Jump to content

"शिव जयंती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
इतिहास: टंकन दोष सुधारले व चुकीची माहिती काढून टाकली
खूणपताका: Reverted संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
Reverted to revision 1879874 by Sandesh9822 (talk) (TwinkleGlobal)
खूणपताका: उलटविले
ओळ १८: ओळ १८:
}}
}}


'''छत्रपती शिवाजी महाराज जयंती''' किंवा '''शिव जयंती''' हा [[महाराष्ट्र]]ातील सर्वात मोठा प्रसिद्ध सण व उत्सव आहे. हा सण [[मराठा साम्राज्य]]ाचे संस्थापक [[शिवाजी महाराज]] यांच्या जन्मदिवसानिमित्त [[महाराष्ट्र सरकार]]ने निश्चित केल्याप्रमाणे हा सण [[फेब्रुवारी १९|१९ फेब्रुवारी]] रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. या दिवशी [[महाराष्ट्रातील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी|महाराष्ट्रात सार्वजनिक सुटी]] असते.<ref>[https://www.maharashtra.gov.in/1204/Public-Holidays महाराष्ट्र शासनाने सन २०१६, १७ व १८ सालासाठी जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्या]</ref> महाराष्ट्राबाहेरही काही ठिकाणी मोठय़ा प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो.
'''छत्रपती शिवाजी महाराज जयंती''' किंवा '''शिव जयंती''' हा [[महाराष्ट्र]]ातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे. हा सण [[मराठा साम्राज्य]]ाचे संस्थापक [[शिवाजी महाराज]] यांच्या जन्मदिवसानिमित्त [[महाराष्ट्र सरकार]]ने निश्चित केल्याप्रमाणे हा सण [[फेब्रुवारी १९|१९ फेब्रुवारी]] रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. या दिवशी [[महाराष्ट्रातील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी|महाराष्ट्रात सार्वजनिक सुटी]] असते.<ref>[https://www.maharashtra.gov.in/1204/Public-Holidays महाराष्ट्र शासनाने सन २०१६, १७ व १८ सालासाठी जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्या]</ref> महाराष्ट्राबाहेरही काही ठिकाणी अल्प प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो.


== इतिहास ==
== इतिहास ==
[[File:शिवजयंती.jpg|thumb|शिवजयंती]]
[[File:शिवजयंती.jpg|thumb|शिवजयंती]]
[[इ.स. १८६९]] साली [[महात्मा]]
[टिळकांनी पहिल्यांदा शिवजयंती साजरी केली. [[टिळक]] यांनी शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना एकजूट करण्याचे काम केले. २०व्या शतकात, [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनीदेखील शिवजयंती साजरी केली होती, ते दोन वेळा शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तेव्हापासून शिवजयंती मोठ्या प्रमाणावर साजरी व्हायला लागली. [[मे ३|३ मे]] [[इ.स. १९२७|१९२७]] रोजी मुंबईजवळ [[बदलापूर]] येथे [[शिवजयंती]] उत्सव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली साजरा केला गेला. बदलापूरच्या गावकऱ्यांनी जातिभेद न ठेवता बाबासाहेब आंबेडकरांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. [[बहिष्कृत भारत]]च्या २० मे १९२७ च्या अंकात छापलेल्या माहितीनुसार बाबासाहेब आंबेडकरांनी [[शिवाजी महाराज]]ांच्या लोकहितकारी राज्यपद्धतीवर भाषण केले. कीर्तनाच्या वेळी स्पृश्य व अस्पृश्यांनी एकत्र बसून [[कीर्तन]] ऐकले. रात्री शिवाजी महाराजांची [[पालखी]] बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सुमारे पंधरा हजार लोकांसह नगरप्रदक्षिणा करुन आली आणि उत्सवाची समाप्ती झाली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१३४, १३५ व १३६|language=मराठी}}</ref>
[[जोतीराव फुले]] यांनी [[रायगड]]वरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर सर्वप्रथम प्रदीर्घ असा एक पोवाडा लिहिला. शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी [[इ.स. १८७०]] साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम [[पुणे]] येथे पार पडला. त्यानंतर [[बाळ गंगाधर टिळक]] यांनी शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना एकजूट करण्याचे काम केले. २०व्या शतकात, [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनीदेखील शिवजयंती साजरी केली होती, ते दोन वेळा शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तेव्हापासून शिवजयंती मोठ्या प्रमाणावर साजरी व्हायला लागली. [[मे ३|३ मे]] [[इ.स. १९२७|१९२७]] रोजी मुंबईजवळ [[बदलापूर]] येथे [[शिवजयंती]] उत्सव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली साजरा केला गेला. बदलापूरच्या गावकऱ्यांनी जातिभेद न ठेवता बाबासाहेब आंबेडकरांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. [[बहिष्कृत भारत]]च्या २० मे १९२७ च्या अंकात छापलेल्या माहितीनुसार बाबासाहेब आंबेडकरांनी [[शिवाजी महाराज]]ांच्या लोकहितकारी राज्यपद्धतीवर भाषण केले. कीर्तनाच्या वेळी स्पृश्य व अस्पृश्यांनी एकत्र बसून [[कीर्तन]] ऐकले. रात्री शिवाजी महाराजांची [[पालखी]] बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सुमारे पंधरा हजार लोकांसह नगरप्रदक्षिणा करुन आली आणि उत्सवाची समाप्ती झाली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१३४, १३५ व १३६|language=मराठी}}</ref>


