Jump to content

"सुजात आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
Filled in 6 bare reference(s) with reFill 2
ओळ १: ओळ १:
'''सुजात प्रकाश आंबेडकर''' (जन्म: १९९५) हे एक भारतीय कार्यकर्ता, पत्रकार व राजकारणी आहेत. ते [[प्रकाश आंबेडकर]] यांचे पुत्र व [[डॉ. बाबासाहेब अांबेडकर]] यांचे पणतू आहेत. सुजात हे [[वंचित बहुजन आघाडी]] या राजकीय पक्षाचे युवानेते<ref>https://www.esakal.com/vidarbha/sujat-ambedkar-said-help-underprivileged-save-democracy-216102</ref> आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नेते<ref>https://m.lokmat.com/nashik/politics-overcome-education-job-issues-sujat-ambedkar/</ref> आहेत. सध्या ते [[वंचित बहुजन आघाडी]]च्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. राज्यातील तरुण कार्यकर्त्यांचे नेटवर्कही ते हाताळत आहेत.<ref>https://m.youtube.com/watch?v=JEpEGBjs010</ref>
'''सुजात प्रकाश आंबेडकर''' (जन्म: १९९५) हे एक भारतीय कार्यकर्ता, पत्रकार व राजकारणी आहेत. ते [[प्रकाश आंबेडकर]] यांचे पुत्र व [[डॉ. बाबासाहेब अांबेडकर]] यांचे पणतू आहेत. सुजात हे [[वंचित बहुजन आघाडी]] या राजकीय पक्षाचे युवानेते<ref>{{Cite web|url=https://www.esakal.com/vidarbha/sujat-ambedkar-said-help-underprivileged-save-democracy-216102|title=सुजात आंबेडकर म्हणाले, लोकशाही वाचविण्यासाठी वंचितला सहकार्य करा &#124; eSakal|website=www.esakal.com}}</ref> आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नेते<ref name="auto1">{{Cite web|url=https://www.lokmat.com/nashik/politics-overcome-education-job-issues-sujat-ambedkar/|title=शिक्षण, नोकरी मुद्दे मागे टाकण्यासाठी राजकारण : सुजात आंबेडकर|date=20 सप्टें, 2019|website=Lokmat}}</ref> आहेत. सध्या ते [[वंचित बहुजन आघाडी]]च्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. राज्यातील तरुण कार्यकर्त्यांचे नेटवर्कही ते हाताळत आहेत.<ref name="auto">{{Cite web|url=https://www.youtube.com/watch?v=JEpEGBjs010|title=Sujat Prakash Ambedkar talks on Vanchit Bahujan Aghadi &#124; सुजात प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी|via=www.youtube.com}}</ref>


==वैयक्तिक जीवन==
==वैयक्तिक जीवन==
ओळ ५: ओळ ५:


==शिक्षण==
==शिक्षण==
सुजात आंबेडकर हे २४ वर्षांचे आहेत. [[पुणे|पुण्याच्या]] [[फर्ग्युसन महाविद्यालय]]ातून त्यांनी [[राज्यशास्त्र]]ात पदवी घेतली आले. त्यानंतर २०१६-१८ दरम्यान त्यांनी [[चेन्नई]]च्या एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझमधून पत्रकारितेची पदविका (डिप्लोमा) प्राप्त केली.<ref>https://m.youtube.com/watch?v=JEpEGBjs010</ref> जेएनयूचा विद्यार्थी नेता [[कन्हैया कुमार]] यांच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील कार्यक्रमात सुजात आणि त्यांच्या समर्थकांनी देशविरोधी घाेषणा दिल्याचा आरोप महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी केला होता. त्यावर सर्व स्तरांतून मोठी टीका झाली होती. त्यानंतर महाविद्यालयाच्या ते पत्र मागे घेतले. तेव्हा सुजात आंबेडकर चर्चेत आले होते.<ref>https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-HDLN-launch-of-prakash-ambedkars-son-sujath-5838382-NOR.html</ref>
सुजात आंबेडकर हे २४ वर्षांचे आहेत. [[पुणे|पुण्याच्या]] [[फर्ग्युसन महाविद्यालय]]ातून त्यांनी [[राज्यशास्त्र]]ात पदवी घेतली आले. त्यानंतर २०१६-१८ दरम्यान त्यांनी [[चेन्नई]]च्या एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझमधून पत्रकारितेची पदविका (डिप्लोमा) प्राप्त केली.<ref name="auto"/> जेएनयूचा विद्यार्थी नेता [[कन्हैया कुमार]] यांच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील कार्यक्रमात सुजात आणि त्यांच्या समर्थकांनी देशविरोधी घाेषणा दिल्याचा आरोप महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी केला होता. त्यावर सर्व स्तरांतून मोठी टीका झाली होती. त्यानंतर महाविद्यालयाच्या ते पत्र मागे घेतले. तेव्हा सुजात आंबेडकर चर्चेत आले होते.<ref name="auto2">{{Cite web|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-HDLN-launch-of-prakash-ambedkars-son-sujath-5838382-NOR.html|title=बाबासाहेबांच्या चौथ्या पिढीची आंदोलनात उडी;प्रकाश अांबेडकरांचे पुत्र सुजातचे लाँचिंग|website=Divya Marathi}}</ref>


== पत्रकारिता ==
== पत्रकारिता ==
मागील दोन वर्षे त्यांनी अनेक राष्ट्रीय दैनिक आणि वेबसाईट्समध्ये मुक्त पत्रकार म्हणून काम केले. ते उत्तम ड्रमरसुद्धा आहेत. भविष्यात संगीताच्या माध्यमातून त्यांना पॉलिटिकल स्टेटमेंट करणारा बँडही तयार करायचाय.<ref>https://m.youtube.com/watch?v=JEpEGBjs010</ref>
मागील दोन वर्षे त्यांनी अनेक राष्ट्रीय दैनिक आणि वेबसाईट्समध्ये मुक्त पत्रकार म्हणून काम केले. ते उत्तम ड्रमरसुद्धा आहेत. भविष्यात संगीताच्या माध्यमातून त्यांना पॉलिटिकल स्टेटमेंट करणारा बँडही तयार करायचाय.<ref name="auto"/>


== राजकीय कारकीर्द ==
== राजकीय कारकीर्द ==
२७ मे २०१८ रोजी आझाद मैदानावर सुजात आंबेडकर यांनी पहिल्यांदाच जाहीर सभेशी खुला संवाद साधला. त्यांच्या भाषणाला उपस्थितांनी प्रतिसाद दिला. या एल्गार मार्चच्या निमित्ताने आंबेडकर घराण्याची चौथी पिढी सामाजिक क्षेत्रात उतरली. एल्गार मार्चमध्ये सुजात यांचे दोन मिनिटांचे भाषण होते. पण, ते चमकदार अन् प्रभावी ठरले. त्यांनी शुद्ध भाषेत आणि नम्रतेने भाषण केले. सुजात म्हणाले, "वर्षातल्या दोन गोष्टी घ्या. एक कोरेगाव भीमाची आणि दुसरी टाटा इन्स्टिट्यूटमधील शिष्यवृत्ती बंदची. या दोन्ही घटना तळातल्या समुदायाने व्यवस्थेला प्रश्न करू नयेत, यासाठी घडवल्या गेल्या आहेत. आपण सक्षम होऊ नये, असे षडयंत्र देशात रचले जात आहे’, असा गंभीर आरोप त्याने केला. मिलिंद एकबोटे यांना अटक झाली, तोच गुन्हा संभाजी भिडे यांनीसुद्धा केलाय. आम्ही सर्व पुरावे दिलेत. पण, दोन महिने २६ दिवस उलटूही भिडे यांची अटक जाणीवपूर्वक टाळली जात आहे, असा आरोप त्याने केला. ‘या राज्यात न्याय समान नाही. त्यामुळे आता हे सरकार बदललेच पाहिजे’," असे आवाहन त्याने उपस्थितांना केले. त्याच्या आवाहनाला उपस्थितांनी दादही दिली.<ref>https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-HDLN-launch-of-prakash-ambedkars-son-sujath-5838382-NOR.html</ref
२७ मे २०१८ रोजी आझाद मैदानावर सुजात आंबेडकर यांनी पहिल्यांदाच जाहीर सभेशी खुला संवाद साधला. त्यांच्या भाषणाला उपस्थितांनी प्रतिसाद दिला. या एल्गार मार्चच्या निमित्ताने आंबेडकर घराण्याची चौथी पिढी सामाजिक क्षेत्रात उतरली. एल्गार मार्चमध्ये सुजात यांचे दोन मिनिटांचे भाषण होते. पण, ते चमकदार अन् प्रभावी ठरले. त्यांनी शुद्ध भाषेत आणि नम्रतेने भाषण केले. सुजात म्हणाले, "वर्षातल्या दोन गोष्टी घ्या. एक कोरेगाव भीमाची आणि दुसरी टाटा इन्स्टिट्यूटमधील शिष्यवृत्ती बंदची. या दोन्ही घटना तळातल्या समुदायाने व्यवस्थेला प्रश्न करू नयेत, यासाठी घडवल्या गेल्या आहेत. आपण सक्षम होऊ नये, असे षडयंत्र देशात रचले जात आहे’, असा गंभीर आरोप त्याने केला. मिलिंद एकबोटे यांना अटक झाली, तोच गुन्हा संभाजी भिडे यांनीसुद्धा केलाय. आम्ही सर्व पुरावे दिलेत. पण, दोन महिने २६ दिवस उलटूही भिडे यांची अटक जाणीवपूर्वक टाळली जात आहे, असा आरोप त्याने केला. ‘या राज्यात न्याय समान नाही. त्यामुळे आता हे सरकार बदललेच पाहिजे’," असे आवाहन त्याने उपस्थितांना केले. त्याच्या आवाहनाला उपस्थितांनी दादही दिली.<ref name="auto2"/> 


