"मार्क्सवादी इतिहासलेखन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[स्वातंत्र्य|स्वातंत्र्योत्तर]] काळात भारतीय [[इतिहासलेखन|इतिहासलेखनात]] जे नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात;त्यात " मार्क्सवादी इतिहासलेखन " हा एक प्रमुख प्रवाह आहे. [[मार्क्सवाद|मार्क्सवादात]] वर्गसंघर्षावर भर दिलेला आहे. मार्क्सच्या विचारांवर आधारित जे इतिहासलेखन केले गेले त्याला " मार्क्सवादी इतिहासलेखन " असे म्हणतात.मार्क्सवादी इतिहासलेखनात [[आर्थिक व्यवहार|आर्थिक]] व्यवस्थेतील [[[[उत्पादनसाधन|उत्पादनाची साधने]], पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे.प्रत्येक [[सामाजिक समूह|सामाजिक]] घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो, याचे विश्लेषण करणे, हे मार्क्सवादी इतिहासलेखनाचे मुख्य [[सूत्र]] आहे. |
[[स्वातंत्र्य|स्वातंत्र्योत्तर]] काळात भारतीय [[इतिहासलेखन|इतिहासलेखनात]] जे नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात;त्यात " मार्क्सवादी इतिहासलेखन " हा एक प्रमुख प्रवाह आहे. [[मार्क्सवाद|मार्क्सवादात]] वर्गसंघर्षावर भर दिलेला आहे. मार्क्सच्या विचारांवर आधारित जे इतिहासलेखन केले गेले त्याला " मार्क्सवादी इतिहासलेखन " असे म्हणतात.मार्क्सवादी इतिहासलेखनात [[आर्थिक व्यवहार|आर्थिक]] व्यवस्थेतील [[[[उत्पादनसाधन|उत्पादनाची साधने]], पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे.प्रत्येक [[सामाजिक समूह|सामाजिक]] घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो, याचे विश्लेषण करणे, हे मार्क्सवादी इतिहासलेखनाचे मुख्य [[सूत्र]] आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=http://dx.doi.org/10.5871/bacad/9780197264034.003.0008|title=Marxist History-writing for the Twenty-first Century|last=Hobsbawm|first=Eric|date=2007-06-28|publisher=British Academy|isbn=978-0-19-726403-4}}</ref> |
||
== संदर्भ == |
== संदर्भ == |
११:००, १२ फेब्रुवारी २०२१ ची आवृत्ती
स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहासलेखनात जे नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात;त्यात " मार्क्सवादी इतिहासलेखन " हा एक प्रमुख प्रवाह आहे. मार्क्सवादात वर्गसंघर्षावर भर दिलेला आहे. मार्क्सच्या विचारांवर आधारित जे इतिहासलेखन केले गेले त्याला " मार्क्सवादी इतिहासलेखन " असे म्हणतात.मार्क्सवादी इतिहासलेखनात आर्थिक व्यवस्थेतील [[उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे.प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो, याचे विश्लेषण करणे, हे मार्क्सवादी इतिहासलेखनाचे मुख्य सूत्र आहे.[१]
संदर्भ
- ^ Hobsbawm, Eric (2007-06-28). Marxist History-writing for the Twenty-first Century. British Academy. ISBN 978-0-19-726403-4.