इतिहासलेखन
Appearance
इतिहासलेखन
| उपवर्ग | epistemology of history |
|---|---|
| चा आयाम | study of history |
| Is the study of | इतिहास |
| History of topic | history of historiography |
| Practiced by | historiographer |
इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे संशोधन करून ,भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची चिकित्सापूर्वक मांडणी करण्याच्या लेखनपद्धतीला " इतिहासलेखन " असे म्हणतात.[१][२]
- इतिहासलेखनात पुढील बाबींचा समावेश होतो -
- उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन आणि विश्लेषण करणे.
- त्या माहितीची स्थल व काळ यांच्या संदर्भात माहिती करून घेणे,तसेच त्या माहितीच्या संदर्भात योग्य प्रश्नांची मांडणी करणे.
- उपलब्ध माहितीचे संदर्भ तपासून चिकित्सक संशोधन करणे.
संदर्भ
[संपादन]- ↑ "भारतीय इतिहास लेखन". Navbharat Times (हिंदी भाषेत). 2021-02-10 रोजी पाहिले.
- ↑ "इतिहास लेखन से ही नई दृष्टि मिलेगी : डॉ. नरेंद्र". Dainik Bhaskar (हिंदी भाषेत). 2018-12-04. 2021-02-10 रोजी पाहिले.