"वर्षा गायकवाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) Filled in 5 bare reference(s) with reFill 2 |
||
ओळ ६५: | ओळ ६५: | ||
}} |
}} |
||
'''वर्षा एकनाथ राऊत''' ह्या एक भारतीय राजकारणी व माजी प्राध्यापिका आहेत. सध्या त्या [[महाराष्ट्र शासन|महाराष्ट्राचे]] शालेय शिक्षण विभागाच्या [[कॅबिनेट मंत्री]] आहेत. त्या [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]च्या तिकिटावर [[धारावी विधानसभा मतदारसंघ]]ातून सन २००४पासून सतत चार वेळा निवडून आल्या आहेत.<ref>https://www.esakal.com/maharashtra/allocation-portfolios-chief-minister-uddhav-thackeray-declared-249311</ref><ref>https://divyamarathi.bhaskar.com/news/maha-cabinet-expansion-first-cabinet-expansion-of-maha-government-led-by-cm-uddhav-thackeray-126407251.html</ref> |
'''वर्षा एकनाथ राऊत''' ह्या एक भारतीय राजकारणी व माजी प्राध्यापिका आहेत. सध्या त्या [[महाराष्ट्र शासन|महाराष्ट्राचे]] शालेय शिक्षण विभागाच्या [[कॅबिनेट मंत्री]] आहेत. त्या [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]च्या तिकिटावर [[धारावी विधानसभा मतदारसंघ]]ातून सन २००४पासून सतत चार वेळा निवडून आल्या आहेत.<ref>{{Cite web|url=https://www.esakal.com/maharashtra/allocation-portfolios-chief-minister-uddhav-thackeray-declared-249311|title=अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती | eSakal|website=www.esakal.com}}</ref><ref name="auto">{{Cite web|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/maha-cabinet-expansion-first-cabinet-expansion-of-maha-government-led-by-cm-uddhav-thackeray-126407251.html|title=फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ|website=Divya Marathi}}</ref> |
||
प्राध्यापक म्हणून त्यांनी पाच वर्षे काम केलेले आहे. त्या महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री असून राज्यातील पहिल्याच महिला शालेय शिक्षण मंत्री आहेत.<ref> |
प्राध्यापक म्हणून त्यांनी पाच वर्षे काम केलेले आहे. त्या महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री असून राज्यातील पहिल्याच महिला शालेय शिक्षण मंत्री आहेत.<ref>{{Cite web|url=https://www.esakal.com/maharashtra/congress-mla-varsha-gaikwad-gets-education-ministry-maharashtra-government-249339|title=राज्याला पहिल्यांदाच मिळाल्या महिला शालेय शिक्षणमंत्री | eSakal|website=www.esakal.com}}</ref> काँग्रेसचे माजी खासदार [[एकनाथ गायकवाड]] यांच्या त्या कन्या असून त्यांना वडीलांच्या राजकारणाचा वारसा आहे. २०१९ मध्ये गायकवाड या चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या. २०१० ते २०१४ या काळात त्या महिला व बालकल्याण विकास खात्याच्या मंत्री होत्या.<ref>{{Cite web|url=https://maharashtradesha.com/so-the-governor-became-angry-over-varsha-gaikwad/|title=...म्हणून वर्षा गायकवाडांवर चिडले राज्यपाल|date=30 डिसें, 2019}}</ref> ३ फेब्रवारी १९७५ रोजी, त्यांचा जन्म महाराष्ट्रातील एका [[मराठी बौद्ध|बौद्ध]] कुटुंबात झाला होता.<ref>{{Cite web|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/23-ministers-belong-to-the-maratha-community-in-thackeray-government-126408482.html|title=उद्धव ठाकरे सरकारच्या ४३ सदस्यीय मंत्रिमंडळात २३ मंत्री मराठा समाजाचे|website=Divya Marathi}}</ref><ref name="auto"/> |
||
==संदर्भ== |
==संदर्भ== |
१५:१६, ७ जानेवारी २०२० ची आवृत्ती
वर्षा गायकवाड | |
विद्यमान | |
पदग्रहण ३० डिसेंबर २०१९ | |
राज्यपाल | भगतसिंग कोश्यारी |
---|---|
विद्यमान | |
पदग्रहण २००४ | |
मतदारसंघ | धारावी |
महिला व बालविकास मंत्री, महाराष्ट्र
| |
कार्यकाळ २०१० – २०१४ | |
जन्म | ३ फेब्रुवारी १९७५ महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
आई | ललिता गायकवाड |
वडील | एकनाथ गायकवाड |
शिक्षण | एमएससी (मॅथ), डीएड |
व्यवसाय | समाजकारण व राजकारण |
वर्षा एकनाथ राऊत ह्या एक भारतीय राजकारणी व माजी प्राध्यापिका आहेत. सध्या त्या महाराष्ट्राचे शालेय शिक्षण विभागाच्या कॅबिनेट मंत्री आहेत. त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर धारावी विधानसभा मतदारसंघातून सन २००४पासून सतत चार वेळा निवडून आल्या आहेत.[१][२]
प्राध्यापक म्हणून त्यांनी पाच वर्षे काम केलेले आहे. त्या महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री असून राज्यातील पहिल्याच महिला शालेय शिक्षण मंत्री आहेत.[३] काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या त्या कन्या असून त्यांना वडीलांच्या राजकारणाचा वारसा आहे. २०१९ मध्ये गायकवाड या चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या. २०१० ते २०१४ या काळात त्या महिला व बालकल्याण विकास खात्याच्या मंत्री होत्या.[४] ३ फेब्रवारी १९७५ रोजी, त्यांचा जन्म महाराष्ट्रातील एका बौद्ध कुटुंबात झाला होता.[५][२]
संदर्भ
- ^ "अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती | eSakal". www.esakal.com.
- ^ a b "फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ". Divya Marathi.
- ^ "राज्याला पहिल्यांदाच मिळाल्या महिला शालेय शिक्षणमंत्री | eSakal". www.esakal.com.
- ^ "...म्हणून वर्षा गायकवाडांवर चिडले राज्यपाल". 30 डिसें, 2019.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "उद्धव ठाकरे सरकारच्या ४३ सदस्यीय मंत्रिमंडळात २३ मंत्री मराठा समाजाचे". Divya Marathi.
वर्ग:
- साचास हाक देण्यात पाने द्विरुक्त कारणमीमांसा(arguments) वापरत आहेत.
- CS1 errors: dates
- इ.स. १९७५ मधील जन्म
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी
- महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य
- महाराष्ट्राच्या ११ व्या विधानसभेचे सदस्य
- महाराष्ट्राच्या १२ व्या विधानसभेचे सदस्य
- महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य
- भारतीय बौद्ध
- आंबेडकरवादी
- मराठी राजकारणी