छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सारथी (SARATHI)
इंग्लिश Chhatrapati Shahu Maharaj Research, Training and Human Development Institute (SARTHI)
लघुनाव सारथी
दर्जा स्वायत संस्था
मुख्यालय पुणे, महाराष्ट्र
परीक्षा-प्रकार संगणक आधारित
स्थापना दिनांक 25 जून, 2018
परीक्षा कालावधी संबंधित परीक्षेनुसार
गुण/श्रेणी
ग्रेड-वैधता
परीक्षा-वारंवारता
निर्बंध नाही
प्रदेशभाषा महाराष्ट्र
परीक्षा-शुल्क शुल्क नाही
पात्रता-दर
संकेतस्थळ http://sarthi-maharashtragov.in

छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) ही संस्था कंपनी कायदा, २०१३ अंतर्गत कलम ८ अन्वये नॉन-प्रॉफिट सरकारी कंपनी म्हणून स्थापन आहे. समाजसुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावावरून या संस्थेचे नाव ठेवण्यात आलेले आहे. सारथीची स्थापना मराठा, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा, कुणबी समुदाय आणि महाराष्ट्रातील कृषीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांचे सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक विकास करण्यासाठी आणि संस्थेमध्ये क्षेत्रांचा समावेश आहे. संशोधन, सरकारची धोरणे, प्रशिक्षण इ. आणि ग्रामीण जनतेस मार्गदर्शन, विशेषतः जे शेतकरी शेतीवर अवलंबून असतात त्यांच्यासाठी मार्गदर्शन करणे.[१]

संदर्भनोंदी[संपादन]

  1. ^ "मुख्य पान | छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी), पुणे | महाराष्ट्र". sarthi-maharashtragov.in. Archived from the original on 2021-08-08. 2021-08-08 रोजी पाहिले.