"नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १०७: ओळ १०७:
* हौशी रंगभूमी
* हौशी रंगभूमी


==नाट्यगृहे==:
==नाट्यगृहे==


नाटके आणि अन्य करमणुकीचे किंवा राजकीय व सामाजिक कार्यक्रम करण्यासाठी महाराष्ट्रात अनेक नाट्यगृहे आहेत.यांतील बरीच त्या त्या गावातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी बांधलेली आहेत, आणि या सभागृहांचे व्यवस्थापन त्या संस्था पाहतात.
नाटके आणि अन्य करमणुकीचे किंवा राजकीय व सामाजिक कार्यक्रम करण्यासाठी महाराष्ट्रात अनेक नाट्यगृहे आहेत.यांतील बरीच त्या त्या गावातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी बांधलेली आहेत, आणि या सभागृहांचे व्यवस्थापन त्या संस्था पाहतात.
ओळ ११५: ओळ ११५:
* अंकुशराव लांडगे नाट्यगृह , भोसरी(पिंपरी-चिंचवड)
* अंकुशराव लांडगे नाट्यगृह , भोसरी(पिंपरी-चिंचवड)
* डॉ.अ. ना.भालेराव (साहित्य संघ), गिरगाव(मुंबई)
* डॉ.अ. ना.भालेराव (साहित्य संघ), गिरगाव(मुंबई)
* आनंद विधान ,अहमदनगर
* आंबेडकर भवन , कॅम्प(पुणे)
* उद्यान प्रसाद , पुणे
* एन्.सी.पी.ए. चे टाटा थिएटर , नरिमन पॉइन्ट (मुंबई)
* एन्.सी.पी.ए. चे टाटा थिएटर , नरिमन पॉइन्ट (मुंबई)
* औंधकर नाट्यगृह ,बार्शी
* कर्नाटक संघ ( झवेरभाई पटेल सभागृह , पंडित विश्वेश्वरय्या स्मारक मंदिर), माहीम(मुंबई)
* कर्नाटक संघ ( झवेरभाई पटेल सभागृह , पंडित विश्वेश्वरय्या स्मारक मंदिर), माहीम(मुंबई)
* कालिदास ,नाशिक
* कालिदास ,नाशिक
* कावसजी जहांगीर हॉल, फ्लोरा फाउंटन(मुंबई)
* कावसजी पटेल हॉल , धोबी तलाव(मुंबई)
* काळे सभागृह , पुणे
* केशवराव भोसले (पॅलेस थिएटर), खासबाग(कोल्हापूर)
* केशवराव भोसले (पॅलेस थिएटर), खासबाग(कोल्हापूर)
* गडकरी , ठाणे
* गडकरी , ठाणे
* गणेश कला केंद्र ,पुणे
* गणेश कला केंद्र ,पुणे
* गणेश नाट्यगृह , इचलकरंजी
* गरवारे महाविद्यालय सभागृह , पुणे
* गर्दे वाचनालयाचे सभागृह , बुलढाणा
* गर्दे वाचनालयाचे सभागृह , बुलढाणा
* गोखले सभागृह ,पुणे
* घाटे नाट्यगृह , सातारा
* चंद्रशेखर ऑडिटोरियम , पुणे विद्यापीठ परिसर(पुणे)
* चंद्रशेखर ऑडिटोरियम , पुणे विद्यापीठ परिसर(पुणे)
* चिंदोडी लीला रंगमंदिर , बेळगाव
* चिंदोडी लीला रंगमंदिर , बेळगाव
* छबिलदास रंगमंच , दादर(मुंबई)
* छबिलदास रंगमंच , दादर(मुंबई)
