"सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक
V.narsikar (चर्चा | योगदान) →बाह्य दुवे: कॉमन्स |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[File:Gate of Siddharth Garden and Zoo, Aurangabad.jpg|thumb|सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालयाचे प्रवेशद्वार]] |
[[File:Gate of Siddharth Garden and Zoo, Aurangabad.jpg|thumb|सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालयाचे प्रवेशद्वार]] |
||
[[File:Siddharth Garden and Zoo.jpg|thumb|सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालयाचे प्रवेशद्वार]] |
[[File:Siddharth Garden and Zoo.jpg|thumb|सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालयाचे प्रवेशद्वार]] |
||
'''सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय''' हे [[औरंगाबाद]] मधील उद्यान व प्राणी संग्रहालय आहे. हे [[मराठवाडा|मराठवाड्यातील]] एकमेव प्राणी संग्रहालय आहे. या प्राणी संग्रहालयात प्रकारचे प्राणी व पक्षी आहेत. हे एक राज्यातील विशेषतः मराठवाड्यातील एक प्रमुख प्रेक्षणिय स्थळ असून विद्यार्थ्यांच्या सहलीसह लाखो पर्यटक दरवर्षी प्राणिसंग्रहालयाला भेटी देतात. याचे "सिद्धार्थ" नाव हे [[गौतम बुद्ध|गौतम बुद्धांच्या]] नावावरून ठेवण्यात आले आलेले असून उद्यानात बुद्धांचा एक भव्य पुतळा बसवण्यात आला आला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/aurangabad-marathwada-news/aurangabad/promise-trees-wild-animals/articleshow/67066484.cms|शीर्षक=वृक्ष, वन्यप्राण्यांचे सवंर्धन करा|दिनांक=2018-12-13|संकेतस्थळ=Maharashtra Times|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-01-10}}</ref> |
'''सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय''' हे [[औरंगाबाद]] मधील उद्यान व प्राणी संग्रहालय आहे. हे उद्यान शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या बाजूला आहे. सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय [[मराठवाडा|मराठवाड्यातील]] एकमेव प्राणी संग्रहालय आहे. या प्राणी संग्रहालयात प्रकारचे [[प्राणी]] व [[पक्षी]] आहेत. हे एक राज्यातील विशेषतः मराठवाड्यातील एक प्रमुख प्रेक्षणिय स्थळ असून विद्यार्थ्यांच्या सहलीसह लाखो पर्यटक दरवर्षी प्राणिसंग्रहालयाला भेटी देतात. याचे "सिद्धार्थ" नाव हे [[गौतम बुद्ध|गौतम बुद्धांच्या]] नावावरून ठेवण्यात आले आलेले असून उद्यानात बुद्धांचा एक भव्य पुतळा बसवण्यात आला आला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/aurangabad-marathwada-news/aurangabad/promise-trees-wild-animals/articleshow/67066484.cms|शीर्षक=वृक्ष, वन्यप्राण्यांचे सवंर्धन करा|दिनांक=2018-12-13|संकेतस्थळ=Maharashtra Times|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-01-10}}</ref> |
||
प्राण्यांसाठी असलेली अपुरी जागा, सोयी-सुविधांचा अभाव, चुकीच्या पद्धतीने ठेवलेले पिंजरे |
प्राण्यांसाठी असलेली अपुरी जागा, सोयी-सुविधांचा अभाव, चुकीच्या पद्धतीने ठेवलेले पिंजरे या कारणांमुळे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने २६ नोव्हेंबर २०१८ रोजी या प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द केली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://divyamarathi.bhaskar.com/news/aurangabad-animal-museum-permission-has-been-canceled-5988799.html|शीर्षक=सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयाची परवानगी केली रद्द, महानगरपालिकेचा निष्काळजीपणा भोवला|दिनांक=2018-12-01|संकेतस्थळ=divyamarathi|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-01-10}}</ref> मात्र पुढे १२ डिसेंबर २०१८ रोजी केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने या निर्णयास स्थगिती दिली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.esakal.com/marathwada/suspension-order-cancel-approval-zoo-160357|शीर्षक=आता तरी सुधारणा होणार का?|संकेतस्थळ=www.esakal.com|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-01-10}}</ref> |
||
==प्राणी संपदा== |
==प्राणी संपदा== |
१९:४४, ११ जानेवारी २०१९ ची आवृत्ती
सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय हे औरंगाबाद मधील उद्यान व प्राणी संग्रहालय आहे. हे उद्यान शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या बाजूला आहे. सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय मराठवाड्यातील एकमेव प्राणी संग्रहालय आहे. या प्राणी संग्रहालयात प्रकारचे प्राणी व पक्षी आहेत. हे एक राज्यातील विशेषतः मराठवाड्यातील एक प्रमुख प्रेक्षणिय स्थळ असून विद्यार्थ्यांच्या सहलीसह लाखो पर्यटक दरवर्षी प्राणिसंग्रहालयाला भेटी देतात. याचे "सिद्धार्थ" नाव हे गौतम बुद्धांच्या नावावरून ठेवण्यात आले आलेले असून उद्यानात बुद्धांचा एक भव्य पुतळा बसवण्यात आला आला.[१]
प्राण्यांसाठी असलेली अपुरी जागा, सोयी-सुविधांचा अभाव, चुकीच्या पद्धतीने ठेवलेले पिंजरे या कारणांमुळे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने २६ नोव्हेंबर २०१८ रोजी या प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द केली होती.[२] मात्र पुढे १२ डिसेंबर २०१८ रोजी केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने या निर्णयास स्थगिती दिली.[३]
प्राणी संपदा
सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील प्राण्यांची संख्या खालीलप्रमाणे आहे.[४]
अ.क्र. | प्राणी | संख्या |
---|---|---|
१ | वाघ | ९ |
२ | बिबटे | ३ |
३ | हरीण, काळवीट | ४८ |
४ | सांभार | ४७ |
५ | नील गाय | ३ |
६ | चितळ | २ |
७ | कोल्हे | २ |
८ | सायळ | २ |
९ | तडस | १ |
१० | माकड | १० |
११ | साप (वेगवेगळ्या प्रजातीचे) | १०० |
१२ | विविध पक्षी | १९ |
१३ | मगर | ५ |
संदर्भ
- ^ Maharashtra Times https://maharashtratimes.indiatimes.com/aurangabad-marathwada-news/aurangabad/promise-trees-wild-animals/articleshow/67066484.cms. 2019-01-10 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ divyamarathi https://divyamarathi.bhaskar.com/news/aurangabad-animal-museum-permission-has-been-canceled-5988799.html. 2019-01-10 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ www.esakal.com https://www.esakal.com/marathwada/suspension-order-cancel-approval-zoo-160357. 2019-01-10 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ औरंगाबाद, कृष्णा केंडे, एबीपी माझा. ABP Majha https://abpmajha.abplive.in/aurangabad/animal-museum-in-siddhartha-garden-of-aurangabad-will-be-closed-609661. 2019-01-10 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)