दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(DICCI)
ध्येय Be Job Givers – Not Job Seekers
स्थापना २००५
प्रकार चेंबर ऑफ कॉमर्स
Leader मिलिंद कांबळे

दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री (DICCI) एक भारतीय असोसिएशन आहे जी दलितांनी स्थापन केलेल्या व्यावसायिक उपक्रमांना प्रोत्साहन देते.[१]  ही मिलिंद कांबळे यांनी २००५ मध्ये स्थापन केली आहे.[२]  ह्या संस्थेला अनेकदा टिकेला सामोरे जावे लागले होते कारण ही संस्था त्याच भांडवलशाही व्यवस्थांवर आधारित आहे ज्यांमधून दलितांचे शोषण होते.[३][४] कल्पना-सरोज, चंद्रभान प्रसाद आणि राजेश सरैया हे ह्या संस्थेचे काही महत्त्वाचे सदस्य आहेत.

संस्था[संपादन]

डिक्की ह्या संस्थेचे १८ राज्यस्तरिय शाखा आणि ७ आंतरराष्ट्रीय शाखा आहेत. डिक्कीचे सदस्य हे वेगवेगळ्या उत्पादन, सेवा आणि बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील कंपन्या आहेत. ह्या संस्थेद्वारे व्यापार मेळावे, प्रशिक्षण शिबीरे आयोजित केली जातात तसेच दलित लहान उद्योजकांसाठी अनेक उपक्रमांचे आयोजनही केले जाते. या संस्थेचे मुख्याल पुणे येथे आहे.[५]

कार्यालय पदाधिकारी[संपादन]

अध्यक्ष[संपादन]

  • मिलिंद कांबळे

गुरू[संपादन]

  • चंद्रभान प्रसाद
  • सासू-सरोज
  • अशोक खाडे
* विवि शिराळकर

सल्लागार[संपादन]

  • आशीष चौहान
  • राजेश पासवान
  • नाथा राम
  • प्रसाद दहापुते

उपक्रम[संपादन]


हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "About DCCI". Dalit Indian Chamber of Commerce and Industry. Archived from the original on 23 November 2013. 25 January 2014 रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)
  2. ^ Ramalingam, Arpana (12 December 2013). "Dalit Indian Chamber of Commerce and Industry to open Chennai chapter". The Times of India. The Times Group. 25 January 2014 रोजी पाहिले.
  3. ^ Kumar, N. Ravi (2015-02-13). "TS govt. extends hand to Dalit entrepreneurs". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2018-03-14 रोजी पाहिले.
  4. ^ Nissim Mannathukkaren (19 July 2013). "The chimera of Dalit capitalism". The Hindu. The Hindu Group. 25 January 2014 रोजी पाहिले.
  5. ^ "DICCI SME PORTAL". www.diccismeportal.in. Archived from the original on 2018-03-07. 2018-03-14 रोजी पाहिले.