दलित व्हॉइस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Dalit Voice (en); दलित व्हॉईस (mr) Periodical From Dalit Perspective (en); दलित विचारांचे नियतकालीक (mr)
दलित व्हॉईस 
दलित विचारांचे नियतकालीक
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारनियतकालिक
स्थापना
  • इ.स. १९८१
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

दलित व्हाईस (मराठी: दलित आवाज) हे भारतातील बंगलोर येथून प्रकाशित होणारे इंग्रजी राजकीय नियतकालिक होते. सध्याचे ह्या नियतकालिकाचे नंतरचे पूर्ण नाव "दलित व्हाईस : द व्हाईस ऑफ पर्सिक्यूटेड नॅशनॅलिटीज डिनाईड ह्यूमन राईट्स" असे होते. हे दर पंधरवड्याला आंतरजालावर आणि छापील स्वरूपातही प्रकाशित होत असे. १९८१ साली याची स्थापना व्ही.टी. राजशेखर यांनी केली होती,[१] हे एके काळी सर्वात जास्त खपाचे दलित नियतकालिक होते.[२] हे नियतकालिक आणि त्याचे संकेतस्थळ २०११ साली बंद करण्यात आले.[३]

भूमिका[संपादन]

कोलंबिया विद्यापीठाच्या ग्रंथालयाने या मासिकाचे खालीलप्रमाणे वर्णन केले आहे,

"ह्याचे चारित्र्यच मुळात ब्राम्हणवाद-विरोधी, जातिवाद-विरोधी आणि वर्णद्वेष विरोधी भूमिका असलेले आहे, ह्यांतून ब्राह्मणवादापासून मुक्तीचा पुरस्कार केला जातो. हे स्वतःला "भारतातील सर्व वंचितांचे, मानव्याचे हनन झालेल्या सर्वांचा प्रवक्ता मानते", — दलित, मागास जाती, ख्रिस्ती, मुसलमान, शीख, महिला — "सर्व आर्य ब्राह्मणवादाच्या वळी ठरलेल्यांचे"[४]

या मासिकामधील प्रकाशित लेखांमधून हिंदू धर्म, झियोनिझम, यहुदी धर्म, साम्यवाद आणि अमेरिकन नव-प्रतिगामित्ववाद (American neoconservatism) यांच्यावर हल्ला केला गेला.[५][६][७][८][९]

लोकांकडून स्वीकार[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Dalit Voice Magazine". Ekikrat. 28 October 2016 रोजी पाहिले.
  2. ^ [https://www.hrw.org/reports/1999/india/India994-10.htm "The Criminalization of Social Activism - Broken People: Caste Violence Against India�s �Untouchables� (Human Rights Watch Report, 1999)"]. www.hrw.org. 2018-03-14 रोजी पाहिले. replacement character in |title= at position 85 (सहाय्य)
  3. ^ "V T Rajshekar – Down but not out". Dalit Nation. 4 November 2011. 28 October 2016 रोजी पाहिले.
  4. ^ "Columbia University Library entry for Dalit Voice". Archived from the original on 2012-07-14. 2017-01-05 रोजी पाहिले.
  5. ^ K. Jamanadas, "Is it possible to destroy Hindutva without harming Hinduism?"
  6. ^ Iqbal Ahmed Shariff, "Hitler not worst villain of 20th century as painted by zionists", Dalit Voice 16–30 June 2005 "Archived copy". Archived from the original on 28 September 2007. 28 September 2007 रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)CS1 maint: archived copy as title (link)
  7. ^ Iqbal Ahmed Shariff, "A Reply to Critics of D.V. Article on Hitler: Jews & the "Jews of India", Dalit Voice, vol.25, No.1 undated
  8. ^ "D.V. and Foreign Affairs", Dalit Voice, vol.25, No.1 undated
  9. ^ Dalit Voice - The Voice of the Persecuted Nationalities Denied Human Rights Archived January 4, 2009, at the Wayback Machine.