"वर्षा गायकवाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ७३: ओळ ७३:


{{DEFAULTSORT:गायकवाड, वर्षा}}
{{DEFAULTSORT:गायकवाड, वर्षा}}
[[वर्ग:इ.स. १९७५ मधील जन्म]]
[[वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य]]
ओळ ७८: ओळ ७९:
[[वर्ग:महाराष्ट्राच्या १२ व्या विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:महाराष्ट्राच्या १२ व्या विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:भारतीय बौद्ध]]
[[वर्ग:आंबेडकरवादी]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
[[वर्ग:मराठी राजकारणी]]
[[वर्ग:मराठी राजकारणी]]

१५:१४, ७ जानेवारी २०२० ची आवृत्ती

वर्षा गायकवाड

विद्यमान
पदग्रहण
३० डिसेंबर २०१९
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

विद्यमान
पदग्रहण
२००४
मतदारसंघ धारावी

महिला व बालविकास मंत्री, महाराष्ट्र
कार्यकाळ
२०१० – २०१४

जन्म ३ फेब्रुवारी १९७५
महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आई ललिता गायकवाड
वडील एकनाथ गायकवाड
शिक्षण एमएससी (मॅथ), डीएड
व्यवसाय समाजकारण व राजकारण

वर्षा एकनाथ राऊत ह्या एक भारतीय राजकारणी व माजी प्राध्यापिका आहेत. सध्या त्या महाराष्ट्राचे शालेय शिक्षण विभागाच्या कॅबिनेट मंत्री आहेत. त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर धारावी विधानसभा मतदारसंघातून सन २००४पासून सतत चार वेळा निवडून आल्या आहेत.[१][२]

प्राध्यापक म्हणून त्यांनी पाच वर्षे काम केलेले आहे. त्या महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री असून राज्यातील पहिल्याच महिला शालेय शिक्षण मंत्री आहेत.[३] काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या त्या कन्या असून त्यांना वडीलांच्या राजकारणाचा वारसा आहे. २०१९ मध्ये गायकवाड या चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या. २०१० ते २०१४ या काळात त्या महिला व बालकल्याण विकास खात्याच्या मंत्री होत्या.[४] ३ फेब्रवारी १९७५ रोजी, त्यांचा जन्म महाराष्ट्रातील एका बौद्ध कुटुंबात झाला होता.[५][६]

संदर्भ