Jump to content

"भाषांतरित-रूपांतरित नाटके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २९: ओळ २९:
|कवडीचुंबक|| प्र.के.अत्रे ||ला व्हार||फ्रेन्च||मोलियर
|कवडीचुंबक|| प्र.के.अत्रे ||ला व्हार||फ्रेन्च||मोलियर
|-
|-
|कमळेचे लग्न || वि.सी.गुर्जर || ल अमूर मेन्डसे||फ्रेन्च||मोलियर
|कमळेचे लग्न (कपट विवाह)|| वि.सी.गुर्जर || ल अमूर मेन्डसे||फ्रेन्च||मोलियर
|-
|-
|काचेची खेळणी||वसंत कामत||द ग्लास मेनाजेरीज ||इंग्रजी ||टेनेसी विल्यम्स
|काचेची खेळणी||वसंत कामत||द ग्लास मेनाजेरीज ||इंग्रजी ||टेनेसी विल्यम्स
ओळ ६३: ओळ ६३:
|जनावर||शं.ना.नवरे ||द झू स्टोरी|इंग्रजी ||आल्बी एडवर्ड
|जनावर||शं.ना.नवरे ||द झू स्टोरी|इंग्रजी ||आल्बी एडवर्ड
|-
|-
|जबरीचा विवाह|| ||ल मरिआन फोर्से||फ्रेन्च||मोलियर
|जबरीचा विवाह|| ह.ना.आपटे ||ल मरिआन फोर्से||फ्रेन्च||मोलियर
|-
| जयध्वज(असूयाग्निशमन) || ह.ना.आपटे ||हेर्नानी || इंग्रजी || व्हिक्टर ह्यूगो
|-
|-
|जळते शरीर||ह.वि.देसाई||घोस्ट्‌स ||इंग्रजी||हेन्‍रिक इब्सेन
|जळते शरीर||ह.वि.देसाई||घोस्ट्‌स ||इंग्रजी||हेन्‍रिक इब्सेन
ओळ ७३: ओळ ७५:
|डाकघर||काशीनाथ भागवत||पोस्ट ऑफिस||बंगाली||रवींद्रनाथ टागोर
|डाकघर||काशीनाथ भागवत||पोस्ट ऑफिस||बंगाली||रवींद्रनाथ टागोर
|-
|-
| तलेदंड || उमा कुलकर्णी || तलेदंड || कानडी || गिरीश कर्नाड
| || || || ||
|-
|-
|तीन पाशेर पाला (बंगाली) ||शंभू मित्र||थ्री पेनी ऑपेरा ||जर्मन||ब्रेख्त
|तीन पाशेर पाला (बंगाली) ||शंभू मित्र||थ्री पेनी ऑपेरा ||जर्मन||ब्रेख्त
ओळ ७९: ओळ ८१:
|तीन पैशाचा तमाशा||पुल.देशपांडे||थ्री पेनी ऑपेरा||जर्मन|| ब्रेख्त
|तीन पैशाचा तमाशा||पुल.देशपांडे||थ्री पेनी ऑपेरा||जर्मन|| ब्रेख्त
|-
|-
|ती फुलराणी ||पु.ल.देशपांडे || पिग्मॅलियन||इंग्रजी||जॉर्ज बर्नार्ड शा
|ती फुलराणी ||पु.ल.देशपांडे || पिग्मॅलियन||इंग्रजी||जॉर्ज बर्नार्ड शॉ
|-
|-
| तुघलक || विजय तेंडुलकर || तुघलक || कानडी || गिरीश कर्नाड
| || || || ||
|-
|-
|तोही मी आणि हाही मीच अथवा नवरदेवाची जोडगोळी||न.चिं.केळकर||द रायव्हल्स||इंग्रजी||रिचर्ड ब्रिन्सले शेरिडन
|तोही मी आणि हाही मीच अथवा नवरदेवाची जोडगोळी||न.चिं.केळकर||द रायव्हल्स||इंग्रजी||रिचर्ड ब्रिन्सले शेरिडन
|-
|धूर्तविलसित|| ह.ना.आपटे || ||फ्रेन्च||मोलियर
|-
|-
