"सदानंद डबीर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
सदानंद डबीर हे एक मराठी गझलकार आहेत. [[सुरेश भट|सुरेश भटांनंतर]] ज्यांनी ज्यांनी मराठी गझलेवर आपला ठसा उमटवला त्यांत सदानंद डबीर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. |
सदानंद डबीर हे एक मराठी गझलकार आहेत. [[सुरेश भट|सुरेश भटांनंतर]] ज्यांनी ज्यांनी मराठी गझलेवर आपला ठसा उमटवला त्यांत सदानंद डबीर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. डबीरांच्या कितीतरी तरल, हळुवार, आशयघन रचनांची मोहिनी अनेक संगीतकारांना, गायकांना पडली. [[अशोक पत्की]], [[आशा खाडिलकर]], [[मिलिंद जोशी]], [[यशवंत देव]], इत्यादी संगीतकार व [[अजित कडकडे]], [[देवकी पंडित]], [[राणी वर्मा]], [[वैशाली सामंत]] इत्यादी गायकांनी त्यांच्या रचनांना न्याय देऊन त्या सीडीबद्ध केल्या आहेत. |
||
गझलांबरोबरच सदानंद डबीर यांचे गझलांविषयक अभ्यासपूर्ण लेखही प्रसिद्ध झाले आहेत. |
|||
जुलै २०१९पर्यंत डबीर यांचे आठ गझलसंग्रह प्रकाशित झाले आहेत. ते असे : |
जुलै २०१९पर्यंत डबीर यांचे आठ गझलसंग्रह प्रकाशित झाले आहेत. ते असे : |
||
१४:४१, १८ जुलै २०१९ ची आवृत्ती
सदानंद डबीर हे एक मराठी गझलकार आहेत. सुरेश भटांनंतर ज्यांनी ज्यांनी मराठी गझलेवर आपला ठसा उमटवला त्यांत सदानंद डबीर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. डबीरांच्या कितीतरी तरल, हळुवार, आशयघन रचनांची मोहिनी अनेक संगीतकारांना, गायकांना पडली. अशोक पत्की, आशा खाडिलकर, मिलिंद जोशी, यशवंत देव, इत्यादी संगीतकार व अजित कडकडे, देवकी पंडित, राणी वर्मा, वैशाली सामंत इत्यादी गायकांनी त्यांच्या रचनांना न्याय देऊन त्या सीडीबद्ध केल्या आहेत.
गझलांबरोबरच सदानंद डबीर यांचे गझलांविषयक अभ्यासपूर्ण लेखही प्रसिद्ध झाले आहेत.
जुलै २०१९पर्यंत डबीर यांचे आठ गझलसंग्रह प्रकाशित झाले आहेत. ते असे :
- अलूफ
- आनंदभैरवी
- काळिजगुंफा
- खयाल
- गारूड गझलचे
- छांदस (या पुस्तकात डबीरांच्या निवडक ९७ गझला, २६ कविता आणि १३ गीते/शब्दशलाका-छोट्या मुक्त कविता- आहेत.)
- तिने दिलेले फूल
- लेहरा
पुरस्कार
- सदानंद डबीर यांना २०१६ साली गजलांकित प्रतिष्ठानचा 'गजलरत्न' पुरस्कार मिळाला.