"पॅलेस्टाईन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Eaglespirit ने लेख पॅलेस्टाईन वरुन फलस्तिन ला हलविला
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:West Bank & Gaza Map 2007 (Settlements).png|right|250 px|thumb|सध्या पॅलेस्टाईनमध्ये मोडणारा भूभाग]]
[[चित्र:West Bank & Gaza Map 2007 (Settlements).png|right|250 px|thumb|सध्या पॅलेस्टाईनमध्ये मोडणारा भूभाग]]
'''पॅलेस्टाईन''' ({{lang-el|Παλαιστίνη}}, ''Palaistinē''; {{lang-la|Palaestina}}; [[हिब्रू भाषा|हिब्रू]]: ארץ־ישראל ,פלשׂתינה; {{lang-ar| فلسطين}}) हा [[मध्यपूर्व|मध्यपूर्वेमधील]] [[भूमध्य समुद्र]] व [[जॉर्डन नदी]]च्या दरम्यानचा एक ऐतिहासिक भूभाग आहे. पॅलेस्टाईन प्रदेशाच्या सीमा इतिहासामध्ये अनेक वेळा बदलल्या गेल्या आहेत. सध्या पॅलेस्टाईन प्रदेशामध्ये [[इस्रायल]] हा स्वतंत्र देश तर [[गाझा पट्टी]] व [[वेस्ट बँक]] हे दोन पॅलेस्टिनी भूभाग गणले जातात. ह्या दोन भूभागांचा मिळून सार्वभौम [[पॅलेस्टाईन राज्य]] स्थापण्यात यावे, अशी मागणी गेले अनेक वर्षे करण्यात येत आहे. ''पॅलेस्टाईन राज्य'' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वादग्रस्त पॅलेस्टिनी राज्यावर सध्या [[पॅलेस्टिनी राष्ट्रीय समिती]]ची सत्ता आहे.
'''फलस्तिन''' ({{lang-el|Παλαιστίνη}}, ''Palaistinē''; {{lang-la|Palaestina}}; [[हिब्रू भाषा|हिब्रू]]: ארץ־ישראל ,פלשׂתינה; {{lang-ar| فلسطين}}) हा [[मध्यपूर्व|मध्यपूर्वेमधील]] [[भूमध्य समुद्र]] व [[जॉर्डन नदी]]च्या दरम्यानचा एक ऐतिहासिक भूभाग आहे. फलस्तिन प्रदेशाच्या सीमा इतिहासामध्ये अनेक वेळा बदलल्या गेल्या आहेत. सध्या फलस्तिन प्रदेशामध्ये [[इस्रायल]] हा स्वतंत्र देश तर [[गाझा पट्टी]] व [[वेस्ट बँक]] हे दोन फलस्तिनी भूभाग गणले जातात. ह्या दोन भूभागांचा मिळून सार्वभौम [[फलस्तिन राज्य]] स्थापण्यात यावे, अशी मागणी गेले अनेक वर्षे करण्यात येत आहे. ''फलस्तिन राज्य'' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वादग्रस्त फलस्तिनी राज्यावर सध्या [[फलस्तिनी राष्ट्रीय समिती]]ची सत्ता आहे.
[[चित्र:Flag of Palestine - long triangle.svg|thumb|]]
[[चित्र:Flag of Palestine - long triangle.svg|thumb|]]
[[चित्र:3Peace-sign-DSC 0187.jpg|thumb|]]
[[चित्र:3Peace-sign-DSC 0187.jpg|thumb|]]

२२:५३, ३ नोव्हेंबर २०२३ ची आवृत्ती

सध्या पॅलेस्टाईनमध्ये मोडणारा भूभाग

फलस्तिन (ग्रीक: Παλαιστίνη, Palaistinē; लॅटिन: Palaestina; हिब्रू: ארץ־ישראל ,פלשׂתינה; अरबी: فلسطين) हा मध्यपूर्वेमधील भूमध्य समुद्रजॉर्डन नदीच्या दरम्यानचा एक ऐतिहासिक भूभाग आहे. फलस्तिन प्रदेशाच्या सीमा इतिहासामध्ये अनेक वेळा बदलल्या गेल्या आहेत. सध्या फलस्तिन प्रदेशामध्ये इस्रायल हा स्वतंत्र देश तर गाझा पट्टीवेस्ट बँक हे दोन फलस्तिनी भूभाग गणले जातात. ह्या दोन भूभागांचा मिळून सार्वभौम फलस्तिन राज्य स्थापण्यात यावे, अशी मागणी गेले अनेक वर्षे करण्यात येत आहे. फलस्तिन राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वादग्रस्त फलस्तिनी राज्यावर सध्या फलस्तिनी राष्ट्रीय समितीची सत्ता आहे.

अलक्सा मशीद

बाह्य दुवे

  • "पॅलेस्टिन सेंटर.ऑर्ग - पॅलेस्टाईन प्रदेशाच्या ऐतिहासिक व आधुनिक काळाबद्दल माहिती" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2012-04-16. 2011-05-18 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  • "पॅलेस्टाईन प्रदेशाच्या लोकसांख्यिकीबद्दल माहिती" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)