Jump to content

"उद्धव ठाकरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५६: ओळ ५६:
== राजकीय कारकीर्द ==
== राजकीय कारकीर्द ==
आरंभीच्या काळात उद्धव ठाकरे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या [[सामना (वृत्तपत्र)|सामना]] या वृत्तपत्राच्या कामकाजात सक्रिय होते. निवडणुकांच्या काळात शिवसेनेच्या प्रचारयंत्रणेतही त्यांचा सहभाग असे. इ.स. २००२ साली [[बृहन्मुंबई महानगरपालिका|बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या]] निवडणुकांत शिवसेनेला विजयश्री व त्यासह सत्ताही लाभली. पुढील वर्षी इ.स. २००३ साली त्यांच्याकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात आली. मात्र या काळात तत्कालीन शिवसेनेतील प्रमुख नेते [[नारायण राणे]] व उद्धव ठाकरे यांच्यादरम्यान मतभेद वाढत राहिले आणि अखेरीस नारायण राणे यांची पक्षातून हकालपट्टी झाली{{संदर्भ हवा}}. उद्धव ठाकरे व त्यांचे चुलतभाऊ [[राज ठाकरे]] यांच्यातील दरीही रुंदावत गेली; परिणामी इ.स. २००६ साली राज ठाकऱ्यांनी शिवसेना सोडली व [[महाराष्ट्र नवनिर्माण सेना]] या नव्या पक्षाची स्थापना केली {{संदर्भ हवा}}.

२०१५ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणाशीही युती न करता ६३ आमदार निवडून आणले.
२०१५ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणाशीही युती न करता उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आणले.

==कौटुंबिक==
उद्धव ठाकरे यांच्या पत्नीचे नाव रश्मी आणि पुत्रांची नावे आदित्य व तेजस.

==उद्धव ठाकरे यांच्यावरील पुस्तके==
==उद्धव ठाकरे यांच्यावरील पुस्तके==
* ठाकरे विरुद्ध ठाकरे : उद्धव, राज आणि त्यांच्या सेनांच्या सावल्या (मूळ इंग्रजी लेखक -धवल कुलकर्णी, मराठी भा़षांतर - डॉ. सदानंद बोरसे , शिरीष सहस्रबुद्धे)
* ठाकरे विरुद्ध ठाकरे : उद्धव, राज आणि त्यांच्या सेनांच्या सावल्या (मूळ इंग्रजी लेखक -धवल कुलकर्णी, मराठी भा़षांतर - डॉ. सदानंद बोरसे, शिरीष सहस्रबुद्धे)

==उद्धव ठाकरे यांनी लिहिलेली (?) पुस्तके==
* महाराष्ट्र देशा
* पहावा विठ्ठल

== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

१८:३१, ३ नोव्हेंबर २०१९ ची आवृत्ती

उद्धव ठाकरे
जन्म उद्धव बाळासाहेब ठाकरे
२७ जुलै, इ.स. १९६०
पेशा राजकारण, छायाचित्रण
राजकीय पक्ष शिवसेना
धर्म हिंदू धर्म
जोडीदार रश्मी ठाकरे
अपत्ये आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे
वडील बाळासाहेब ठाकरे
आई मीनाताई ठाकरे
नातेवाईक राज ठाकरे (चुलतभाऊ)
संकेतस्थळ
(इंग्लिश व मराठी भाषेत) http://uddhavthackeray.com/. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

उद्धव ठाकरे (२७ जुलै, इ.स. १९६० - हयात) हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष, छायाचित्रकार आहेत. इ.स. २००३ साली उद्धव ठाकऱ्यांचे वडील - शिवसेना-संस्थापक व तत्कालीन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे - यांच्याकडून शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे उद्धव ठाकऱ्यांकडे आली.

राजकीय कारकीर्द

आरंभीच्या काळात उद्धव ठाकरे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या कामकाजात सक्रिय होते. निवडणुकांच्या काळात शिवसेनेच्या प्रचारयंत्रणेतही त्यांचा सहभाग असे. इ.स. २००२ साली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांत शिवसेनेला विजयश्री व त्यासह सत्ताही लाभली. पुढील वर्षी इ.स. २००३ साली त्यांच्याकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात आली. मात्र या काळात तत्कालीन शिवसेनेतील प्रमुख नेते नारायण राणे व उद्धव ठाकरे यांच्यादरम्यान मतभेद वाढत राहिले आणि अखेरीस नारायण राणे यांची पक्षातून हकालपट्टी झाली[ संदर्भ हवा ]. उद्धव ठाकरे व त्यांचे चुलतभाऊ राज ठाकरे यांच्यातील दरीही रुंदावत गेली; परिणामी इ.स. २००६ साली राज ठाकऱ्यांनी शिवसेना सोडली व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची स्थापना केली [ संदर्भ हवा ]. २०१५ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणाशीही युती न करता उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आणले.

कौटुंबिक

उद्धव ठाकरे यांच्या पत्नीचे नाव रश्मी आणि पुत्रांची नावे आदित्य व तेजस.

उद्धव ठाकरे यांच्यावरील पुस्तके

  • ठाकरे विरुद्ध ठाकरे : उद्धव, राज आणि त्यांच्या सेनांच्या सावल्या (मूळ इंग्रजी लेखक -धवल कुलकर्णी, मराठी भा़षांतर - डॉ. सदानंद बोरसे, शिरीष सहस्रबुद्धे)

उद्धव ठाकरे यांनी लिहिलेली (?) पुस्तके

  • महाराष्ट्र देशा
  • पहावा विठ्ठल

बाह्य दुवे

  • (इंग्लिश व मराठी भाषेत) http://uddhavthackeray.com/. १७ नोव्हेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)