Jump to content

"रोमियो अँड ज्युलियेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो साचा भरला using AWB
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{हा लेख|विल्यम शेक्सपियरने लिहिलेली शोकांतिका|रोमियो आणि जुलियेट (निःसंदिग्धीकरण)}}
{{हा लेख|विल्यम शेक्सपियरने लिहिलेली शोकांतिका|रोमियो आणि जुलियेट (निःसंदिग्धीकरण)}}


[[विल्यम शेक्सपियर]] ने लिहिलेली ही जगप्रसिध्द शोकांतिका आहे.
रोमिओ अ‍ॅन्ड ज्युलिएट ही [[विल्यम शेक्सपियर]]ने लिहिलेली एक जगप्रसिद्ध शोकांतिका आहे. या नाटकाची मराठीत अनेक भाषांतरे आणि रूपांतरे झाली. त्यांतली काही ही, आणि त्यांचे लेखक असे:


* संगीत तारा विलास (१९०४) (दत्तात्रेय अ. केसकर)
* प्रतापराव आणि मंजुळा (१८८२) (एकनाथ वि. मुसळे)
* प्रेमाचा कळस किंवा रोमिओ ज्युलिएट (१९०८) (खंडेराव भि. बेलसरे)
* मोहन तारा (१९०८) (के.रा.छापखाने)
* रोमिओ अ‍ॅन्ड ज्युलिएट (के.ज.पुरोहित)
* रोमिओ ज्युलिएट (१९०८) (खंडेराव भि. बेलसरे)
* रोमिओ और ज्युलियेट-हिंदी (१९६३) (सादरकर्ते उत्पल दत्त)
* रोमिओ और ज्युलियेट -हिंदी (सादरकर्ते लिटिल थिएटर ग्रुप)
* शशिकला आणि रत्‍नपाल (नारायण कानिटकर)
* संगीत शालिनी (१९०१) (के.वि.करमरकर)

[[चित्र:Francesco Hayez 053.jpg|thumb|200px|[[फ्रांसिस्को हायेज]]ने १८२३ साली काढलेले रोमिओ आणि ज्युलियेट चे चित्र]]
[[चित्र:Francesco Hayez 053.jpg|thumb|200px|[[फ्रांसिस्को हायेज]]ने १८२३ साली काढलेले रोमिओ आणि ज्युलियेट चे चित्र]]



१४:५८, २० मार्च २०१२ ची आवृत्ती

रोमिओ अ‍ॅन्ड ज्युलिएट ही विल्यम शेक्सपियरने लिहिलेली एक जगप्रसिद्ध शोकांतिका आहे. या नाटकाची मराठीत अनेक भाषांतरे आणि रूपांतरे झाली. त्यांतली काही ही, आणि त्यांचे लेखक असे:


  • संगीत तारा विलास (१९०४) (दत्तात्रेय अ. केसकर)
  • प्रतापराव आणि मंजुळा (१८८२) (एकनाथ वि. मुसळे)
  • प्रेमाचा कळस किंवा रोमिओ ज्युलिएट (१९०८) (खंडेराव भि. बेलसरे)
  • मोहन तारा (१९०८) (के.रा.छापखाने)
  • रोमिओ अ‍ॅन्ड ज्युलिएट (के.ज.पुरोहित)
  • रोमिओ ज्युलिएट (१९०८) (खंडेराव भि. बेलसरे)
  • रोमिओ और ज्युलियेट-हिंदी (१९६३) (सादरकर्ते उत्पल दत्त)
  • रोमिओ और ज्युलियेट -हिंदी (सादरकर्ते लिटिल थिएटर ग्रुप)
  • शशिकला आणि रत्‍नपाल (नारायण कानिटकर)
  • संगीत शालिनी (१९०१) (के.वि.करमरकर)
फ्रांसिस्को हायेजने १८२३ साली काढलेले रोमिओ आणि ज्युलियेट चे चित्र