"नामदेव चंद्रभान कांबळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ४१: | ओळ ४१: | ||
* प्रत्यय (कविता संग्रह) |
* प्रत्यय (कविता संग्रह) |
||
* बळी (कथासंग्रह) |
* बळी (कथासंग्रह) |
||
* महात्मा गांधी आणि डाॅ.आंबेडकर : संघर्ष आणि समन्वय (वैचारिक) |
* महात्मा गांधी आणि डाॅ.आंबेडकर : संघर्ष आणि समन्वय (वैचारिक)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/editorial/samwad/shripad-aparajit-review-on-mahatma-gandhi-ani-dr-ambedkar-book-by-namdev-kamble/articleshow/80194747.cms|title=सामाजिक कळकळीचा विचारसंवाद|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2021-02-05}}</ref> |
||
* मोराचे पाय (कादंबरी) |
* मोराचे पाय (कादंबरी) |
||
* राघव वेळ (कादंबरी) |
* राघव वेळ (कादंबरी) |
१३:४४, ५ फेब्रुवारी २०२१ ची आवृत्ती
नामदेव चं. कांबळे | |
---|---|
जन्म नाव | नामदेव चंद्रभान कांबळे |
टोपणनाव | ना.चं. |
जन्म |
१ जानेवारी १९४८ शिरपूर ता. मालेगाव जि. वाशीम |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र |
शिक्षक,साहित्यकार, पत्रकार, राजकरण, आकाशवाणी, समाजसेवक. |
वडील | चंद्रभान कांबळे |
आई | भुलाबाई कांबळे |
पत्नी | आशा कांबळे |
पुरस्कार | साहित्य अकादमी[१] |
नामदेव चंद्रभान कांबळे (जन्म : शिरपूर-वाशीम, १ जानेवारी १९४८[२] - ) हे मराठी लेखक, पत्रकार व शिक्षक आहेत. त्यांना राघव वेळ या कादंबरीसाठी इ.स. १९९५मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.[१]
कांबळे यांनी लिहिलेली पुस्तके
- अकल्पित (कविता संग्रह)
- अस्पर्श (कादंबरी)
- आपले दादा- दादासाहेब हावरे (चरित्र)
- ऊन सावली (कादंबरी)
- कृष्णार्पण (कादंबरी)
- गहिवर (कविता संग्रह)
- गांधी उद्यासाठी (वैचारिक)(+सहलेखक)
- झाकोळ (कादंबरी)
- तो:ती:अन्वयार्थ (कविता संग्रह)
- परतीबंद (कथा संग्रह)
- प्रत्यय (कविता संग्रह)
- बळी (कथासंग्रह)
- महात्मा गांधी आणि डाॅ.आंबेडकर : संघर्ष आणि समन्वय (वैचारिक)[३]
- मोराचे पाय (कादंबरी)
- राघव वेळ (कादंबरी)
- शब्दांच्या गावा जावे (भाषणे)
- समरसता साहित्य- स्वरूप व समिक्षा(समिक्षा)
- सांजरंग (कादंबरी)
- सेलझाडा (कादंबरी)
- सिद्धार्थ (ललित-लेख)
- स्मरण विस्मरण (लेख संग्रह)
पुरस्कार
- पद्मश्री पुरस्कार - २०२१[४]
- साहित्य अकादमी पुरस्कार १९९५ - 'राघव वेळ' साठी
- ह.ना. आपटे पारितोषिक - 'राघव वेळ' साठी
- बा.सी. मर्ढेकर पारितोषिक - 'राघव वेळ' साठी
- ग.त्र्यं. माडखोलकर पारितोषिक - 'राघव वेळ' साठी
- वि.स. खांडेकर पारितोषिक १९९८ - 'ऊन सावली'साठी
- विविध संस्थांचे पुरस्कार- 'राघव वेळ','ऊन सावली','सांजरंग', 'मोराचे पाय', 'कृष्णार्पण'
- राघव वेळचा बंगाली अनुवाद- 'रघबेर दिनरात'(२००९)मध्ये प्रकाशित -तिला २०११-१२ चा साहित्य अकादमी
- राज्य पुरस्कार 'राघव वेळ'(१९९४) ,'ऊन सावली'(१९९६)
- वैयक्तिक पुरस्कार- संत गाडगे बाबा समरसता पुरस्कार,मुंबई, सामाजिक एकता पुरस्कार, मुंबई, अण्णा भाऊ साठे पुरस्कार-महा.राज्य, मुंबई, समाज भूषण पुरस्कार, नांदेड, जीवन गौरव पुरस्कार, औरंगाबाद विद्यापीठ, रायटर्स रेसिडेेन्स फेलोशिप-'साहित्य अकादमी '(२००९)
बाह्य दुवे
सकाळमध्ये कारकिर्दीचा संक्षिप्त गोषवारा [मृत दुवा]
संदर्भसूची
- ^ a b "साहित्य अकादमी पुरस्कार यादी". २० एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
- ^ http://www.loksatta.com/navneet-news/sun-saw-history-in-today-kutuhal-war-and-peace-navneet-34830/lite/
- ^ "सामाजिक कळकळीचा विचारसंवाद". Maharashtra Times. 2021-02-05 रोजी पाहिले.
- ^ "Padma Awards | Interactive Dashboard". www.dashboard-padmaawards.gov.in (इंग्रजी भाषेत). 2021-01-26 रोजी पाहिले.