"अतुल सावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३८: ओळ ३८:
* २०१९ – वर्तमान: आमदार, औरंगाबाद, पूर्व विधानसभा मतदारसंघ
* २०१९ – वर्तमान: आमदार, औरंगाबाद, पूर्व विधानसभा मतदारसंघ


==संदर्भ==
==बाह्य दुवे==
{{संदर्भयादी}}
*



{{DEFAULTSORT:सावे, अतुल}}


[[वर्ग:मराठी राजकारणी]]
[[वर्ग:मराठी राजकारणी]]
[[वर्ग:महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य]]

२३:५८, ३ जानेवारी २०२० ची आवृत्ती

अतुल मोरेश्वर सावे
चित्र:Atul Save.jpg

आमदार, औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघ
विद्यमान
पदग्रहण
२०१४

राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी
पत्नी अंजली सावे
अपत्ये अजिंक्य सावे, अनुराग सावे
निवास औरंगाबाद
धर्म हिंदू
संकेतस्थळ www.atulsave.in


अतुल मोरेश्वर सावे हे एक मराठी राजकारणी असून सध्या ते औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. माजी खासदार मोरेश्वर सावे यांचे ते पुत्र आहेत. २०१४ ते २०१९ च्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात २०१८ मध्ये ते राज्यमंत्रिपद (उद्योग आणि खनिकाम अल्पसंख्यांक विकास व वक्फ, महाराष्ट्र राज्य) तसेच हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते.

राजकीय कारकीर्द

  • २०१४ – २०१९: आमदार, औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघ
  • २०१८ – २०१९: राज्यमंत्री, उद्योग आणि खनिकर्म, अल्पसंख्यांक विकास वक्फ महाराष्ट्र राज्य
  • २०१९ – वर्तमान: आमदार, औरंगाबाद, पूर्व विधानसभा मतदारसंघ

संदर्भ