महाराष्ट्रातील २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत [[प्रकाश आंबेडकर]] अकोल्यासह सोलापूर मतदारसंघातून उभे राहिले होते. वडीलांच्या प्रचार करण्यासाठी सुजातने महिनाभर सोलापूर मतदारसंघात प्रचारकार्य केले होते.<ref>https://m.lokmat.com/solapur/prakash-ambedkar-will-contest-solapur-i-will-stay-thirty-days-sujath-ambedkar/</ref>
महाराष्ट्रातील २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत [[प्रकाश आंबेडकर]] अकोल्यासह सोलापूर मतदारसंघातून उभे राहिले होते. वडीलांच्या प्रचार करण्यासाठी सुजातने महिनाभर सोलापूर मतदारसंघात प्रचारकार्य केले होते.<ref>{{Cite web|url=https://www.lokmat.com/solapur/prakash-ambedkar-will-contest-solapur-i-will-stay-thirty-days-sujath-ambedkar/|title=प्रकाश आंबेडकर सोलापुरातून लढणार, मी आता तब्बल तीस दिवस मुक्कामी : सुजात आंबेडकर|date=22 मार्च, 2019|website=Lokmat}}</ref>


सुजात आंबेडकर हे सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नेते आहेत. सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघातील विविध वसाहतीत मतदारांच्या भेटी घेण्यावर भर देण्यात आला आहे. सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून २३ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत विजयी संकल्प संवाद घेण्यात आला.<ref>https://m.maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/sad-for-the-disadvantaged-bahujan-front-youth/articleshow/71316710.cms</ref><ref>https://m.lokmat.com/nashik/politics-overcome-education-job-issues-sujat-ambedkar/</ref>
सुजात आंबेडकर हे सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नेते आहेत. सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघातील विविध वसाहतीत मतदारांच्या भेटी घेण्यावर भर देण्यात आला आहे. सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून २३ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत विजयी संकल्प संवाद घेण्यात आला.<ref>{{Cite web|url=https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/sad-for-the-disadvantaged-bahujan-front-youth/articleshow/71316710.cms|title=वंचित बहुजन आघाडीची युवकांना साद|date=27 सप्टें, 2019|website=Maharashtra Times}}</ref><ref name="auto1"/>


== विचार व टिका-टिपणी ==
== विचार व टिका-टिपणी ==

०१:५२, १२ ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती

सुजात प्रकाश आंबेडकर (जन्म: १९९५) हे एक भारतीय कार्यकर्ता, पत्रकार व राजकारणी आहेत. ते प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र व डॉ. बाबासाहेब अांबेडकर यांचे पणतू आहेत. सुजात हे वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाचे युवानेते[] आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नेते[] आहेत. सध्या ते वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. राज्यातील तरुण कार्यकर्त्यांचे नेटवर्कही ते हाताळत आहेत.[]

वैयक्तिक जीवन

सुजात आंबेडकरांचा जन्म १९९५ साली झाला. त्यांचे वडील प्रकाश आंबेडकर व आई अंजली आंबेडकर आहे. सुजात आपल्या आईवडीलांचे एकुलते अपत्य आहे. ते बौद्ध धर्मीय आहेत.

शिक्षण

सुजात आंबेडकर हे २४ वर्षांचे आहेत. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी राज्यशास्त्रात पदवी घेतली आले. त्यानंतर २०१६-१८ दरम्यान त्यांनी चेन्नईच्या एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझमधून पत्रकारितेची पदविका (डिप्लोमा) प्राप्त केली.[] जेएनयूचा विद्यार्थी नेता कन्हैया कुमार यांच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील कार्यक्रमात सुजात आणि त्यांच्या समर्थकांनी देशविरोधी घाेषणा दिल्याचा आरोप महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी केला होता. त्यावर सर्व स्तरांतून मोठी टीका झाली होती. त्यानंतर महाविद्यालयाच्या ते पत्र मागे घेतले. तेव्हा सुजात आंबेडकर चर्चेत आले होते.[]

पत्रकारिता

मागील दोन वर्षे त्यांनी अनेक राष्ट्रीय दैनिक आणि वेबसाईट्समध्ये मुक्त पत्रकार म्हणून काम केले. ते उत्तम ड्रमरसुद्धा आहेत. भविष्यात संगीताच्या माध्यमातून त्यांना पॉलिटिकल स्टेटमेंट करणारा बँडही तयार करायचाय.[]

राजकीय कारकीर्द

२७ मे २०१८ रोजी आझाद मैदानावर सुजात आंबेडकर यांनी पहिल्यांदाच जाहीर सभेशी खुला संवाद साधला. त्यांच्या भाषणाला उपस्थितांनी प्रतिसाद दिला. या एल्गार मार्चच्या निमित्ताने आंबेडकर घराण्याची चौथी पिढी सामाजिक क्षेत्रात उतरली. एल्गार मार्चमध्ये सुजात यांचे दोन मिनिटांचे भाषण होते. पण, ते चमकदार अन् प्रभावी ठरले. त्यांनी शुद्ध भाषेत आणि नम्रतेने भाषण केले. सुजात म्हणाले, "वर्षातल्या दोन गोष्टी घ्या. एक कोरेगाव भीमाची आणि दुसरी टाटा इन्स्टिट्यूटमधील शिष्यवृत्ती बंदची. या दोन्ही घटना तळातल्या समुदायाने व्यवस्थेला प्रश्न करू नयेत, यासाठी घडवल्या गेल्या आहेत. आपण सक्षम होऊ नये, असे षडयंत्र देशात रचले जात आहे’, असा गंभीर आरोप त्याने केला. मिलिंद एकबोटे यांना अटक झाली, तोच गुन्हा संभाजी भिडे यांनीसुद्धा केलाय. आम्ही सर्व पुरावे दिलेत. पण, दोन महिने २६ दिवस उलटूही भिडे यांची अटक जाणीवपूर्वक टाळली जात आहे, असा आरोप त्याने केला. ‘या राज्यात न्याय समान नाही. त्यामुळे आता हे सरकार बदललेच पाहिजे’," असे आवाहन त्याने उपस्थितांना केले. त्याच्या आवाहनाला उपस्थितांनी दादही दिली.[] 

महाराष्ट्रातील २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत प्रकाश आंबेडकर अकोल्यासह सोलापूर मतदारसंघातून उभे राहिले होते. वडीलांच्या प्रचार करण्यासाठी सुजातने महिनाभर सोलापूर मतदारसंघात प्रचारकार्य केले होते.[]

सुजात आंबेडकर हे सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नेते आहेत. सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघातील विविध वसाहतीत मतदारांच्या भेटी घेण्यावर भर देण्यात आला आहे. सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून २३ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत विजयी संकल्प संवाद घेण्यात आला.[][]

विचार व टिका-टिपणी

संदर्भ

  1. ^ "सुजात आंबेडकर म्हणाले, लोकशाही वाचविण्यासाठी वंचितला सहकार्य करा | eSakal". www.esakal.com.
  2. ^ a b "शिक्षण, नोकरी मुद्दे मागे टाकण्यासाठी राजकारण : सुजात आंबेडकर". Lokmat. 20 सप्टें, 2019. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ a b c "Sujat Prakash Ambedkar talks on Vanchit Bahujan Aghadi | सुजात प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी" – www.youtube.com द्वारे.
  4. ^ a b "बाबासाहेबांच्या चौथ्या पिढीची आंदोलनात उडी;प्रकाश अांबेडकरांचे पुत्र सुजातचे लाँचिंग". Divya Marathi.
  5. ^ "प्रकाश आंबेडकर सोलापुरातून लढणार, मी आता तब्बल तीस दिवस मुक्कामी : सुजात आंबेडकर". Lokmat. 22 मार्च, 2019. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  6. ^ "वंचित बहुजन आघाडीची युवकांना साद". Maharashtra Times. 27 सप्टें, 2019. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे