"दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ३५: | ओळ ३५: | ||
== उपक्रम == |
== उपक्रम == |
||
== |
==हे सुद्धा पहा == |
||
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]] |
|||
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]] |
|||
* [[वर्णाश्रम धर्म|भारततील जाती व्यवस्था]] |
* [[वर्णाश्रम धर्म|भारततील जाती व्यवस्था]] |
||
* अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती |
* [[अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती]] |
||
* [[दलित]] |
* [[दलित]] |
||
* आदीवासी |
* [[आदीवासी]] |
||
* भारतातील आरक्षण |
* [[भारतातील आरक्षण]] |
||
== संदर्भ == |
== संदर्भ == |
१५:५५, २८ जुलै २०१९ ची आवृत्ती
ध्येय | Be Job Givers – Not Job Seekers |
---|---|
स्थापना | २००५ |
प्रकार | चेंबर ऑफ कॉमर्स |
Leader | मिलिंद कांबळे |
दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री (DICCI) एक भारतीय असोसिएशन आहे जी दलितांनी स्थापन केलेल्या व्यावसायीक उपक्रमांना प्रोत्साहन देते.[१] ही मिलिंद कांबळे यांनी २००५ मध्ये स्थापन केली आहे.[२] ह्या संस्थेला अनेकदा टिकेला सामोरे जावे लागले होते कारण ही संस्था त्याच भांडवलशाही व्यवस्थांवर आधारित आहे ज्यांमधून दलितांचे शोषण होते.[३][४] कल्पना-सरोज, चंद्रभान प्रसाद आणि राजेश सरैया हे ह्या संस्थेचे काही महत्वाचे सदस्य आहेत.
संस्था
डिक्की ह्या संस्थेचे १८ राज्यस्तरिय शाखा आणि ७ आंतरराष्ट्रीय शाखा आहेत. डिक्कीचे सदस्य हे वेगवेगळ्या उत्पादन, सेवा आणि बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील कंपन्या आहेत. ह्या संस्थेद्वारे व्यापार मेळावे, प्रशिक्षण शिबीरे आयोजित केली जातात तसेच दलित लहान उद्योजकांसाठी अनेक उपक्रमांचे आयोजनही केले जाते. या संस्थेचे मुख्याल पुणे येथे आहे.[५]
कार्यालय पदाधिकारी
अध्यक्ष
- मिलिंद कांबळे
गुरू
- चंद्रभान प्रसाद
- सासू-सरोज
- अशोक खाडे
* विवि शिराळकर
सल्लागार
- आशीष चौहान
- राजेश पासवान
- नाथा राम
- प्रसाद दहापुते
उपक्रम
हे सुद्धा पहा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
- भारततील जाती व्यवस्था
- अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती
- दलित
- आदीवासी
- भारतातील आरक्षण
संदर्भ
- ^ . Dalit Indian Chamber of Commerce and Industry https://web.archive.org/web/20131123102709/http://www.dicci.org:80/about.html. 23 November 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 January 2014 रोजी पाहिले. Unknown parameter
|deadurl=
ignored (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य) - ^ Ramalingam, Arpana (12 December 2013). The Times of India. The Times Group http://timesofindia.indiatimes.com/business/india-business/Dalit-Indian-Chamber-of-Commerce-and-Industry-to-open-Chennai-chapter/articleshow/27233282.cms. 25 January 2014 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Kumar, N. Ravi (2015-02-13). The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X http://www.thehindu.com/news/cities/Hyderabad/telangana-govt-to-give-1-acre-rs5-cr-for-dalit-entrepreneur-incubation-centre/article6891795.ece. 2018-03-14 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Nissim Mannathukkaren (19 July 2013). The Hindu. The Hindu Group http://www.thehindu.com/opinion/op-ed/the-chimera-of-dalit-capitalism/article4924873.ece. 25 January 2014 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ www.diccismeportal.in http://www.diccismeportal.in/. 2018-03-14 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)