांगच्या लोककथा]] || कथा || मराठी || ||
ओळ ८२: ओळ ८६:
| [[तुळशीचे लग्न]] || बालसाहित्य || मराठी || ||
| [[तुळशीचे लग्न]] || बालसाहित्य || मराठी || ||
|-
|-
| [[दख्खनच्या लोककथा]] || कथा || मराठी || ||
| [[दख्खनच्या लोककथा (चार भागांत)]] || कथा || मराठी || ||
|-
|-
|द रिडिल्स ऑफ इंडियन लाइफ, लोअर अ‍ॅन्ड लिटरेचर || वैचारिक ||इंग्रजी|| ||
|द रिडिल्स ऑफ इंडियन लाइफ, लोअर अ‍ॅन्ड लिटरेचर || वैचारिक ||इंग्रजी|| ||
|-
|दिव्यावदान || ललित ||मराठी || ||
|-
|-
| [[दुपानी]] || ललित || मराठी || ||
| [[दुपानी]] || ललित || मराठी || ||
ओळ ९१: ओळ ९७:
|-
|-
| [[पाली प्रेमकथा]] || || मराठी || ||
| [[पाली प्रेमकथा]] || || मराठी || ||
|-
| पूर्वा || ललित ||मराठी || ||
|-
|-
| [[पैस]] || ललित || मराठी || || १९७०
| [[पैस]] || ललित || मराठी || || १९७०
ओळ ९६: ओळ १०४:
| [[प्रासंगिका]] || || मराठी || ||
| [[प्रासंगिका]] || || मराठी || ||
|-
|-
| [[बंगालच्या लोककथा]] || कथा || मराठी || ||
| [[बंगालच्या लोककथा (दोन भागांत)]] || कथा || मराठी || ||
|-
|-
| [[बाणाची कादंबरी]] || कादंबरी || मराठी || ||
| [[बाणाची कादंबरी]] || कादंबरी || मराठी || ||
ओळ १०८: ओळ ११६:
| [[भावमुद्रा]] || ललित || मराठी || || १९६०
| [[भावमुद्रा]] || ललित || मराठी || || १९६०
|-
|-
|मध्य प्रदेशच्या लोककथा (दोन भागांत) || कथा ||मराठी || ||
|-
|मुक्ता|| ललित ||मराठी || ||
|मुक्ता|| ललित ||मराठी || ||
|-
|-
ओळ १२४: ओळ १३४:
| [[सत्यं शिवं सुंदरम]] || || मराठी || ||
| [[सत्यं शिवं सुंदरम]] || || मराठी || ||
|-
|-
| [[संथाळ कथा]] || कथा || मराठी || ||
| [[संताळ कथा]] || कथा || मराठी || ||
|-
|-
| [[साष्टीच्या कथा]] || कथा || मराठी || ||
| [[साष्टीच्या कथा]] || कथा || मराठी || ||
|-
|-
| [[सिद्धार्थ जातक]] || || मराठी || ||
| [[सिद्धार्थ जातक (७ खंडांत)]] || || मराठी || ||
|}
|}



१८:३७, १ एप्रिल २०१२ ची आवृत्ती

दुर्गा भागवत
जन्म नाव दुर्गा भागवत.
जन्म फेब्रुवारी १०, १९१०
इंदूर, मध्यप्रदेश
मृत्यू मे ७, २००२
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, संशोधन
भाषा मराठी
साहित्य प्रकार संशोधनपर, ललित
प्रसिद्ध साहित्यकृती ऋतुचक्र

दुर्गा भागवत (फेब्रुवारी १०, १९१०, मध्यप्रदेश - मे ७, २००२) या मराठी लेखिका होत्या. त्यांनी संशोधनपर, समीक्षात्मक, वैचारिक, लोकसाहित्य, कथा, चरित्र, संपादन, अनुवाद, बालसाहित्य, ललितगद्य असे विविधांगी लेखन केले. त्यांची सुमारे सत्तर पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.

