"छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) अधिकृत संकेतस्थळाचा संदर्भ जोडला खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ३५: | ओळ ३५: | ||
== संदर्भनोंदी == |
== संदर्भनोंदी == |
||
{{संदर्भयादी}} |
{{संदर्भयादी}} |
||
[[वर्ग:शाहू महाराज यांच्या नावे असलेल्या गोष्टी]] |
|||
[[वर्ग:शिक्षण]] |
|||
[[वर्ग:पुणे]] |
|||
[[वर्ग:पुण्यातील शैक्षणिक संस्था]] |
१५:२४, ८ ऑगस्ट २०२१ ची आवृत्ती
इंग्लिश | Chhatrapati Shahu Maharaj Research, Training and Human Development Institute (SARTHI) |
---|---|
लघुनाव | सारथी |
दर्जा | स्वायत संस्था |
मुख्यालय | पुणे, महाराष्ट्र |
परीक्षा-प्रकार | संगणक आधारित |
स्थापना | |
परीक्षा कालावधी | संबंधित परीक्षेनुसार |
गुण/श्रेणी | |
ग्रेड-वैधता | |
परीक्षा-वारंवारता | |
निर्बंध | नाही |
प्रदेशभाषा | महाराष्ट्र |
परीक्षा-शुल्क | शुल्क नाही |
पात्रता-दर | |
संकेतस्थळ | http://sarthi-maharashtragov.in |
छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) ही संस्था कंपनी कायदा, २०१३ अंतर्गत कलम ८ अन्वये नॉन-प्रॉफिट सरकारी कंपनी म्हणून स्थापन आहे. समाजसुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावावरून या संस्थेचे नाव ठेवण्यात आलेले आहे. सारथीची स्थापना मराठा, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा, कुणबी समुदाय आणि महाराष्ट्रातील कृषीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांचे सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक विकास करण्यासाठी आणि संस्थेमध्ये क्षेत्रांचा समावेश आहे. संशोधन, सरकारची धोरणे, प्रशिक्षण इ. आणि ग्रामीण जनतेस मार्गदर्शन, विशेषत: जे शेतकरी शेतीवर अवलंबून असतात त्यांच्यासाठी मार्गदर्शन करणे.[१]
संदर्भनोंदी
- ^ "मुख्य पान | छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी), पुणे | महाराष्ट्र". sarthi-maharashtragov.in. 2021-08-08 रोजी पाहिले.