"दलित व्हॉइस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६: ओळ ६:


== लोकांकडून स्वीकार ==
== लोकांकडून स्वीकार ==

==हे सुद्धा पहा ==
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]]


== संदर्भ ==
== संदर्भ ==

११:२०, २३ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती

Dalit Voice (en); दलित व्हॉईस (mr) Periodical From Dalit Perspective (en); दलित विचारांचे नियतकालीक (mr)
दलित व्हॉईस 
दलित विचारांचे नियतकालीक
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारनियतकालिक
स्थापना
  • इ.स. १९८१
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

दलित व्हाईस (मराठी: दलित आवाज) हे भारतातील बंगलोर येथून प्रकाशित होणारे इंग्रजी राजकीय नियतकालिक होते. सध्याचे ह्या नियतकालिकाचे नंतरचे पूर्ण नाव "दलित व्हाईस : द व्हाईस ऑफ पर्सिक्यूटेड नॅशनॅलिटीज डिनाईड ह्यूमन राईट्स" असे होते. हे दर पंधरवड्याला आंतरजालावर आणि छापील स्वरूपातही प्रकाशित होत असे. १९८१ साली याची स्थापना व्ही.टी. राजशेखर यांनी केली होती,[१] हे एके काळी सर्वात जास्त खपाचे दलित नियतकालिक होते.[२] हे नियतकालिक आणि त्याचे संकेतस्थळ २०११ साली बंद करण्यात आले.[३]

भूमिका

कोलंबिया विद्यापीठाच्या ग्रंथालयाने या मासिकाचे खालीलप्रमाणे वर्णन केले आहे,

"ह्याचे चारित्र्यच मुळात ब्राम्हणवाद-विरोधी, जातिवाद-विरोधी आणि वर्णद्वेष विरोधी भूमिका असलेले आहे, ह्यांतून ब्राह्मणवादापासून मुक्तीचा पुरस्कार केला जातो. हे स्वत:ला "भारतातील सर्व वंचितांचे, मानव्याचे हनन झालेल्या सर्वांचा प्रवक्ता मानते", — दलित, मागास जाती, ख्रिस्ती, मुसलमान, शीख, महिला — "सर्व आर्य ब्राह्मणवादाच्या वळी ठरलेल्यांचे"[४]

या मासिकामधील प्रकाशित लेखांमधून हिंदू धर्म, झियोनिझम, यहुदी धर्म, साम्यवाद आणि अमेरिकन नव-प्रतिगामित्ववाद (American neoconservatism) यांच्यावर हल्ला केला गेला.[५][६][७][८][९]

लोकांकडून स्वीकार

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ Ekikrat http://www.ekikrat.in/Dalit-Voice-Magazine. 28 October 2016 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ www.hrw.org https://www.hrw.org/reports/1999/india/India994-10.htm. 2018-03-14 रोजी पाहिले. replacement character in |शीर्षक= at position 85 (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ Dalit Nation. 4 November 2011 https://dalitnation.wordpress.com/. 28 October 2016 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ Columbia University Library entry for Dalit Voice
  5. ^ K. Jamanadas, "Is it possible to destroy Hindutva without harming Hinduism?"
  6. ^ Iqbal Ahmed Shariff, "Hitler not worst villain of 20th century as painted by zionists", Dalit Voice 16–30 June 2005 https://web.archive.org/web/20070928045408/http://www.dalitvoice.org/Templates/june_a2005/articles.htm. Archived from the original on 28 September 2007. 28 September 2007 रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ Iqbal Ahmed Shariff, "A Reply to Critics of D.V. Article on Hitler: Jews & the "Jews of India", Dalit Voice, vol.25, No.1 undated
  8. ^ "D.V. and Foreign Affairs", Dalit Voice, vol.25, No.1 undated
  9. ^ Dalit Voice - The Voice of the Persecuted Nationalities Denied Human Rights Archived January 4, 2009, at the Wayback Machine.