Jump to content

"भाषांतरित-रूपांतरित नाटके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३: ओळ ३:
'''मराठीतील भाषांतरित-रूपांतरित नाटकांची जंत्री :'''
'''मराठीतील भाषांतरित-रूपांतरित नाटकांची जंत्री :'''


{| class="wikitable sortable"
* अंमलदार (पु.ल. देशपांडे):मूळ इंग्रजी -गव्हर्नमेन्ट इन्स्पेक्टर ऊर्फ इन्स्पेक्टर जनरल - लेखक : गोगोल
|-
* वैजयंती (वि.वा शिरवाडकर): मूळ इंग्रजी - मोनाव्हना - लेखक : मेटरलिंक
!नाटकाचे नाव !! मराठी रूपांतरकार !! मूळ नाटक !! भाषा !!त्याचा लेखक
* सुंदर मी होणार (पु.ल.देशपांडे): मूळ इंग्रजी - बॅरट्स ऑफ विंपल स्ट्रीट - लेखक :
|-
|अंमलदार || पु.ल. देशपांडे ||गव्हर्नमेंट इन्स्पेक्टर ऊर्फ इन्स्पेक्टर जनरल || इंग्रजी || गोगोल
|-
|एक होतीराणी||श्रीराम लागू ||La regina egle in sorti||इटालियन||ऊगो बेट्टी
|-
|खुर्च्या||वृंदावन दंडवते||चेअर्स ||इंग्रजी|| आयेनेस्को
|-
|खून पहावा करून|| || || ||
|-
|चांगुणा||आरती हवालदार||यर्मा||इंग्रजी||फेडरिको लॉर्की
|-
|तीन पैशाचा तमाशा|| || || ||
|-
|देवाजीने करुणा केली|| || || ||
|-
|नाटककाराच्या शोधात सहा पात्रे||माधव वाटवे||सिक्स कॅरॅक्टर्स इन सर्च ऑफ अ‍ॅन ऑथर ||इंग्रजी||लुईजी पिरांदेल्लो
|-
|निळावंती||वसंत सबनीस||ब्लू एन्जल्स ||इंग्रजी||
|-
|बेइमान|| वसंत कानेटकर||बेकेट||फ्रेन्च||ज्याँ अनुई
|-
|महंत||वि.वा.शिरवाडकर||बेकेट ||फ्रेन्च||ज्याँ अनुई
|-
|राव जगदेवराव मार्तंड|| || || ||
|-
|वाजे पाऊल आपुले ||विश्राम बेडेकर||सेन्ड मी नो फ्लॉवर्स||इंग्रजी||कॅरॉल मूर
|-
|वेटिंग फॉर गोडो||अशोक शहाणे ||वेटिंग फॉर गोडो ||इंग्रजी||सॅम्युअल बेकेट
|-
|वैजयंती||वि.वा.शिरवाडकर||मोनाव्हना||इंग्रजी||मेटरलिंक
|-
|सुंदर मी होणार||पु.ल.देशपांडे||बॅरट्स ऑफ विंपल स्ट्रीट ||इंग्रजी||
|-
| || || || ||
|}





२१:५१, ६ मार्च २०१२ ची आवृत्ती

मराठी नाटके ही दीर्घकाळपर्यंत केवळ भाषांतरितच असत. सुरुवातीला संस्कृत आणि नंतर पाश्चात्त्य नाट्यकृतींची भाषांतरे मराठी रंगभूमीवर येत. यांशिवाय अनेक भारतीय भाषांमधील नाटकांचीही मराठीत भाषांतरे होत गेली. ज्यांनी अशी नाटके मराठी रंगभूमीवर आणली, त्यांनी मराठी प्रेक्षक या नाटकांशी कितपत समरस होऊ शकेल याचा विचार केला होताच असे नाही. उदाहरण म्हणून आयनेस्कोच्या ’चेअर्स’चे वृंदावन दंडवते यांनी केलेले ’खुर्च्या’ हे भाषांतरित नाटक. ’रंगायन’ने जेव्हा ’खुर्च्या’चा प्रयोग केला तेव्हा तो प्रेक्षकांच्या डोक्यावरून गेला. यामुळेच अनेक मराठी नाटककारांनी पाश्चात्त्य नाटकांना मराठी बाज देऊन त्या नाटकांचे मराठीत रूपांतर केले.

मराठीतील भाषांतरित-रूपांतरित नाटकांची जंत्री :

नाटकाचे नाव मराठी रूपांतरकार मूळ नाटक भाषा त्याचा लेखक
अंमलदार पु.ल. देशपांडे द गव्हर्नमेंट इन्स्पेक्टर ऊर्फ इन्स्पेक्टर जनरल इंग्रजी गोगोल
एक होतीराणी श्रीराम लागू La regina egle in sorti इटालियन ऊगो बेट्टी
खुर्च्या वृंदावन दंडवते चेअर्स इंग्रजी आयेनेस्को
खून पहावा करून
चांगुणा आरती हवालदार यर्मा इंग्रजी फेडरिको लॉर्की
तीन पैशाचा तमाशा
देवाजीने करुणा केली
नाटककाराच्या शोधात सहा पात्रे माधव वाटवे सिक्स कॅरॅक्टर्स इन सर्च ऑफ अ‍ॅन ऑथर इंग्रजी लुईजी पिरांदेल्लो
निळावंती वसंत सबनीस ब्लू एन्जल्स इंग्रजी
बेइमान वसंत कानेटकर बेकेट फ्रेन्च ज्याँ अनुई
महंत वि.वा.शिरवाडकर बेकेट फ्रेन्च ज्याँ अनुई
राव जगदेवराव मार्तंड
वाजे पाऊल आपुले विश्राम बेडेकर सेन्ड मी नो फ्लॉवर्स इंग्रजी कॅरॉल मूर
वेटिंग फॉर गोडो अशोक शहाणे वेटिंग फॉर गोडो इंग्रजी सॅम्युअल बेकेट
वैजयंती वि.वा.शिरवाडकर मोनाव्हना इंग्रजी मेटरलिंक
सुंदर मी होणार पु.ल.देशपांडे बॅरट्स ऑफ विंपल स्ट्रीट इंग्रजी