* जोशीलोखंडे प्रकाशन सभागृह, पुणे
* झवेरभाई पटेल सभागृह ,(कर्नाटक संघ, विश्वेश्वरय्या स्मारक मंदिर), माहीम(मुंबई)
* झवेरभाई पटेल सभागृह ,(कर्नाटक संघ, विश्वेश्वरय्या स्मारक मंदिर), माहीम(मुंबई)
* टाटा थिएटर (एन्.सी.पी.ए.),नरीमन पॉइन्ट(मुंबई)
* टाटा थिएटर (एन्.सी.पी.ए.),नरीमन पॉइन्ट(मुंबई)
* टिंबर भवन , यवतमाळ
* टिंबर भवन , यवतमाळ
* टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड(पुणे)
* टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड(पुणे)
* तमिळ संघम्(षण्मुखानंद) ,माटुंगा
* तेजपाल ऑडिटोरियम , गोवालिया टँक(मुंबई)
* दर्शन हॉल , चिंचवड
* दर्शन हॉल , चिंचवड
* दादासाहेब गायकवाड , नाशिक
* दादासाहेब गायकवाड , नाशिक
* दामोदर हॉल (दामोदर ठाकरसी नाट्यगृह) , परळ(मुंबई)
* दामोदर हॉल (दामोदर ठाकरसी नाट्यगृह) , परळ(मुंबई)
* दीनानाथ मंगेशकर , विले पार्ल पूर्व(मुंबई)
* दीनानाथ मंगेशकर , विले पार्ल पूर्व(मुंबई)
* नूतन मराठी विद्यालय, पुणे
* नेहरू मेमोरियल हॉल ,पुणे
* नेहरू मेमोरियल हॉल ,पुणे
* पत्रकार भवन , पुणे
* परशुराम सायखेडकर ,नाशिक
* परशुराम सायखेडकर ,नाशिक
* पॅलेस थिएटर (केशवराव भोसले नाट्यगृह), कोल्हापूर्
* पॅलेस थिएटर (केशवराव भोसले नाट्यगृह), कोल्हापूर्
* पाटकर हॉल , सर विठ्ठलदास ठाकरसी मार्ग , मरीन लाइन्स(मुंबई)
* पाटकर हॉल , सर विठ्ठलदास ठाकरसी मार्ग , मरीन लाइन्स(मुंबई)
* पाटोळे नाट्यगृह , मलकापूर
* पाटोळे नाट्यगृह , खामगाव
* पुरंदरे नाट्यगृह , पंढरपूर
* पृथ्वी थिएटर , जुहू चर्च रोड(मुंबई),
* पृथ्वी थिएटर , जुहू चर्च रोड(मुंबई),
* फर्ग्युसन कॉलेजचे अ‍ॅम्फी थिएटर, पुणे
* फर्ग्युसन कॉलेजचे अ‍ॅम्फी थिएटर, पुणे
* बाकानेर , नागपूर
* बालगंधर्व ,जंगली महाराज(पुणे)
* बागडे नाट्यगृह , अहमदनगर
* बालगंधर्व , जंगली महाराज(पुणे)
* बालगंधर्व , मिरज
* बालप्रसार , नागपूर
* बालमोहन ,शिवाजी पार्क(मुंबई)
* बालमोहन ,शिवाजी पार्क(मुंबई)
* बिर्ला क्रीडा केंद्र, गिरगाव चौपाटी(मुंबई)
* बिर्ला क्रीडा केंद्र, गिरगाव चौपाटी(मुंबई)
* बिर्ला मातुश्री , मरीन लाइन्स(मुंबई)
* बिर्ला मातुश्री , मरीन लाइन्स(मुंबई)
* ब्रह्मानंद ,नाशिक
* भरत नाट्य मंदिर , सदाशिव पेठ(पुणे)
* भरत नाट्य मंदिर , सदाशिव पेठ(पुणे)
* भाईदास , पार्ले(मुंबई)
* भालेराव (साहित्य संघ), गिरगाव(मुंबई)
* भालेराव (साहित्य संघ), गिरगाव(मुंबई)
* भावे स्कूल सभागृह , पेरूगेट(पुणे)
* भोसरी नाट्यगृह , पिंपरी-चिंचवड
* भोसरी नाट्यगृह , पिंपरी-चिंचवड
* मॉडर्न हायस्कूलचे सभागृह , पुणे
* मिरजी सांस्कृतिक भवन , बेळगाव
* मिरजी सांस्कृतिक भवन , बेळगाव
* मेकॉनकी नाट्यगृह , सोलापूर
* यशवंतराव चव्हाण ,कोथरूड(पुणे)
* यशवंतराव चव्हाण ,कोथरूड(पुणे)
* यशवंतराव चव्हाण , बॉम्बे रेक्लमेशन(मुंबई)
* यशवंतराव चव्हाण , बॉम्बे रेक्लमेशन(मुंबई)
* रंगभवन खुले नाट्यगृह , धोबी तलाव(मुंबई)
* रंगशारदा , वांद्रे रिक्लेमेशन(मुंबई)
* रघुवीर,नागपूर
* रमणबाग , पुणे
* रवींद्र नाट्य मंदिर , प्रभादेवी(मुंबई)
* रवींद्र नाट्य मंदिर , प्रभादेवी(मुंबई)
* रामकृष्ण मोरे, चिंचवड
* रामकृष्ण मोरे, चिंचवड
* राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे
* राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे
* रंगशारदा , वांद्रे रिक्लेमेशन(मुंबई)
* रावसाहेब गोगटे रंगमंदिर , बेळगाव
* रावसाहेब गोगटे रंगमंदिर , बेळगाव
* लक्ष्मीप्रसार , कोल्हापूर
* लक्ष्मीविलास , जळगाव
* लेडी रमाबाई हॉल , एस. पी.कॉलेज(पुणे)
* वरेरकर नाट्य संघाचे महावीर मिरजी सांस्कृतिक भवन, बेळगाव
* वरेरकर नाट्य संघाचे महावीर मिरजी सांस्कृतिक भवन, बेळगाव
* वागळे हॉल , खाडिलकर रोड,गिरगाव(मुंबई)
* वागळे हॉल , खाडिलकर रोड, गिरगाव(मुंबई)
* विजयानंद , धुळे
* विजयानंद, नाशिक
* विष्णुदास भावे , वाशी(नवी मुंबई)
* विष्णुदास भावे , वाशी(नवी मुंबई)
* वीर वामनराव जोशी खुले रंगमंदिर ,अमरावती
* वीर वामनराव जोशी खुले रंगमंदिर ,अमरावती
* शांतादुर्गा , कणकवली
* शांतादुर्गा , कणकवली
* शाहू स्मारक मंदिर ,कोल्हापूर
* शिवाजी नाट्यगृह , कोल्हापूर
* [[शिवाजी मंदिर]] , दादर(मुंबई)
* [[शिवाजी मंदिर]] , दादर(मुंबई)
* षण्मुखानंद(तमिळ संघम्) , माटुंगा(मुंबई)
* श्रीराम , अकोले(विदर्भ)
* संगीत नाट्यगृह , सोलापूर
* सदासुख , सांगली
* सायखेडकर ,नाशिक
* सायखेडकर ,नाशिक
* सुदर्शन रंगमंच , पुणे
* सुदर्शन रंगमंच , पुणे
* स्नेहसदन , पुणे
* हनुमान नाट्य मंदिर , दाभोळ
* हनुमान नाट्य मंदिर , दाभोळ
* हिंदुजा ऑडिटोरियम, गिरगाव(मुंबई)
* हिंदुजा ऑडिटोरियम, गिरगाव(मुंबई)
*
*
==पुण्यातली जुनी बंद झालेली नाट्यगृहे==

