Jump to content

"नानासाहेब शेंडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २३: ओळ २३:


==प्रारंभिक जीवन==
==प्रारंभिक जीवन==
शेंडकरांचा जन्म १ जुन १९५५ रोजी [[अहमदनगर जिल्हा|अहमदनगर जिल्ह्यातील]] लोणीमावळा या गावी एका शेतकरी कुटूंबात झाला. शेंडकरांचे कुटूंब मोठे होते. त्यांचे सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण त्याच गावात झाले. सातवीत असताना [[कला]] विषयात त्यांना अधिक रूची जाणवू लागली. [[चिकणमाती]]च्या वस्तू बनवणे, चित्रे रेखाटणे हा त्यांचा शाळकरी वयातील छंद होता. घरातील परंपरागत व्यवसाय [[शेती]] आणि [[कुस्ती]] सारख्या खेळाची वाट न चोखाळता त्यांनी कलाक्षेत्रात काम करण्याचे ठरवल्यामुळे कुटूंबीयांकडून विरोध झाला. घरून कोणत्याही प्रकारचे सहकार्य नसल्यामुळे तरूण वयात नाना शेंडकरांनी मेहनतीने आपले शिक्षण पूर्ण केले. [[एसएससी]]नंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश मिळून सुद्धा त्यांनी ड्रॉईंग इंटरमिजिएट परीक्षेस प्राथमिकता दिली. परिक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षण त्यांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स, मुंबई येथून पूर्ण केले. जे.जे. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर तेथील शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी रात्री कारखान्यात काम केले होते.

शेंडकरांचा जन्म १ जुन १९५५ रोजी [[अहमदनगर जिल्हा|अहमदनगर जिल्ह्यातील]] लोणीमावळा या गावी एका शेतकरी कुटूंबात झाला. शेंडकरांचे कुटूंब मोठे होते. त्यांचे सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण त्याच गावात झाले. सातवीत असताना [[कला]] विषयात त्यांना अधिक रूची जाणवू लागली. [[चिकणमाती]]च्या वस्तू बनवणे, चित्रे रेखाटणे हा त्यांचा शाळकरी वयातील छंद होता. घरातील परंपरागत व्यवसाय [[शेती]] आणि [[कुस्ती]] सारख्या खेळाची वाट न चोखाळता त्यांनी कलाक्षेत्रात काम करण्याचे ठरवल्यामुळे कुटूंबीयांकडून विरोध झाला. घरून कोणत्याही प्रकारचे सहकार्य नसल्यामुळे तरूण वयात नाना शेंडकरांनी मेहनतीने आपले शिक्षण पूर्ण केले.


==संदर्भ==
==संदर्भ==

२२:३३, २७ जुलै २०१९ ची आवृत्ती

नानासाहेब शेंडकर
जन्म लोणी मावळा
१ जून, इ.स. १९५५
लोणी मावळा, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
वांशिकत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा कलाकार
प्रसिद्ध कामे सिद्धीविनायक मंदिराच्या डिझाईन मॉडेल काम
धर्म हिंदू

थकाराम महादू शेंडकर (जन्म: १ जुन १९५५), नानासाहेब शेंडकर नावाने प्रसिद्ध, हे एक भारतीय कला दिग्दर्शक आहेत.

प्रारंभिक जीवन

शेंडकरांचा जन्म १ जुन १९५५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील लोणीमावळा या गावी एका शेतकरी कुटूंबात झाला. शेंडकरांचे कुटूंब मोठे होते. त्यांचे सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण त्याच गावात झाले. सातवीत असताना कला विषयात त्यांना अधिक रूची जाणवू लागली. चिकणमातीच्या वस्तू बनवणे, चित्रे रेखाटणे हा त्यांचा शाळकरी वयातील छंद होता. घरातील परंपरागत व्यवसाय शेती आणि कुस्ती सारख्या खेळाची वाट न चोखाळता त्यांनी कलाक्षेत्रात काम करण्याचे ठरवल्यामुळे कुटूंबीयांकडून विरोध झाला. घरून कोणत्याही प्रकारचे सहकार्य नसल्यामुळे तरूण वयात नाना शेंडकरांनी मेहनतीने आपले शिक्षण पूर्ण केले. एसएससीनंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश मिळून सुद्धा त्यांनी ड्रॉईंग इंटरमिजिएट परीक्षेस प्राथमिकता दिली. परिक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षण त्यांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स, मुंबई येथून पूर्ण केले. जे.जे. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर तेथील शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी रात्री कारखान्यात काम केले होते.

संदर्भ