Jump to content

"समीक्षकांचे संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६: ओळ ६:
* ३० नोव्हेंबर २०१२, ’साहित्याची बांधिलकी आणि लेखकाचे स्वातंत्र्य’, आदी ६-७ विषयांवर वक्ते त्यांचे विचार मांडतील.
* ३० नोव्हेंबर २०१२, ’साहित्याची बांधिलकी आणि लेखकाचे स्वातंत्र्य’, आदी ६-७ विषयांवर वक्ते त्यांचे विचार मांडतील.
* वक्त्यांची नावे - [[गिरीश कुबेर]], डॉ. [[रामचंद्र देखणे]], डॉ. [[नीलिमा गुंडी]], डॉ. किसन पाटील, डॉ. [[रेखा साने-इनामदार]], डॉ. [[मंगला आठलेकर]], डॉ.[[मनोहर जाधव]].
* वक्त्यांची नावे - [[गिरीश कुबेर]], डॉ. [[रामचंद्र देखणे]], डॉ. [[नीलिमा गुंडी]], डॉ. किसन पाटील, डॉ. [[रेखा साने-इनामदार]], डॉ. [[मंगला आठलेकर]], डॉ.[[मनोहर जाधव]].

==समीक्षा संमेलन २०१३==
संमेलनाध्यक्ष - डाॅ. सुधीर रसाळ

==समीक्षा संमेलन २०१४==
संमेलनाध्यक्ष - डॉ. दिलीप धोंडगे

==समीक्षा संमेलन २०१५==
संमेलनाध्यक्ष - डॉ. नागनाथ कोत्तापल्ले

==समीक्षा संमेलन २०१७==
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे (शाहुपुरी-सातारा शाखा) आणि छत्रपती शिवाजी कॉलेज (सातारा)-मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २९ आणि ३० नोव्हेंबर २०१७ या काळात साताऱ्याला एक समीक्षा संमेलन झाले. अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक डॉ. हरिश्चंद्र थोरात होते.

या संमेलनाचे सूत्र 'समीक्षा : सिद्धान्त आणि व्यवहार' असे होते. संमेलनाचे उद्घाटन माजी संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते झाले.

==समीक्षा संमेलन २०१८==
==समीक्षा संमेलन २०१८==
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पंढरपूर व कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यामाने शनिवार दि. १ डिसेंबर २०१८ रोजी एक दिवसीय समीक्षा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची निवड करण्यात आली असून संमेलनाचे उदघाटन प्रा. वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते होणार आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे (पंढरपूर शाखा) व कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय (पंढरपूर) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. १ डिसेंबर २०१८ रोजी पंढरपूर येथे एक दिवसीय समीक्षा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची निवड करण्यात आली असून संमेलनाचे उदघाटन प्रा. वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते होणार आहे.

ओळ १५: ओळ २९:
==हे ही पहा==
==हे ही पहा==
* [[साहित्य संमेलने]]
* [[साहित्य संमेलने]]

{{संदर्भनोंदी}}
{{संदर्भनोंदी}}
[[वर्ग:मराठी साहित्य संमेलने]]
[[वर्ग:मराठी साहित्य संमेलने]]

२०:४६, २६ नोव्हेंबर २०१८ ची आवृत्ती

साहित्य समीक्षकांचे पहिले संमेलन २९-३० नोव्हेंबर २०१२ रोजी पुण्यात झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे असणाऱ्या ८२ लक्ष रुपये निधीच्या व्याजातून हा उपक्रम झाला. संमेलनाध्यक्ष प्रा. के.रं. शिरवाडकर होते.

संमेलनाचा कार्यक्रम असा होता.

समीक्षा संमेलन २०१३

संमेलनाध्यक्ष - डाॅ. सुधीर रसाळ

समीक्षा संमेलन २०१४

संमेलनाध्यक्ष - डॉ. दिलीप धोंडगे

समीक्षा संमेलन २०१५

संमेलनाध्यक्ष - डॉ. नागनाथ कोत्तापल्ले

समीक्षा संमेलन २०१७

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे (शाहुपुरी-सातारा शाखा) आणि छत्रपती शिवाजी कॉलेज (सातारा)-मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २९ आणि ३० नोव्हेंबर २०१७ या काळात साताऱ्याला एक समीक्षा संमेलन झाले. अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक डॉ. हरिश्चंद्र थोरात होते.

या संमेलनाचे सूत्र 'समीक्षा : सिद्धान्त आणि व्यवहार' असे होते. संमेलनाचे उद्घाटन माजी संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते झाले.

समीक्षा संमेलन २०१८

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे (पंढरपूर शाखा) व कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय (पंढरपूर) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. १ डिसेंबर २०१८ रोजी पंढरपूर येथे एक दिवसीय समीक्षा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची निवड करण्यात आली असून संमेलनाचे उदघाटन प्रा. वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते होणार आहे.

हे ही पहा

संदर्भ आणि नोंदी