Jump to content

"अखिल भारतीय मराठी संतसाहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Changing to standardized template.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''अखिल भारतीय मराठी संतसाहित्य संमेलन''' हे [[पुणे|पुण्याच्या]] वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने इ.स. २०१२ पासून भरविले जाते.
'''अखिल भारतीय मराठी संतसाहित्य संमेलन''' हे [[पुणे|पुण्याच्या]] वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने इ.स. २०१२ पासून भरविले जाते.


पहिले अखिल भारतीय मराठी संतसाहित्य संमेलन [[नाशिक]] येथे २६ फेब्रुवारी २०१२ रोजी झाले. संमेलनाचे उद्‌घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री [[पृथ्वीराज चव्हाण]] यांच्या हस्ते झाले होते. संमेलनाध्यक्ष डॉ. [[सदानंद मोरे]] होते.
* पहिले अखिल भारतीय मराठी संतसाहित्य संमेलन [[नाशिक]] येथे २६ फेब्रुवारी २०१२ रोजी झाले. संमेलनाचे उद्‌घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री [[पृथ्वीराज चव्हाण]] यांच्या हस्ते झाले होते. संमेलनाध्यक्ष डॉ. [[सदानंद मोरे]] होते.
* १६ ते १८ फेब्रुवारी इ.स. २०१३ दरम्यान नेरूळ [[नवी मुंबई]] येथे दुसरे संत साहित्य संमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष [[अभय टिळक]] हे होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://marathi.yahoo.com/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BE-203345736.html | शीर्षक=जीवनमूल्ये संतविचाराचा गाभा!| विदा संकेतस्थळ दुवा=http://archive.is/V0GVc | विदा दिनांक=१४ ऑगस्ट २०१४ | ॲक्सेसदिनांक=१५ फेब्रुवारी २०१४}}</ref>

* तिसऱ्या अखिल भारती मराठी संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माणिकमहाराज गुट्टे होते. हे संमेलन [[शेगाव]]ला झाले होते.
१६ ते १८ फेब्रुवारी इ.स. २०१३ दरम्यान नेरूळ [[नवी मुंबई]] येथे दुसरे संत साहित्य संमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष [[अभय टिळक]] हे होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://marathi.yahoo.com/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BE-203345736.html | शीर्षक=जीवनमूल्ये संतविचाराचा गाभा!| विदा संकेतस्थळ दुवा=http://archive.is/V0GVc | विदा दिनांक=१४ ऑगस्ट २०१४ | ॲक्सेसदिनांक=१५ फेब्रुवारी २०१४}}</ref>

* तिसर्‍या अखिल भारती मराठी संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माणिकमहाराज गुट्टे होते. हे संमेलन [[शेगाव]]ला झाले होते.
* चौथ्या संमेलनाचे अध्यक्ष [[आळंदी]]चे डॉ. शिवाजीराव मोहिते होते. हे संमेलन नांदेड येथे ७ ते ९ फॆब्रुवारी २०१५ या काळात झाले होते.
* चौथ्या संमेलनाचे अध्यक्ष [[आळंदी]]चे डॉ. शिवाजीराव मोहिते होते. हे संमेलन नांदेड येथे ७ ते ९ फॆब्रुवारी २०१५ या काळात झाले होते.
* पाचवे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन २१ ते २३ मे २०१६ या दरम्यान पुण्यात झाले. बद्रीनाथ महाराज तनपुरे संमेलनाध्यक्ष होते.
* पाचवे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन २१ ते २३ मे २०१६ या दरम्यान पुण्यात झाले. बद्रीनाथ महाराज तनपुरे संमेलनाध्यक्ष होते.
* ६वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन [[लातूर]] येथे २९ ते ३१ मे २०१७ या काळात झाले. गहिनीनाथ महाराज औसेकर हे संमेलनाध्यक्ष होते.
* ७वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथ १५ ते १७ फेब्रुवारी २०१८ या काळात झाले. डॉ. [[रामकृष्ण महाराज लहवितकर]] हे संमेलनाध्यक्ष होते.


==याच नावाची आणखी संमेलने==
==याच नावाची आणखी संमेलने==

१६:००, १५ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती

अखिल भारतीय मराठी संतसाहित्य संमेलन हे पुण्याच्या वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने इ.स. २०१२ पासून भरविले जाते.

  • पहिले अखिल भारतीय मराठी संतसाहित्य संमेलन नाशिक येथे २६ फेब्रुवारी २०१२ रोजी झाले. संमेलनाचे उद्‌घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले होते. संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे होते.
  • १६ ते १८ फेब्रुवारी इ.स. २०१३ दरम्यान नेरूळ नवी मुंबई येथे दुसरे संत साहित्य संमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष अभय टिळक हे होते.[]
  • तिसऱ्या अखिल भारती मराठी संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माणिकमहाराज गुट्टे होते. हे संमेलन शेगावला झाले होते.
  • चौथ्या संमेलनाचे अध्यक्ष आळंदीचे डॉ. शिवाजीराव मोहिते होते. हे संमेलन नांदेड येथे ७ ते ९ फॆब्रुवारी २०१५ या काळात झाले होते.
  • पाचवे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन २१ ते २३ मे २०१६ या दरम्यान पुण्यात झाले. बद्रीनाथ महाराज तनपुरे संमेलनाध्यक्ष होते.
  • ६वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन लातूर येथे २९ ते ३१ मे २०१७ या काळात झाले. गहिनीनाथ महाराज औसेकर हे संमेलनाध्यक्ष होते.
  • ७वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथ १५ ते १७ फेब्रुवारी २०१८ या काळात झाले. डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर हे संमेलनाध्यक्ष होते.

याच नावाची आणखी संमेलने

  • ‘अखिल भारतीय आणि ‘मराठी’ हे शब्द नसलेले ‘संत साहित्य संमेलन’ नर्सी नामदेव येथील संत नामदेव महाराज विश्वस्त मंडळ आणि संत नामदेव महाराज वारकरी पंथ विचार प्रसारक मंडळ, अमरावतीच्या संत नामदेव महाराज साहित्य परिषद, संत गाडगे महाराज समाधी मंदिर संस्थान, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ (गुरुकुंज आश्रम), अखिल भारतीय महानुभाव साहित्य मंडळ या संस्था, नांदेडचे संत नानक साहब फाउंडेशन आणि पुण्याचे गुरुकुल प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने २३-२५ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव या गावी झाले. डॉ. अशोक कामत संमेलनाध्यक्ष होते.


संदर्भ आणि नोंदी

  1. ^ http://archive.is/V0GVc. १४ ऑगस्ट २०१४ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १५ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

हे सुद्धा पहा

मराठी साहित्य संमेलने, संत साहित्य संमेलन