Jump to content

"अरविंद थत्ते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
चित्र
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Arwind Thatte.JPG|इवलेसे|right|180px|अरविंद थत्ते]]
[[चित्र:Arwind Thatte.JPG|इवलेसे|right|180px|अरविंद थत्ते]]
{{Orphan|date=नोव्हेंबर २०१२}}
{{Orphan|date=नोव्हेंबर २०१२}}
'''अरविंद थत्ते''' एक संवादिनी वादक आहेत. त्यांनी अनेक कलाकारांच्या गायनात [[संवादिनी|संवादिनीची]] संगत केली आहे.


पंडित '''अरविंद थत्ते''' हे भारतातील एक अग्रगण्य संवादिनी वादक आहेत. त्यांचा जन्म एका संगीतप्रेमी कुटुंबात झाला. वडील आणि मोठे भाऊ हार्मॊनियम वाजवीत. अरविंद वयाच्या ६व्या वर्षी पेटी वाजवायला शिकले. स्वत:च सराव करून करून त्यांना पेटी उत्तम वाजवायला येऊ लागली. मात्र त्यानंतर ते कंठसंगीत शिकण्यासाठी [[भारत गायन समाज]]ात दाखल झाले; आणि नंतर तबला शिकण्यासाठी पंडित जी.एल. सामंत यांच्याकडे गेले. पुढे त्यांनी सुधीर दातार, सुहास दातार आणि पंडित [[जसराज]] यांना गुरू केले आणि त्यांच्याकडून संगीताचे अधिक ज्ञान मिळवले. .
यांनी [[गणित]] या विषयात डॉक्टरेट मिळवली आहे.

अरविंद थत्ते हे गणितामधले एम.एस्‌सी. पीएच.डी असून संगीतासाठी त्यांनी त्यांच्या गणितक्षेत्रापासून फारकत घेतली. १९८२ साली ते आकाशवाणीच्या एकल पेटीवादनाच्या स्पर्धॆत पहिले आले होते.

अरविंद थत्ते यांनी [[कुमार गंधर्व]], [[किशोरी अमोणकर]], [[के.एल. गिंडे]], [[जसराज]], [[जीतेंद्र अभिषेकी]], [[प्रभा अत्रे]], [[परवीन सुलताना]], [[मालिनी राजुरकर]], [[लक्ष्मी शंकर]], [[विजय सरदेशमुख]], [[सी.आर. व्यास]], [[शोभा गुर्टू]] आदि अनेक नामवंत कलाकारांच्या गायनात [[संवादिनी|संवादिनीची]] संगत केली असून शिवाय ते हार्मोनियमचे एकल वादनही करतात. अरविंद थत्ते यांनी पुण्याच्या [[सवाई गंधर्व महोत्सव]]ात ३५ गायकांना ऱकूण ७०हून अधिक वेळा पेटीची साथ केली आहे.

==अरविंद थत्ते यांना मिळालेले पुरस्कार==
* वसंतॊत्सवातले पुरस्कार
* सोलापूरच्या राम पुजारी प्रतिष्ठानचा कुमार गंधर्व पुरस्कार (१९९३)



{{विस्तार}}


{{DEFAULTSORT:थत्ते, अरविंद}}
{{DEFAULTSORT:थत्ते, अरविंद}}

२१:४९, २८ जुलै २०१८ ची आवृत्ती

अरविंद थत्ते
हे पान अनाथ आहे.
नोव्हेंबर २०१२च्या सुमारास या पानाला विकिपीडियावरील इतर कोणत्याही पानावरुन दुवे नव्हते. या पानावरील माहितीशी सुसंगत पानांवरुन येथे दुवे द्या आणि मग हा साचा काढून टाका.


पंडित अरविंद थत्ते हे भारतातील एक अग्रगण्य संवादिनी वादक आहेत. त्यांचा जन्म एका संगीतप्रेमी कुटुंबात झाला. वडील आणि मोठे भाऊ हार्मॊनियम वाजवीत. अरविंद वयाच्या ६व्या वर्षी पेटी वाजवायला शिकले. स्वत:च सराव करून करून त्यांना पेटी उत्तम वाजवायला येऊ लागली. मात्र त्यानंतर ते कंठसंगीत शिकण्यासाठी भारत गायन समाजात दाखल झाले; आणि नंतर तबला शिकण्यासाठी पंडित जी.एल. सामंत यांच्याकडे गेले. पुढे त्यांनी सुधीर दातार, सुहास दातार आणि पंडित जसराज यांना गुरू केले आणि त्यांच्याकडून संगीताचे अधिक ज्ञान मिळवले. .

अरविंद थत्ते हे गणितामधले एम.एस्‌सी. पीएच.डी असून संगीतासाठी त्यांनी त्यांच्या गणितक्षेत्रापासून फारकत घेतली. १९८२ साली ते आकाशवाणीच्या एकल पेटीवादनाच्या स्पर्धॆत पहिले आले होते.

अरविंद थत्ते यांनी कुमार गंधर्व, किशोरी अमोणकर, के.एल. गिंडे, जसराज, जीतेंद्र अभिषेकी, प्रभा अत्रे, परवीन सुलताना, मालिनी राजुरकर, लक्ष्मी शंकर, विजय सरदेशमुख, सी.आर. व्यास, शोभा गुर्टू आदि अनेक नामवंत कलाकारांच्या गायनात संवादिनीची संगत केली असून शिवाय ते हार्मोनियमचे एकल वादनही करतात. अरविंद थत्ते यांनी पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवात ३५ गायकांना ऱकूण ७०हून अधिक वेळा पेटीची साथ केली आहे.

अरविंद थत्ते यांना मिळालेले पुरस्कार

  • वसंतॊत्सवातले पुरस्कार
  • सोलापूरच्या राम पुजारी प्रतिष्ठानचा कुमार गंधर्व पुरस्कार (१९९३)