|प्रयोजन||के.नारायण काळे|| द पर्पज||इंग्रजी||त्यागराज कैलासम्‌
|प्रयोजन||के.नारायण काळे|| द पर्पज||इंग्रजी||त्यागराज कैलासम्‌
ओळ ८९: ओळ ९३:
|देवाजीने करुणा केली||व्यंकटेश माडगूळकर||द गुड वुमन ऑफ सेत्सुआन ||जर्मन||ब्रेख्त
|देवाजीने करुणा केली||व्यंकटेश माडगूळकर||द गुड वुमन ऑफ सेत्सुआन ||जर्मन||ब्रेख्त
|-
|-
| नागमंडल || राजीव नाईक || नागमंडल || कानडी ||गिरीश कर्नाड
| || || || ||
|-
|-
|नाटककाराच्या शोधात सहा पात्रे||माधव वाटवे||सिक्स कॅरॅक्टर्स इन सर्च ऑफ अ‍ॅन ऑथर ||इटालियन||लुइगी पिरँदेलो
|नाटककाराच्या शोधात सहा पात्रे||माधव वाटवे||सिक्स कॅरॅक्टर्स इन सर्च ऑफ अ‍ॅन ऑथर ||इटालियन||लुइगी पिरँदेलो
ओळ १०५: ओळ १०९:
|पिझॅरो||ना.के.बेहेरे||पिझॅरो ||इंग्रजी||रिचर्ड ब्रिन्सले शेरिडन
|पिझॅरो||ना.के.बेहेरे||पिझॅरो ||इंग्रजी||रिचर्ड ब्रिन्सले शेरिडन
|-
|-
| पिठाचा कोंबडा || उमा कुलकर्णी || हिट्टीन हुंजा || कानडी || गिरीश कर्नाड
| || || || ||
|-
|-
|प्रणयविवाह||त्रिं.वि.मोडक||ड्युएना||इंग्रजी||रिचर्ड ब्रिन्सले शेरिडन
|प्रणयविवाह||त्रिं.वि.मोडक||ड्युएना||इंग्रजी||रिचर्ड ब्रिन्सले शेरिडन
ओळ १२३: ओळ १२७:
|ब्रांद|| सदानंद रेगे ||ब्रॅन्ड ||इंग्रजी ||हेन्‍रिक इब्सेन
|ब्रांद|| सदानंद रेगे ||ब्रॅन्ड ||इंग्रजी ||हेन्‍रिक इब्सेन
|-
|-
| भित्रा मोगरा ||व्यं.ल.जोशी || अंजुमल्लिगे || कानडी || गिरीश कर्नाड
| || || || ||
|-
|-
|मराठी शाकुंतल||लक्ष्मण लेले||अभिज्ञान शाकुंतलम्‌||संस्कृत||कालिदास
|मराठी शाकुंतल||लक्ष्मण लेले||अभिज्ञान शाकुंतलम्‌||संस्कृत||कालिदास
ओळ १४७: ओळ १५१:
|मोरूची मावशी||प्र.के.अत्रे||चार्लीज ऑन्ट||इंग्रजी||ब्रॅन्डन थॉमस
|मोरूची मावशी||प्र.के.अत्रे||चार्लीज ऑन्ट||इंग्रजी||ब्रॅन्डन थॉमस
|-
|-
| ययाती || श्री.रं.भिडे ||ययाती||कानडी ||गिरीश कर्नाड
| || || || ||
|-
|-
|यक्षप्रमाद||किरात||मेघदूत(खंडकाव्य)||संस्कृत||कालिदास
|यक्षप्रमाद||किरात||मेघदूत(खंडकाव्य)||संस्कृत||कालिदास
ओळ १५५: ओळ १५९:
|राईचा पर्वत||ना.ह.हेळेकर||द स्कू्ल फॉर स्कँन्डल ||इंग्रजी||रिचर्ड ब्रिन्सले शेरिडन
|राईचा पर्वत||ना.ह.हेळेकर||द स्कू्ल फॉर स्कँन्डल ||इंग्रजी||रिचर्ड ब्रिन्सले शेरिडन
|-
|-
|राव जगदेवराव मार्तंड|| ||सिरॅनो|| ||
|राव जगदेवराव मार्तंड||मंगेश पदकी ||सिरॅनो द बर्जे रॉक||फ्रेन्च || एदमाँ रोस्ताँ
