"नागसेनवन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''नागसेनवन''' हा [[औरंगाबाद]] शहरातील एक परिसर आहे. बौद्ध [[भिक्खू]] नागसेन यांच्या नावावरून [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी या परिसराचे नामकरण नागसेनवन केले होते. आंबेडकरांनी या परिसरात [[मिलिंद महाविद्यालय|मिलिंद महाविद्यालयाची]] स्थापना केली आहे. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ]]सुद्धा या परिसरात आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-divyamarati-social-commitment-2300827.html|title=नागसेनवन परिसरात वृक्षारोपण|date=2011-07-28|website=Divya Marathi|language=mr|access-date=2021-02-13}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/nagsen-van-aurangabad-news-297495|title=देशाच्या पहिल्या प्रधानमंत्र्यांनी वापरलेली करनी(?) औरंगाबादेत ! {{!}} eSakal|website=www.esakal.com|language=mr-IN|access-date=2021-02-13}}</ref> डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती समारोप वर्षाच्या निमित्ताने नागसेनवन परिसरात पाच लाख वृक्ष लावले आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad/articleshow/58134959.cms|title=नागसेनवनात लावणार पाच लाख वृक्ष|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2021-02-13}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/aurangabad-news/dr-babasaheb-ambedkar-jayanti-celebrate-1227361/|title=भीमसागर उसळला|date=2016-04-15|website=Loksatta|language=mr-IN|access-date=2021-02-13}}</ref> |
'''नागसेनवन''' हा [[औरंगाबाद]] शहरातील एक परिसर आहे. बौद्ध [[भिक्खू]] नागसेन यांच्या नावावरून [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी या परिसराचे नामकरण नागसेनवन केले होते. आंबेडकरांनी या परिसरात [[मिलिंद महाविद्यालय|मिलिंद महाविद्यालयाची]] स्थापना केली आहे. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ]]सुद्धा या परिसरात आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-divyamarati-social-commitment-2300827.html|title=नागसेनवन परिसरात वृक्षारोपण|date=2011-07-28|website=Divya Marathi|language=mr|access-date=2021-02-13}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/nagsen-van-aurangabad-news-297495|title=देशाच्या पहिल्या प्रधानमंत्र्यांनी वापरलेली करनी(?) औरंगाबादेत ! {{!}} eSakal|website=www.esakal.com|language=mr-IN|access-date=2021-02-13}}</ref> २०१६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती समारोप वर्षाच्या निमित्ताने नागसेनवन परिसरात पाच लाख वृक्ष लावले आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad/articleshow/58134959.cms|title=नागसेनवनात लावणार पाच लाख वृक्ष|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2021-02-13}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/aurangabad-news/dr-babasaheb-ambedkar-jayanti-celebrate-1227361/|title=भीमसागर उसळला|date=2016-04-15|website=Loksatta|language=mr-IN|access-date=2021-02-13}}</ref> [[नागसेनवन]] परिसरातील पी.इ.एस. महाविद्यालयाच्या प्राणांगणात [[जागतिक बौद्ध धम्म परिषद]] ही [[गौतम बुद्ध|भगवान बुद्धांच्या]] विवेक, करुणा आणि शांती या उपदेशांचा प्रसार करण्याच्या उदात्त कारणांसह २२ ते २४ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत पार पडली होती. [[चौदावे दलाई लामा]] यांच्या उपस्थिती या परिषदेत होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://gbcindia2019.in/|title=Global Buddhist Congregation.|website=gbcindia2019.in}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/aurangabad/world-buddhist-dharma-conference-be-held-aurangabad/|title=औरंगाबादेत भरणार जागतिक बौद्ध धम्म परिषद; दलाई लामांची उपस्थिती|date=21 नोव्हें, 2019|website=Lokmat}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/marathwada/world-buddhist-summit-aurangabad-236570|title=जागतिक बौद्ध धम्म परिषदेची तयारी जोरात : Video | eSakal|website=www.esakal.com}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/marathwada/world-buddhist-meets-inaugaration-aurangabad-237515|title=औरंगाबाद येथे जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटन | eSakal|website=www.esakal.com}}</ref> |
||
== संदर्भ == |
== संदर्भ == |
१८:०४, १३ फेब्रुवारी २०२१ ची आवृत्ती
नागसेनवन हा औरंगाबाद शहरातील एक परिसर आहे. बौद्ध भिक्खू नागसेन यांच्या नावावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या परिसराचे नामकरण नागसेनवन केले होते. आंबेडकरांनी या परिसरात मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठसुद्धा या परिसरात आहे.[१][२] २०१६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती समारोप वर्षाच्या निमित्ताने नागसेनवन परिसरात पाच लाख वृक्ष लावले आहेत.[३][४] नागसेनवन परिसरातील पी.इ.एस. महाविद्यालयाच्या प्राणांगणात जागतिक बौद्ध धम्म परिषद ही भगवान बुद्धांच्या विवेक, करुणा आणि शांती या उपदेशांचा प्रसार करण्याच्या उदात्त कारणांसह २२ ते २४ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत पार पडली होती. चौदावे दलाई लामा यांच्या उपस्थिती या परिषदेत होती.[५][६][७][८]
संदर्भ
- ^ "नागसेनवन परिसरात वृक्षारोपण". Divya Marathi. 2011-07-28. 2021-02-13 रोजी पाहिले.
- ^ "देशाच्या पहिल्या प्रधानमंत्र्यांनी वापरलेली करनी(?) औरंगाबादेत ! | eSakal". www.esakal.com. 2021-02-13 रोजी पाहिले.
- ^ "नागसेनवनात लावणार पाच लाख वृक्ष". Maharashtra Times. 2021-02-13 रोजी पाहिले.
- ^ "भीमसागर उसळला". Loksatta. 2016-04-15. 2021-02-13 रोजी पाहिले.
- ^ "Global Buddhist Congregation". gbcindia2019.in.
- ^ "औरंगाबादेत भरणार जागतिक बौद्ध धम्म परिषद; दलाई लामांची उपस्थिती". Lokmat. 21 नोव्हें, 2019.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "जागतिक बौद्ध धम्म परिषदेची तयारी जोरात : Video | eSakal". www.esakal.com.
- ^ "औरंगाबाद येथे जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटन | eSakal". www.esakal.com.