शिक्षण

दुर्गा भागवत यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईत झाले. हायस्कूलमधील शिक्षण अहमदनगर, नाशिक, धारवाडपुणे येथे झाले. ’अर्ली बुद्धिस्ट ज्यूरिसप्रूडन्स’ हा विषय घेऊन त्यांनी एम.ए. केले. विद्यार्थिदशेत असताना दुर्गा भागवत यांनी महात्मा गांधींच्या चळवळीत सक्रिय भाग घेतला होता.

कारकीर्द

पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी दोन वर्षे समाजशास्त्र विभागप्रमुख म्हणून काम पाहिले. फ्रेंच, जर्मन, संस्कृत इत्यादी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. मुंबईतील एशियाटिक सोसायटीच्या त्या क्रियाशील कार्यकर्त्या होत्या. भारतातील सन्माननीय लेखिका म्हणून रशिया भेटीचे निमंत्रण त्यांना मिळाले होते. कऱ्हाड येथे १९७५ साली झालेल्या ५१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. आणीबाणीच्या काळात त्यांनी लेखन स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्य याविषयी ठाम जाहीर भूमिका घेतली.

प्रकाशित साहित्य

दुर्गा भागवत यांचे पुढील साहित्य प्रकाशित झाले आहे.

नाव साहित्यप्रकार भाषा प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अ‍ॅन आउटलाइन ऑफ इंडियन फोकलोअर माहितीपर इंग्रजी
अस्वल माहितीपर मराठी
आठवले तसे मराठी
आस्वाद आणि आक्षेप वैचारिक मराठी
ऋतुचक्र ललित मराठी १९५६
उत्तर प्रदेशाच्या लोककथा (चार भागांत) कथा मराठी
कदंब कथासंग्रह मराठी
कॉकॉर्डचा क्रांतिकारक व्यक्तिचित्र मराठी
काश्मीरच्या लोककथा (पाच भागांत) कथा मराठी
केतकरी कादंबरी समीक्षा मराठी
कौटिलीय अर्थशास्त्र वैचारिक मराठी
खमंग पाकशास्त्र मराठी
गुजरातच्या लोककथा (दोन भागांत) कथा मराठी
गोधडी ललित मराठी
डांगच्या लोककथा कथा मराठी
डूब ललित मराठी १९७५
तामीळच्या लोककथा कथा मराठी
तुळशीचे लग्न बालसाहित्य मराठी
दख्खनच्या लोककथा (चार भागांत) कथा मराठी
द रिडिल्स ऑफ इंडियन लाइफ, लोअर अ‍ॅन्ड लिटरेचर वैचारिक इंग्रजी
दिव्यावदान ललित मराठी
दुपानी ललित मराठी
पंजाबी लोककथा कथा मराठी
पाली प्रेमकथा मराठी
पूर्वा ललित मराठी
पैस ललित मराठी १९७०
प्रासंगिका मराठी
बंगालच्या लोककथा (दोन भागांत) कथा मराठी
बाणाची कादंबरी कादंबरी मराठी
बालजातक बालसाहित्य मराठी
बुंदेलखंडच्या लोककथा कथा मराठी
भारतीय धातुविद्या माहितीपर मराठी
भावमुद्रा ललित मराठी १९६०
मध्य प्रदेशच्या लोककथा (दोन भागांत) कथा मराठी
मुक्ता ललित मराठी
राजारामशास्त्री भागवत यांचे निवडक साहित्य समीक्षा मराठी
रूपरंग ललित मराठी १९६७
लहानी बालसाहित्य मराठी
लोकसाहित्याची रूपरेषा समीक्षा मराठी
व्यासपर्व समीक्षा मराठी
[[शासन साहित्य आणि बांधिलकी वैचारिक मराठी
सत्यं शिवं सुंदरम मराठी
संताळ कथा कथा मराठी
साष्टीच्या कथा कथा मराठी
सिद्धार्थ जातक (७ खंडांत) मराठी

दुर्गा भागवत यांच्यासंबंधी लिहिले गेलेले प्रकाशित साहित्य

नाव लेखक/लेखिका भाषा प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी प्रतिमा रानडे मराठी राजहंस प्रकाशन १९९८
दुर्गा भागवत : व्यक्ती, विचार आणि कार्य अरुणा ढेरे मराठी पद्मगंधा प्रकाशन २०११


पुरस्कार

खालील पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे.

बाह्य दुवे