== जन्मतारीख वाद ==
== जन्मतारीख वाद ==

१७:४७, १२ ऑगस्ट २०२१ ची आवृत्ती

शिवजयंती
औरंगाबाद मधील क्रांतिचौकात शिवाजीजयंती साजरी करताना शिवाजीभक्त, १९ फेब्रुवारी २०१९
अधिकृत नाव छत्रपती शिवाजी महाराज जयंती
इतर नावे शिवाजी जयंती, शिवजन्मोत्सव, शिवछत्रपती जन्मोत्सव
साजरा करणारे महाराष्ट्रातील प्रजा
प्रकार सामाजिक
उत्सव साजरा एक दिवस
दिनांक १९ फेब्रुवारी
वारंवारता वार्षिक

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिव जयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे. हा सण मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे हा सण १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुटी असते.[] महाराष्ट्राबाहेरही काही ठिकाणी अल्प प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो.

इतिहास

शिवजयंती

इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर सर्वप्रथम प्रदीर्घ असा एक पोवाडा लिहिला. शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. त्यानंतर बाळ गंगाधर टिळक यांनी शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना एकजूट करण्याचे काम केले. २०व्या शतकात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीदेखील शिवजयंती साजरी केली होती, ते दोन वेळा शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तेव्हापासून शिवजयंती मोठ्या प्रमाणावर साजरी व्हायला लागली. ३ मे १९२७ रोजी मुंबईजवळ बदलापूर येथे शिवजयंती उत्सव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली साजरा केला गेला. बदलापूरच्या गावकऱ्यांनी जातिभेद न ठेवता बाबासाहेब आंबेडकरांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. बहिष्कृत भारतच्या २० मे १९२७ च्या अंकात छापलेल्या माहितीनुसार बाबासाहेब आंबेडकरांनी शिवाजी महाराजांच्या लोकहितकारी राज्यपद्धतीवर भाषण केले. कीर्तनाच्या वेळी स्पृश्य व अस्पृश्यांनी एकत्र बसून कीर्तन ऐकले. रात्री शिवाजी महाराजांची पालखी बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सुमारे पंधरा हजार लोकांसह नगरप्रदक्षिणा करुन आली आणि उत्सवाची समाप्ती झाली.[]

जन्मतारीख वाद

महाराष्ट्र सरकारने २००१ साली फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार. १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख स्वीकारली.[] त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते. इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती. त्यानुसार, महाराष्ट्राबाहेरचे अनेक लोक शिवजयंतीचा दिवस म्हणून वैशाख शुद्ध तृतीया हा दिवस, आणि महाराष्ट्रातले काही लोक मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया हा दिवस शिवजयंती म्हणून पाळतात. त्याप्रमाणे विविध दिनदर्शिकांंमधे वेगवेगळी तारीख दाखविलेली असते.[]

उद्देश

शिवजयंती साजरी करण्यामागचा उद्देश असा की शिवाजी महाराजांचे विचार समाजातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचावेत.

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ महाराष्ट्र शासनाने सन २०१६, १७ व १८ सालासाठी जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्या
  2. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. १३४, १३५ व १३६. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ Feb 4, TNN |; 2003; Ist, 23:27. "Finally, single Shiv Jayanti! | Pune News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-02-18 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
  4. ^ "शिवजयंती: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा नक्की वाद काय आहे?". BBC News Marathi. 2020-02-17. 2020-02-18 रोजी पाहिले.