मिलिंद कांबळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मिलिंद कांबळे हे एक भारतीय उद्योजक आहेत. २०१३ मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.