|-
|-
|रावबहादूर पर्वत्या||ह.ना.तालचेरकर||ल बुर्झ्वा जान्तिल ऑम||फ्रेन्च||मोलियर
|रावबहादूर पर्वत्या||ह.ना.तालचेरकर||ल बुर्झ्वा जान्तिल ऑम||फ्रेन्च||मोलियर
ओळ १९८: ओळ २०२:
|-
|-
|शापसंभ्रम(संगीत)||गोविंद बल्लाळ देवल||शापसंभ्रम||संस्कृत||बाणभट्ट
|शापसंभ्रम(संगीत)||गोविंद बल्लाळ देवल||शापसंभ्रम||संस्कृत||बाणभट्ट
|-
| श्रुतकीर्तिचरित ||ह.ना.आपटे || द मोर्निंग ब्राइड || इंग्रजी || कॉग्रेव्ह
|-
|-
|सखाजीराव ढमाले||शिवराम सीताराम वागळे||द पुरसोनक|| फ्रेन्च||मोलियर
|सखाजीराव ढमाले||शिवराम सीताराम वागळे||द पुरसोनक|| फ्रेन्च||मोलियर
ओळ २०८: ओळ २१४:
|-
|-
|सुंदर मी होणार||पु.ल.देशपांडे||बॅरट्स ऑफ विंपोल स्ट्रीट ||इंग्रजी||रुडॉल्फ बेसीर
|सुंदर मी होणार||पु.ल.देशपांडे||बॅरट्स ऑफ विंपोल स्ट्रीट ||इंग्रजी||रुडॉल्फ बेसीर
|-
| सुमतिविजय || ह.ना.आपटे || मेझर फॉर मेझर || इंग्रजी || विल्यम [[शेक्सपियर]]
|-
|-
|हयवदन||चि.त्र्यं.खानोलकर||हयवदन||कानडी||गिरीश कर्नाड
|हयवदन||चि.त्र्यं.खानोलकर||हयवदन||कानडी||गिरीश कर्नाड

००:५४, ९ मार्च २०१२ ची आवृत्ती

मराठी नाटके ही दीर्घकाळपर्यंत केवळ भाषांतरितच असत. सुरुवातीला संस्कृत आणि नंतर पाश्चात्त्य नाट्यकृतींची भाषांतरे मराठी रंगभूमीवर येत. यांशिवाय अनेक भारतीय भाषांमधील नाटकांचीही मराठीत भाषांतरे होत गेली. ज्यांनी अशी नाटके मराठी रंगभूमीवर आणली, त्यांनी मराठी प्रेक्षक या नाटकांशी कितपत समरस होऊ शकेल याचा विचार केला होताच असे नाही. उदाहरण म्हणून आयनेस्कोच्या ’चेअर्स’चे वृंदावन दंडवते यांनी केलेले ’खुर्च्या’ हे भाषांतरित नाटक. ’रंगायन’ने जेव्हा ’खुर्च्या’चा प्रयोग केला तेव्हा तो प्रेक्षकांच्या डोक्यावरून गेला. यामुळेच अनेक मराठी नाटककारांनी पाश्चात्त्य नाटकांना मराठी बाज देऊन त्या नाटकांचे मराठीत रूपांतर केले. विल्यम शेक्सपियरच्या ३६ नाटकांपैकी २७ नाटकांची मराठीत भाषांतरे वा रूपांतरे झालीआहेत.त्यासर्व नाटकांची यादी याच विकिपीडियावर शेक्सपियर या लेखात आली आहे. त्याशिवाय अमराठी भाषांतून अनेक नाटके मराठीत आली. त्या बहुतांशी नाटकांची नावे पुढे दिलेल्या तक्त्यात दिली आहेत. ही यादी अर्थात परिपूर्ण असणे शक्य नाही; आणि जशीजशी नवीन रूपांतरित नाटके मराठीत येतील, तशीतशी या यादीत सतत भरच पडत जाईल.

मराठीतील भाषांतरित-रूपांतरित नाटकांची जंत्री :

नाटकाचे नाव मराठी रूपांतरकार मूळ नाटक भाषा त्याचा लेखक
अजब न्याय वर्तुळाचा चिं.त्र्यं. खानोलकर द कॉकेशियन चॉक सर्कल ब्रेख्त
अँटिगॉन श्रीराम लागू अँटिगॉन ग्रीक सोफोक्लीज
अडीच घरे वजिराला यशवंत केळकर मेघ बंगाली उत्पल दत्त
अंमलदार पु.ल. देशपांडे द गव्हर्नमेन्ट इन्स्पेक्टर ऊर्फ इन्स्पेक्टर जनरल रशियन निकोलाय गोगोल
उत्तम रामचरित्र श्रीपाद बेलवलकर उत्तररामचरित्र संस्कृत भवभूती
उत्तम रामचरित्र नाटक परशुराम गोडबोले उत्तम रामचरित्र संस्कृत भवभूती
एक झुंज वार्‍याशी पु.ल.देशपांडे द लास्ट अपॉइन्टमेन्ट(कथा) रशियन
एक रात्र,अर्धा दिवस(पवित्र ज्योति) लीला चिटणीस द सेक्रेड फ्लेम इंग्रजी सॉमरसेट मॉम
एक होती राणी श्रीराम लागू La regina egle in sorti इटालियन ऊगो बेट्टी
ओझ्यावाचून प्रवासी शांता वैद्य द ट्रॅव्हेलर विदाउट लगेज फ्रेन्च ज्याँ अनुई
कवडीचुंबक प्र.के.अत्रे ला व्हार फ्रेन्च मोलियर
कमळेचे लग्न (कपट विवाह) वि.सी.गुर्जर ल अमूर मेन्डसे फ्रेन्च मोलियर
काचेची खेळणी वसंत कामत द ग्लास मेनाजेरीज इंग्रजी टेनेसी विल्यम्स
कुटाळकंपू वि.बा.आंबेकर द स्कूल फॉर स्कॅन्डल इंग्रजी रिचर्ड ब्रिन्सले शेरिडन
कृष्णाकुमारी बापू भावे कृष्णाकुमारी(कादंबरी) बंगाली मायकेल दत्त
कोंडी अशोक शहाणे अ‍ॅन एनेमी ऑफ द पीपल इंग्रजी हेन्‍रिक इब्सेन
कौटिल्य के.नारायण काळे मुद्राराक्षसम्‌ संस्कृत विशाखादत्त
खुर्च्या वृंदावन दंडवते चेअर्स इंग्रजी आयेनेस्को
खून पहावा करून सरिता पदकी नॉट इन द बुक
गगनभेदी वसंत कानेटकर ऑथेल्लो+किंग लिअर+मॅकबेथ+हॅम्लेट इंग्रजी विल्यम शेक्सपीअर
गुरुबाजी र.धों.कर्वे ल तात्युर्फ फ्रेन्च मोलियर
गोची सदानंद रेगे गॉन आउट पोलिश तादोझ रूझिविच
गौराई व्यंकटेश माडगूळकर द रोझ टॅटू इंग्रजी टेनेसी विल्यम्स
घरकुल अनंत काणेकर डॉल्स हाउस इंग्रजी हेन्‍रिक इब्सेन
चंद्र नभीचा ढळला पुरुषोत्तम दारव्हेकर कॅलिगुला आल्बर्ट कामू
चांगुणा आरती हवालदार(मानसी कणेकर) यर्मा स्पॅनिश फेडरिको गार्सिया लॉर्की
चित्रांगदा रामचंद्र व हेमचंद्र चित्रे चित्रा बंगाली रवींद्रनाथ टागोर
जनावर शं.ना.नवरे इंग्रजी आल्बी एडवर्ड
जबरीचा विवाह ह.ना.आपटे ल मरिआन फोर्से फ्रेन्च मोलियर
जयध्वज(असूयाग्निशमन) ह.ना.आपटे हेर्नानी इंग्रजी व्हिक्टर ह्यूगो
जळते शरीर ह.वि.देसाई घोस्ट्‌स इंग्रजी हेन्‍रिक इब्सेन
ज्याचे होते प्राक्तन शापित सदानंद रेगे मॉर्निंग बिकम्स एलेक्ट्रा ओनील यूजिन
ज्वालेत उभी मी अनिल जोगळेकर कॅट ऑन अ हॉट टिन रूफ इंग्रजी टेनेसी विल्यम्स
डाकघर काशीनाथ भागवत पोस्ट ऑफिस बंगाली रवींद्रनाथ टागोर
तलेदंड उमा कुलकर्णी तलेदंड कानडी गिरीश कर्नाड
तीन पाशेर पाला (बंगाली) शंभू मित्र थ्री पेनी ऑपेरा जर्मन ब्रेख्त
तीन पैशाचा तमाशा पुल.देशपांडे थ्री पेनी ऑपेरा जर्मन ब्रेख्त
ती फुलराणी पु.ल.देशपांडे पिग्मॅलियन इंग्रजी जॉर्ज बर्नार्ड शॉ
तुघलक विजय तेंडुलकर तुघलक कानडी गिरीश कर्नाड
तोही मी आणि हाही मीच अथवा नवरदेवाची जोडगोळी न.चिं.केळकर द रायव्हल्स इंग्रजी रिचर्ड ब्रिन्सले शेरिडन
धूर्तविलसित ह.ना.आपटे फ्रेन्च मोलियर
प्रयोजन के.नारायण काळे द पर्पज इंग्रजी त्यागराज कैलासम्‌
देवाजीने करुणा केली व्यंकटेश माडगूळकर द गुड वुमन ऑफ सेत्सुआन जर्मन ब्रेख्त
नागमंडल राजीव नाईक नागमंडल कानडी गिरीश कर्नाड
नाटककाराच्या शोधात सहा पात्रे माधव वाटवे सिक्स कॅरॅक्टर्स इन सर्च ऑफ अ‍ॅन ऑथर इटालियन लुइगी पिरँदेलो
निळावंती वसंत सबनीस ब्लू एन्जल्स इंग्रजी
पत्त्याच्या डावाची अखेर फँ द पार्ती फ्रेन्च सॅम्युअल बेकेट
परी तू जागा चुकलासी ह.रा.महाजनी अ‍ॅन एनेमी ऑफ द पीपल इंग्रजी हे्न्‍रिक इब्सेन
पवित्र ज्योति (एक रात्र, अर्धा दिवस) लीला चिटणीस द सेक्रेड फ्लेम इंग्रजी सॉमरसेट मॉम
पांथस्थ सरिता पदकी आ: ! वाइल्डनेस इंग्रजी ओनील यू्जीन
पिझॅरो ना.के.बेहेरे पिझॅरो इंग्रजी रिचर्ड ब्रिन्सले शेरिडन
पिठाचा कोंबडा उमा कुलकर्णी हिट्टीन हुंजा कानडी गिरीश कर्नाड
प्रणयविवाह त्रिं.वि.मोडक ड्युएना इंग्रजी रिचर्ड ब्रिन्सले शेरिडन
प्रेषिताचे पाय मातीचे पद्माकर गोवईकर सलोमी इंग्रजी ऑस्कर वाइल्ड
बंद दरवाजे (हिंदी व मराठी) इन कॅमेरा, नो एक्झिट व व्हिशस सर्कल ज्याँ पॉल सात्र
बाकी सारं स्ट्रीटकार नेम्ड डिझायर इंग्रजी टेनेसी विल्यम्स
बादशहा सदानंद रेगे एम्परर जोन्स इंग्रजी ओनील यूजीन
बेइमान वसंत कानेटकर बेकेट फ्रेन्च ज्याँ अनुई
बेकेट(महंत) वि.वा.शिरवाडकर बेकेट फ्रेन्च ज्याँ अनुई
ब्रांद सदानंद रेगे ब्रॅन्ड इंग्रजी हेन्‍रिक इब्सेन
भित्रा मोगरा व्यं.ल.जोशी अंजुमल्लिगे कानडी गिरीश कर्नाड
मराठी शाकुंतल लक्ष्मण लेले अभिज्ञान शाकुंतलम्‌ संस्कृत कालिदास
महंत(बेकेट) वि.वा.शिरवाडकर बेकेट फ्रेन्च ज्याँ अनुई
महाराष्ट्र शाकुंतल केशव गोडबोले अभिज्ञान शाकुंतलम्‌ संस्कृत कालिदास
माते, तुला काय हवंय गो.के.भट विसर्जन बंगाली रवींद्रनाथ टागोर
मारून मुटकून वैद्यबुआ ह.आ. तालचेलकर द डॉक्टर इन्स्पाइट ऑफ हिमसेल्फ फ्रेन्च मोलियर
मारून मुटकून वैद्यबुवा ह.ना.आपटे द डॉक्टर इन्स्पाइट ऑफ हिमसेल्फ फ्रेन्च मोलियर
मालती माधव कृष्णशास्त्री राजवाडे मालतीमाधव संस्कृत भवभूती
मालविकाग्निमित्र(संगीत) वामन जोशी मालविकाग्निमित्र संस्कृत कालिदास
मुक्तधारा किरात द वॉटर फॉल(मॉडर्न रिव्हर) इंग्रजी रवींद्रनाथ टागोर
मुक्तधारा शिवराम टेंबे मुक्तधारा बंगाली रवींद्रना्थ टागोर
मोरूची मावशी प्र.के.अत्रे चार्लीज ऑन्ट इंग्रजी ब्रॅन्डन थॉमस
ययाती श्री.रं.भिडे ययाती कानडी गिरीश कर्नाड
यक्षप्रमाद किरात मेघदूत(खंडकाव्य) संस्कृत कालिदास
रत्‍नावली(संगीत) सीताराम गुर्जर रत्नावली संस्कृत श्रीहर्ष
राईचा पर्वत ना.ह.हेळेकर द स्कू्ल फॉर स्कँन्डल इंग्रजी रिचर्ड ब्रिन्सले शेरिडन
राव जगदेवराव मार्तंड मंगेश पदकी सिरॅनो द बर्जे रॉक फ्रेन्च एदमाँ रोस्ताँ
रावबहादूर पर्वत्या ह.ना.तालचेरकर ल बुर्झ्वा जान्तिल ऑम फ्रेन्च मोलियर
लग्नसोहळा(संगीत) ल.ग.सुळे ड्युएना इंग्रजी रिचर्ड ब्रिन्सले शेरिडन
ल तात्युर्फ शांता वैद्य ल तात्युर्फ फ्रेन्च मोलियर
वंगजागृती काशिनाथ मित्र जागरण बंगाली हरनाथ बसू
वनहंसी पा.रं.अंबिके द वाइल्ड डक इंग्रजी हेन्‍रिक इब्सेन
वनहंसी भा.वि.वरेरकर द वाइल्ड डक इंग्रजी हेन्‍रिक इब्सेन
वरवंचना (संगीत) गो.स.टेंबे ड्युएना इंग्रजी रिचर्ड ब्रिन्सले शेरिडन
वाजे पाऊल आपुले विश्राम बेडेकर सेन्ड मी नो फ्लॉवर्स इंग्रजी कॅरॉल मूर
वाडा भवानी आईचा मानसी कणेकर द हाउस ऑफ बर्नाडा आल्बा इंग्रजी फेडरिको गार्सिया लार्का
वासनाचक्र विजय तेंडुलकर स्ट्रीटकार नेम्ड डिझायर इंग्रजी टेनेसी विल्यम्स
विक्रमोर्वशीय भास्कर ताम्हणकर विक्रमोर्वशीय संस्कृत कालि्दास
वेटिंग फॉर गोदो अशोक शहाणे ऑन अटेन्डन्ट गोडो इंग्रजी सॅम्युअल बेकेट
वेणीसंहार परशुराम गोडबोले वेणीसंहार संस्कृत भट्टनारायण
वैजयंती वि.वा.शिरवाडकर मोनाव्हना इंग्रजी मेटरलिंक
व्यक्ती तितक्या प्रकृती पद्माकर गोवईकर ईच इन हिज ओन वे इटालियन लुइगी पिरँदेलो
शकुंतला (संगीत) हणमंत महाजनी अभिज्ञान शाकुंतलम्‌ संस्कृत कालिदास
शाकुंतल कृष्णशास्त्री राजवाडे अभिज्ञान शाकुंतलम्‌ संस्कृत कालिदास
शाकुंतल नाटक परशुराम गोडबोले अभिज्ञान शाकुंतलम्‌ संस्कृत कालिदास
शाकुंतल(संगीत) अण्णासाहेब किर्लोस्कर अभिज्ञान शाकुंतलम्‌ संस्कृत कालिदास
शाकुंतल(संगीत) वासुदेव डोंगरे अभिज्ञान शाकुंतलम्‌ संस्कृत
शापसंभ्रम(संगीत) गोविंद बल्लाळ देवल शापसंभ्रम संस्कृत बाणभट्ट
श्रुतकीर्तिचरित ह.ना.आपटे द मोर्निंग ब्राइड इंग्रजी कॉग्रेव्ह
सखाजीराव ढमाले शिवराम सीताराम वागळे द पुरसोनक फ्रेन्च मोलियर
सटवाई अथवा नटमोगर्‍याची फटफजिती ड्युएना इंग्रजी रिचर्ड ब्रिन्सले शेरिडन
सारेच सज्जन व्यंकटेश वकील अ‍ॅन इन्स्पेक्टर कॉल्स इंग्रजी जे.बी.प्रीस्टले
सुख पाहता स.गं.मालशे स्ट्रेन्ज इन्टरव्ह्यूड इंग्रजी ओनील यूजीन
सुंदर मी होणार पु.ल.देशपांडे बॅरट्स ऑफ विंपोल स्ट्रीट इंग्रजी रुडॉल्फ बेसीर
सुमतिविजय ह.ना.आपटे मेझर फॉर मेझर इंग्रजी विल्यम शेक्सपियर
हयवदन चि.त्र्यं.खानोलकर हयवदन कानडी गिरीश कर्नाड