* आनंदोद्भव , पुणे
* आर्यभूषण, पुणे
* किर्लोस्कर , पुणे
* नटराज रंगमंदिर ,पुणे
* पूर्णानंद , पुणे
* बहुरूपी मंदिर, पुणे
* बाजीराव , पुणे
* भानुविलास . पुणे
* महाराष्ट्रीय मंडळ ,पुणे
* ललकार ,पुणे
* लक्ष्मीविलास , पुणे
* लिमये नाट्यमंदिर , पुणे
* वेदशास्त्रोत्तेजक सभा , पुणे
* सरस्वती मंदिर , पुणे

==मुंबईतील जुनी बंद झालेली नाट्यगृहे==

* ऑपेरा हाउस
* एम्पायर
* एलफिन्स्टन
* कॉरोनेशन
* गेइटी
* ग्रॅन्ड
* नॉव्हेल्टी
* प्रिन्सेस
* बॉम्बे
* भांगवाडी
* रॉयल
* रिपन
* व्हिक्टोरिया



===नाटकाचे आद्य प्रवर्तक===
===नाटकाचे आद्य प्रवर्तक===

१६:०२, ३१ जानेवारी २०१२ ची आवृत्ती

नाटक म्हणजे जिवंत, मृत, पौराणिक, ऐतिहासिक किंवा काल्पनिक व्यक्ती किंवा प्राणी यांच्या भूमिका करणार्‍या नटांनी रंगमंचावर सादर केलेली, बहुधा संवादात्मक, अभिनयमय, नृत्यमय किंवा काव्यमय कलाकृती. नाटकामध्ये शब्दसंहिता, कथानक, संवाद, पदे, वाद्यसंगीत, पार्श्वसंगीत, नृत्ये, संघर्ष, उत्कंठा, नेपथ्य, वेश-रंगभूषा, प्रकाशयोजना, अभिनय आणि कथानक असू शकते. पण यांतली एकही गोष्ट नाटकासाठी अपरिहार्य वा अनिवार्य नाही. सॅम्युअल बेकेट यांचे 'ब्रेथ' हे नाटक शब्दसंहिताविरहित आणि अभिनयविरहित आहे. नाटकाचा प्रयोगकाल काही सेकंदांपासून(उदा० ब्रेथ) बारा तासांपर्यंत(उदा० पीटर ब्रुक यांचे महाभारत) असू शकतो. वाडा चिरेबंदीसारखे नाटक सलग सादर न करता दोन दिवसही सादर होऊ शकते. नभोवाणीवरील श्रुतिका एकाहून अधिक दिवस चालू शकतात, तर दूरचित्रवाणीवर मालिका महिनेनमहिने चालतात.

इतिहास

भारतीय रंगभूमीचा इतिहास प्राचीन आहे. भास हा एक प्राचीन भारतीय नाटककार होता. तसेच कालिदास हा कवी नाटककार होता. ही नाटके बहुधा संस्कृत भाषेत असली तरी त्यांतली काही पात्रे प्राकृत भाषेत बोलत.

नाटकांचे प्रकार

  • अतिनाट्य (मेलोड्रामा)
  • अभिजात नाटक
  • असंगत नाट्य
  • आधुनिक अभिजात नाटक
  • एकपात्री नाटक
  • एकांकिका
  • ऐतिहासिक नाटक
  • कलावादी नाटक
  • गद्यनाटक
  • चर्चानाट्य
  • जीवनवादी नाटक
  • तमाशा
  • दशावतार
  • दूरचित्रवाणी मालिका
  • दीर्घनाटक
  • नभोनाट्य (श्रुतिका)
  • नाटिका
  • नाट्यछटा
  • नाट्यत्रयी
  • नाट्यवाचन
  • नृत्यनाटिका (बॅले)
  • पथनाट्य
  • पुरुषपात्रविरहित नाटक
  • पौराणिक नाटक
  • प्रहसन (फार्स)
  • प्रायोगिक नाटक
  • बालनाट्य
  • बाहुली नाट्य (कठपुतळी)
  • बिनवास्तववादी नाटक (फॅन्टसी)
  • भयनाट्य
  • भविष्य नाटक (फ्यूचरिस्ट प्ले)
  • मिथकाधारित नाटक (मिथ्-बेस्ड)
  • मूकनाट्य
  • लघुनाटक
  • लळित
  • लोकनाट्य
  • वास्तववादी नाटक
  • विनोदी नाटक
  • विशिष्टकाळ नाट्य (पीरियड प्ले)
  • विज्ञान नाटक (सायन्स-फॅन्टसी)
  • व्यक्तिकेंद्री नाटक
  • शोकात्मिका
  • स्त्रीपात्रविरहित नाटक
  • श्रुतिका (नभोनाट्य)
  • संगीत नाटक
  • संगीतिका (ऑपेरा)
  • समस्याप्रधान नाटक
  • समूहकेंद्री नाटक
  • साभिनय नाट्यवाचन
  • सामाजिक नाटक
  • सुखात्मिका
  • सुरचित नाटक (वेल्-मेड्-प्ले)


मराठी नाटके

मराठी नाटकांना संगीत नाटकांची परंपरा आहे. संगीत मानपमान, संशयकल्लोळ, शारदा आदी नाटके प्रचंड गाजली आहेत. त्यातील पदे अनेकदा गायली जातात. मराठी नाटकांच्या परंपरेत प्रायोगिक रंगभूमीचे फार मोठे महत्त्व आहे.

महाराष्ट्रातील रंगभूमीचे प्रकार आणि शाखा

  • आसामी रंगभूमी
  • उर्दू रंगभूमी
  • एलिचपूरची नाट्यपरंपरा
  • ओरिसा रंगभूमी
  • कानडी रंगनभूमी
  • कामगार रंगभूमी
  • गुजराथी रंगभूमी
  • ग्रिप्स थिएटर
  • ग्रीक रंगभूमी
  • झाडीपट्टीची रंगभूमी
  • तंजावरी रंगभूमी
  • तामीळ रंगभूमी
  • तिसरी रंगभूमी
  • तेलगू रंगभूमी
  • दलित रंगभूमी
  • निमव्यावसायिक रंगभूमी
  • पंजाबी रंगभूमी
  • परिसर रंगभूमी
  • पारसी रंगभूमी
  • प्रचार रंगभूमी
  • प्रसार रंगभूमी
  • प्रायोगिक रंगभूमी
  • प्रौढ रंगभूमी
  • बंगाली रंगभूमी
  • बाल रंगभूमी
  • ब्लॅक रंगभूमी
  • मल्याळी रंगभूमी
  • लोककला रंगभूमी
  • संस्कृत रंगभूमी
  • समांतर रंगभूमी
  • सिंधी रंगभूमी
  • स्त्री-रंगभूमी (हिंदीत नारी-रंगभूमी)
  • विद्यार्थी रंगभूमी
  • व्यस्ततावादी रंगभूमी
  • व्यावसायिक रंगभूमी
  • हिंदी रंगभूमी
  • हौशी रंगभूमी

नाट्यगृहे

नाटके आणि अन्य करमणुकीचे किंवा राजकीय व सामाजिक कार्यक्रम करण्यासाठी महाराष्ट्रात अनेक नाट्यगृहे आहेत.यांतील बरीच त्या त्या गावातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी बांधलेली आहेत, आणि या सभागृहांचे व्यवस्थापन त्या संस्था पाहतात.

बृहन्महाराष्ट्रातील प्रमुख नाट्यगृहे :

  • अंकुशराव लांडगे नाट्यगृह , भोसरी(पिंपरी-चिंचवड)
  • डॉ.अ. ना.भालेराव (साहित्य संघ), गिरगाव(मुंबई)
  • आनंद विधान ,अहमदनगर
  • आंबेडकर भवन , कॅम्प(पुणे)
  • उद्यान प्रसाद , पुणे
  • एन्.सी.पी.ए. चे टाटा थिएटर , नरिमन पॉइन्ट (मुंबई)
  • औंधकर नाट्यगृह ,बार्शी
  • कर्नाटक संघ ( झवेरभाई पटेल सभागृह , पंडित विश्वेश्वरय्या स्मारक मंदिर), माहीम(मुंबई)
  • कालिदास ,नाशिक
  • कावसजी जहांगीर हॉल, फ्लोरा फाउंटन(मुंबई)
  • कावसजी पटेल हॉल , धोबी तलाव(मुंबई)
  • काळे सभागृह , पुणे
  • केशवराव भोसले (पॅलेस थिएटर), खासबाग(कोल्हापूर)
  • गडकरी , ठाणे
  • गणेश कला केंद्र ,पुणे
  • गणेश नाट्यगृह , इचलकरंजी
  • गरवारे महाविद्यालय सभागृह , पुणे
  • गर्दे वाचनालयाचे सभागृह , बुलढाणा
  • गोखले सभागृह ,पुणे
  • घाटे नाट्यगृह , सातारा
  • चंद्रशेखर ऑडिटोरियम , पुणे विद्यापीठ परिसर(पुणे)
  • चिंदोडी लीला रंगमंदिर , बेळगाव
  • छबिलदास रंगमंच , दादर(मुंबई)
  • जोशीलोखंडे प्रकाशन सभागृह, पुणे
  • झवेरभाई पटेल सभागृह ,(कर्नाटक संघ, विश्वेश्वरय्या स्मारक मंदिर), माहीम(मुंबई)
  • टाटा थिएटर (एन्.सी.पी.ए.),नरीमन पॉइन्ट(मुंबई)
  • टिंबर भवन , यवतमाळ
  • टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड(पुणे)
  • तमिळ संघम्(षण्मुखानंद) ,माटुंगा
  • तेजपाल ऑडिटोरियम , गोवालिया टँक(मुंबई)
  • दर्शन हॉल , चिंचवड
  • दादासाहेब गायकवाड , नाशिक
  • दामोदर हॉल (दामोदर ठाकरसी नाट्यगृह) , परळ(मुंबई)
  • दीनानाथ मंगेशकर , विले पार्ल पूर्व(मुंबई)
  • नूतन मराठी विद्यालय, पुणे
  • नेहरू मेमोरियल हॉल ,पुणे
  • पत्रकार भवन , पुणे
  • परशुराम सायखेडकर ,नाशिक
  • पॅलेस थिएटर (केशवराव भोसले नाट्यगृह), कोल्हापूर्
  • पाटकर हॉल , सर विठ्ठलदास ठाकरसी मार्ग , मरीन लाइन्स(मुंबई)
  • पाटोळे नाट्यगृह , मलकापूर
  • पाटोळे नाट्यगृह , खामगाव
  • पुरंदरे नाट्यगृह , पंढरपूर
  • पृथ्वी थिएटर , जुहू चर्च रोड(मुंबई),
  • फर्ग्युसन कॉलेजचे अ‍ॅम्फी थिएटर, पुणे
  • बाकानेर , नागपूर
  • बागडे नाट्यगृह , अहमदनगर
  • बालगंधर्व , जंगली महाराज(पुणे)
  • बालगंधर्व , मिरज
  • बालप्रसार , नागपूर
  • बालमोहन ,शिवाजी पार्क(मुंबई)
  • बिर्ला क्रीडा केंद्र, गिरगाव चौपाटी(मुंबई)
  • बिर्ला मातुश्री , मरीन लाइन्स(मुंबई)
  • ब्रह्मानंद ,नाशिक
  • भरत नाट्य मंदिर , सदाशिव पेठ(पुणे)
  • भाईदास , पार्ले(मुंबई)
  • भालेराव (साहित्य संघ), गिरगाव(मुंबई)
  • भावे स्कूल सभागृह , पेरूगेट(पुणे)
  • भोसरी नाट्यगृह , पिंपरी-चिंचवड
  • मॉडर्न हायस्कूलचे सभागृह , पुणे
  • मिरजी सांस्कृतिक भवन , बेळगाव
  • मेकॉनकी नाट्यगृह , सोलापूर
  • यशवंतराव चव्हाण ,कोथरूड(पुणे)
  • यशवंतराव चव्हाण , बॉम्बे रेक्लमेशन(मुंबई)
  • रंगभवन खुले नाट्यगृह , धोबी तलाव(मुंबई)
  • रंगशारदा , वांद्रे रिक्लेमेशन(मुंबई)
  • रघुवीर,नागपूर
  • रमणबाग , पुणे
  • रवींद्र नाट्य मंदिर , प्रभादेवी(मुंबई)
  • रामकृष्ण मोरे, चिंचवड
  • राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे
  • रावसाहेब गोगटे रंगमंदिर , बेळगाव
  • लक्ष्मीप्रसार , कोल्हापूर
  • लक्ष्मीविलास , जळगाव
  • लेडी रमाबाई हॉल , एस. पी.कॉलेज(पुणे)
  • वरेरकर नाट्य संघाचे महावीर मिरजी सांस्कृतिक भवन, बेळगाव
  • वागळे हॉल , खाडिलकर रोड, गिरगाव(मुंबई)
  • विजयानंद , धुळे
  • विजयानंद, नाशिक
  • विष्णुदास भावे , वाशी(नवी मुंबई)
  • वीर वामनराव जोशी खुले रंगमंदिर ,अमरावती
  • शांतादुर्गा , कणकवली
  • शाहू स्मारक मंदिर ,कोल्हापूर
  • शिवाजी नाट्यगृह , कोल्हापूर
  • शिवाजी मंदिर , दादर(मुंबई)
  • षण्मुखानंद(तमिळ संघम्) , माटुंगा(मुंबई)
  • श्रीराम , अकोले(विदर्भ)
  • संगीत नाट्यगृह , सोलापूर
  • सदासुख , सांगली
  • सायखेडकर ,नाशिक
  • सुदर्शन रंगमंच , पुणे
  • स्नेहसदन , पुणे
  • हनुमान नाट्य मंदिर , दाभोळ
  • हिंदुजा ऑडिटोरियम, गिरगाव(मुंबई)

पुण्यातली जुनी बंद झालेली नाट्यगृहे

  • आनंदोद्भव , पुणे
  • आर्यभूषण, पुणे
  • किर्लोस्कर , पुणे
  • नटराज रंगमंदिर ,पुणे
  • पूर्णानंद , पुणे
  • बहुरूपी मंदिर, पुणे
  • बाजीराव , पुणे
  • भानुविलास . पुणे
  • महाराष्ट्रीय मंडळ ,पुणे
  • ललकार ,पुणे
  • लक्ष्मीविलास , पुणे
  • लिमये नाट्यमंदिर , पुणे
  • वेदशास्त्रोत्तेजक सभा , पुणे
  • सरस्वती मंदिर , पुणे

मुंबईतील जुनी बंद झालेली नाट्यगृहे

  • ऑपेरा हाउस
  • एम्पायर
  • एलफिन्स्टन
  • कॉरोनेशन
  • गेइटी
  • ग्रॅन्ड
  • नॉव्हेल्टी
  • प्रिन्सेस
  • बॉम्बे
  • भांगवाडी
  • रॉयल
  • रिपन
  • व्हिक्टोरिया


नाटकाचे आद्य प्रवर्तक

ज्याला अस्सल मराठी नाटक म्हणून संबोधिता येईल अशा नाटकाचे आद्य प्रवर्तक बळवंत पांडुरंग किर्लोस्कर (१८४३-१८८५) हे होत. किर्लोस्करांनी कविकुलगुरू कालिदासाच्या अजरामर शाकुंतलाचे मराठी रूपांतर १८८० साली केले.[१]

प्रसिद्ध मराठी नाटककार

प्रसिद्ध नाटके

संदर्भ

  1. ^ नाटक माधव मनोहर - मराठीमाती

बाह्य दुवे