ज्यूवाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
थेओडोर हर्झ्ल हा ज्यूवादाचा जनक मानला जातो.

ज्यूवाद (हिब्रू: צִיּוֹנוּת; Zionism) ही एक राष्ट्रीय व राजकीय चळवळ आहे. ज्यू लोकांचीज्यू धर्मीयांची ही चळवळ पश्चिम आशियातील जुदेआ भागात ज्यू राष्ट्राचे स्थापन व बळकटीकरणासाठी चालवली जाते.

ज्यूवादाची सुरुवात १९व्या शतकाच्या अखेरीस झाली ज्यामध्ये जगातील सर्व ज्यू व्यक्तींसाठी स्वतंत्र राष्ट्राची संकल्पना मांडली गेली. १९४८ सालापर्यंत ह्या चळवळीचे ध्येय स्वतंत्र इस्रायल राष्ट्राची निर्मिती करणे हे होते. इस्रायलच्या स्थापनेनंतर ज्यूवाद प्रामुख्याने जगातील ज्यूविरोधाचा सामना करण्यासाठी वापरत आहे.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत