"उपग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ४: | ओळ ४: | ||
* कृत्रिम (किंवा मानवनिर्मित) |
* कृत्रिम (किंवा मानवनिर्मित) |
||
:उदाहरण - [[स्पुटनिक १]], [[भारतीय राष्ट्रीय उपग्रह|इन्सॅट]] |
:उदाहरण - [[स्पुटनिक १]], [[भारतीय राष्ट्रीय उपग्रह|इन्सॅट]], वगैरे. |
||
सूर्याशिवाय अन्य ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहाला [[परग्रह]] म्हणतात. |
|||
⚫ | आपला स्थल कालिक [[तोल]] सांभाळलेल्या उपग्रहाची [[गती]] ही [[पृथ्वी]]च्या स्वतः भोवती फिरायच्या गतीला मिळवलेली असते. म्हणजेच ते उपग्रह सुद्धा चोवीस तासात एक प्रदक्षिणा पूर्ण करतात. त्यांना [[भूस्थिर उपग्रह]] (जीओ-स्टेशनरी सॅटेलाईट्स) म्हणतात. त्यांची गरज दूरसंचारासाठीर, डीटीएच सिग्नलमधे वगैरे असते म्हणूनच भारताचे इनसॅट श्रेणीचे सगळे उपग्रह (जीओ-स्टेशनरी सॅटेलाईट्स) हे भूस्थिर कक्षेत स्थापन केले जातात. ह्या कक्षेमधे पृथ्वीच्या परिवलनाच्या वेगाने व त्याच दिशेने जात रहातात ज्यामुळे ते कायम आपल्या डोक्यावर आहेत असे वाटते. |
||
⚫ | आपला स्थल कालिक [[तोल]] सांभाळलेल्या उपग्रहाची [[गती]] ही [[पृथ्वी]]च्या स्वतः भोवती फिरायच्या गतीला मिळवलेली असते. म्हणजेच ते उपग्रह सुद्धा चोवीस तासात एक प्रदक्षिणा |
||
[[वर्ग:खगोलशास्त्र]] |
[[वर्ग:खगोलशास्त्र]] |
||
१९:३४, २१ नोव्हेंबर २०१८ ची आवृत्ती
"एखाद्या ग्रहाभोवती परिभ्रमण करणारी वस्तू किंवा ग्रह" म्हणजेचं उपग्रह. उपग्रह दोन प्रकारचे असू शकतात -
- नैसर्गिक
- कृत्रिम (किंवा मानवनिर्मित)
- उदाहरण - स्पुटनिक १, इन्सॅट, वगैरे.
सूर्याशिवाय अन्य ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहाला परग्रह म्हणतात.
आपला स्थल कालिक तोल सांभाळलेल्या उपग्रहाची गती ही पृथ्वीच्या स्वतः भोवती फिरायच्या गतीला मिळवलेली असते. म्हणजेच ते उपग्रह सुद्धा चोवीस तासात एक प्रदक्षिणा पूर्ण करतात. त्यांना भूस्थिर उपग्रह (जीओ-स्टेशनरी सॅटेलाईट्स) म्हणतात. त्यांची गरज दूरसंचारासाठीर, डीटीएच सिग्नलमधे वगैरे असते म्हणूनच भारताचे इनसॅट श्रेणीचे सगळे उपग्रह (जीओ-स्टेशनरी सॅटेलाईट्स) हे भूस्थिर कक्षेत स्थापन केले जातात. ह्या कक्षेमधे पृथ्वीच्या परिवलनाच्या वेगाने व त्याच दिशेने जात रहातात ज्यामुळे ते कायम आपल्या डोक्यावर आहेत असे वाटते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |