Jump to content

"मामासाहेब जगदाळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
निर्मिती सुरु आहे.
निर्मिती सुरु आहे.


'''निवृत्ती गोविंद जगदाळे''' (कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे) ('''जन्म : फेब्रुवारी ०४, इ.स. १९०३; मृत्यू : मे ३० , इ.स.१९८१''') हे महाराष्ट्रातील एक शिक्षणप्रसारक आणि समाजसुधारक होते. [[भाऊराव पायगौंडा पाटील|कर्मवीर भाऊराव पाटील]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2|title=भाऊराव पायगौंडा पाटील|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=}}</ref>, शिक्षण महर्षी डॉ.बापूजी साळुंखे<ref>{{स्रोत बातमी|url=https://m.dailyhunt.in/news/india/marathi/dainik+prabhat-epaper-dailypra/shikshan+maharshi+do+bapuji+salunkhe+yanche+kary+bahumuly-newsid-71568418|title=शिक्षण महर्षी डॉ. बापुजी साळुंखे यांचे कार्य बहुमुल्य|last=|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>, [[पंजाबराव देशमुख]]  यांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात बहुजनांच्या शिक्षणासाठी प्रसार व्हावा यासाठी संस्था निर्माण केल्या होत्या. कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. मामांचा उल्लेख बहुजनांच्या शिक्षणाचे कैवारी म्हणून केला जातो. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0|title=सोलापूर|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=}}</ref> व मराठवाड्यातील [[उस्मानाबाद जिल्हा|उस्मानाबाद]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6|title=उस्मानाबाद|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=}}</ref> या सीमावर्ती भागात बहुजन मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून '''‘श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी’''' स्थापन करून शिक्षणप्रसार केला.आज पाहिले की लक्षात येते, बोर्डिंग, प्राथमिक शाळा (५), माध्यमिक शाळा ( १४ ), उच्च माध्यमिक ( १४ ),द्विलक्षी व किमान कौशल्य अभ्यासक्रम(५), महाविद्यालये ( ५ ), तंत्रनिकेतन(२), नर्सिंग महाविद्यालय(१), दवाखना, शेती, धेनुसंवर्धन, तांत्रिक शिक्षण, छापखाना याचे मुर्तरूप लक्षात येते. हे पथदर्शक दिशा देण्याचे द्रष्टेपण मामांच्या विचारात व कृतीत होते. गरिब व होतकरू मुलांना मोफत शिक्षण दिले पाहिजे, पैशावाचून बहुजनांच्या मुलांचे शिक्षण थांबले नाही पाहिजे यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. त्यामागे उदात्त ध्येयवाद, त्याग व सेवा तसेच कामाची तळमळ व निष्ठा या गोष्टी होत्या.
'''निवृत्ती गोविंद जगदाळे''' (कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे) ('''जन्म : फेब्रुवारी ०४, इ.स. १९०३; मृत्यू : मे ३० , इ.स.१९८१''') हे महाराष्ट्रातील एक शिक्षणप्रसारक आणि समाजसुधारक होते. [[भाऊराव पायगौंडा पाटील|कर्मवीर भाऊराव पाटील]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2|title=भाऊराव पायगौंडा पाटील|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=}}</ref>, शिक्षण महर्षी डॉ.बापूजी साळुंखे<ref>{{स्रोत बातमी|url=https://m.dailyhunt.in/news/india/marathi/dainik+prabhat-epaper-dailypra/shikshan+maharshi+do+bapuji+salunkhe+yanche+kary+bahumuly-newsid-71568418|title=शिक्षण महर्षी डॉ. बापुजी साळुंखे यांचे कार्य बहुमूल्य|last=|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>, [[पंजाबराव देशमुख]]  यांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात बहुजनांच्या शिक्षणासाठी प्रसार व्हावा यासाठी संस्था निर्माण केल्या होत्या. कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. मामांचा उल्लेख बहुजनांच्या शिक्षणाचे कैवारी म्हणून केला जातो. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0|title=सोलापूर|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=}}</ref> व मराठवाड्यातील [[उस्मानाबाद जिल्हा|उस्मानाबाद]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6|title=उस्मानाबाद|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=}}</ref> या सीमावर्ती भागात बहुजन मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून बार्शी येथे '''‘श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ ''' स्थापन करून शिक्षणप्रसार केला. संस्थेची बोर्डिंगे, प्राथमिक शाळा (५), माध्यमिक शाळा (१४ ), उच्च माध्यमिक (१४ ),द् विलक्षी व किमान कौशल्य अभ्यासक्रम (५ ठिकाणी), महाविद्यालये (५ ), तंत्रनिकेतने (२), नर्सिंग महाविद्यालय (१), दवाखाना, शेती, धेनुसंवर्धन, तांत्रिक शिक्षण, छापखाना यांचे मूर्तस्वरूप आज सन २०१८मध्ये लक्षात येते. हे पथदर्शक दिशा देण्याचे द्रष्टेपण मामांच्या विचारात व कृतीत होते. गरिब व होतकरू मुलांना मोफत शिक्षण दिले पाहिजे, पैशावाचून बहुजनांच्या मुलांचे शिक्षण थांबले नाही पाहिजे यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. त्यामागे उदात्त ध्येयवाद, त्याग व सेवा तसेच कामाची तळमळ व निष्ठा या गोष्टी होत्या.


=== '''चरित्र''' ===
=== '''चरित्र''' ===
संपादन . श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक निवृत्ती गोविंद जगदाळे म्हणजेच '''कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे''' यांचा जन्म [[उस्मानाबाद जिल्हा|उस्मानाबाद]] जिल्ह्यातील '''भिकार सारोळे''' या गावी वारकरी कुटुंबात झाला. त्यांचे मूळ गाव '''चारे (बार्शी)'''<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A5%80|title=बार्शी|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=}}</ref> हे सोलापूर जिल्ह्यातील आहे. या गावाचा [[शेती]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80|title=शेती|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=}}</ref> हा प्रमुख व्यवसाय. जगदाळे कुटुंबाने शेती करत असताना [[वारकरी संप्रदाय|वारकरी]] संप्रदायाची<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF|title=वारकरी संप्रदाय|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=}}</ref> पताका हाती घेतली. संपूर्ण कुटुंब भक्तिमय झाले. वडील गोविंदराव व आई मुक्ताबाई यांच्याकडून मामांना संस्काराची शिदोरी मिळाली. बालपण चारे गावात गेले. खरे तर मामा हे वयाच्या दहाव्या वर्षी शाळेत गेले. चारे गावात तिसरी पर्यंत शिक्षण घेण्याची सोय होती. पुढील शिक्षणासाठी कुटुंबाचा विरोध पत्करून बार्शी येथे शिक्षण घेतले. १९३१ मध्ये मामांनी ‘ सोलापूर को- ऑपरेटिव्ह सुपरवयझिंग युनियन’ चे सुपरवायझर म्हणून काम केले. त्यांना नेहमी वाटायचे परिस्थिमुळे आपणास उच्च शिक्षण घेता आले नाही. हे ओळखून मामांनी श्री शिवाजी बोर्डिंगची स्थापना १९३४ मध्ये बार्शी येथे केली. मामांच्या जीवनावर [[शिवाजी महाराज|छत्रपती शिवाजी महाराज]], [[संंत तुकाराम|संत तुकाराम]], [[जोतीराव गोविंदराव फुले|महात्मा फुले]], शाहू महाराज, [[बाबासाहेब अांबेडकर|डॉ.बाबासाहेब आंबेडकर]], [[भाऊराव पायगौंडा पाटील|कर्मवीर भाऊराव पाटील]] यांचा प्रभाव होता. श्रमाची प्रतिष्ठा ओळखून मामांनी '''‘कमवा व शिका’''' सारखी योजना प्रत्यक्ष राबवली.
संपादन . श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक निवृत्ती गोविंद जगदाळे म्हणजेच '''कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे''' यांचा जन्म [[उस्मानाबाद जिल्हा|उस्मानाबाद]] जिल्ह्यातील '''भिकार सारोळे''' या गावी वारकरी कुटुंबात झाला. त्यांचे मूळ गाव '''चारे (बार्शी)'''<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A5%80|title=बार्शी|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=}}</ref> हे सोलापूर जिल्ह्यातील आहे. या गावाचा [[शेती]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80|title=शेती|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=}}</ref> हा प्रमुख व्यवसाय. जगदाळे कुटुंबाने शेती करत असताना [[वारकरी संप्रदाय|वारकरी]] संप्रदायाची<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF|title=वारकरी संप्रदाय|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=}}</ref> पताका हाती घेतली. संपूर्ण कुटुंब भक्तिमय झाले. वडील गोविंदराव व आई मुक्ताबाई यांच्याकडून मामांना संस्काराची शिदोरी मिळाली. बालपण चारे गावात गेले. खरे तर मामा हे वयाच्या दहाव्या वर्षी शाळेत गेले. चारे गावात तिसरीपर्यंत शिक्षण घेण्याची सोय होती. पुढील शिक्षणासाठी कुटुंबाचा विरोध पत्करून बार्शी येथे शिक्षण घेतले. १९३१ मध्ये मामांनी ‘ सोलापूर को- ऑपरेटिव्ह सुपरवायझिंग युनियन’ चे सुपरवायझर म्हणून काम केले. परिस्थितीमुळे आपणास उच्च शिक्षण घेता आले नाही हे ओळखून मामांनी १९३४ मध्ये बार्शी येथे श्री शिवाजी बोर्डिंगची स्थापना केली. मामांच्या जीवनावर [[शिवाजी महाराज|छत्रपती शिवाजी महाराज]], [[संंत तुकाराम|संत तुकाराम]], [[जोतीराव गोविंदराव फुले|महात्मा फुले]], शाहू महाराज, [[बाबासाहेब अांबेडकर|डॉ.बाबासाहेब आंबेडकर]], [[भाऊराव पायगौंडा पाटील|कर्मवीर भाऊराव पाटील]] यांचा प्रभाव होता. श्रमाची प्रतिष्ठा ओळखून मामांनी '''‘कमवा व शिका’''' सारखी योजना प्रत्यक्ष राबवली.
https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC_%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87&action=edit


=== '''श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ''' : ===
== '''श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ''' ==
संस्थेची काही उद्दिष्टे
संस्थेची काही उद्दिष्टे :-
.....


=== '''हॉस्पिटल''' : ===
== '''हॉस्पिटल''' ==
४ फेब्रुवारी १९७५ साली ग्रामीण भागातील गोर-गरीब लोकांना आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने ‘'''जगदाळे मामा हॉस्पिटलची'''<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://mr.wikipedia.org/w/index.php?search=%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87+%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE+%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B2&title=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE&go=%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96&searchToken=f3e8gkm09pdz117t04785ctx|title=बार्शी|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=}}</ref>’ सुरूवात बार्शी<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A5%80|title=बार्शी|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=}}</ref> येथे केली. बाह्यरुग्ण, आंतररुग्ण, शल्यचिकित्सा, क्ष-किरण, औषधशात्र्य, स्रीरोगप्रसुती, बालरोग, नेत्ररोग, अस्थिरोग, नाक-कान-घसा,अतिदक्षता,मानसरोग,दंतरोग,त्वचारोग इत्यादी विभाग कार्यरत आहेत.सी.टी.स्कॅन, ट्रोमा युनिट तसेच ३५० बेड्स आहेत. आज गरजूना अल्पदारात सेवा दिली जाते.
ग्रामीण भागातील गोर-गरीब लोकांना आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने बार्शी येथे ‘'''जगदाळे मामा हॉस्पिटलची'''<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://mr.wikipedia.org/w/index.php?search=%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87+%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE+%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B2&title=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE&go=%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96&searchToken=f3e8gkm09pdz117t04785ctx|title=बार्शी|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=}}</ref>’ स्थापना ४ फेब्रुवारी १९७५ रोजी केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A5%80|title=बार्शी|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=}}</ref> येथे केली. या रुग्णलयात बाह्यरुग्ण, आंतररुग्ण, शल्यचिकित्सा, क्ष-किरण, औषधशास्त्र, स्रीरोग, प्रसूती, बालरोग, नेत्ररोग, अस्थिरोग, नाक-कान-घसा, अतिदक्षता, मानसरोग,दंतरोग, त्वचारोग इत्यादी विभाग कार्यरत आहेत. सी.टी.स्कॅन, ट्रोमा युनिट तसेच ३५० बेड्स आहेत. गरजूंना अल्पदरात सेवा दिली जाते.


=== '''स्मृती संग्रालय''' ===
== '''स्मृती संग्रहालय''' ==
सोलापूर जिल्ह्यातील [[बार्शी]] येथे ‘'''कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे स्मृती संग्रालय'''’ स्थापन करण्यात आले आहे. डॉ. [[सुनीलकुमार लवटे]] यांचे स्मारकाची उभारणीमध्ये मोठे योगदान आहे.
सोलापूर जिल्ह्यातील [[बार्शी]] येथे ‘'''कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे स्मृती संग्रहालय'''’ स्थापन करण्यात आले आहे. डॉ. [[सुनीलकुमार लवटे]] यांचे स्मारकाची उभारणीमध्ये मोठे योगदान आहे.


=== '''पुरस्कार''' ===
== '''पुरस्कार''' ==
कर्मवीर [[मामासाहेब जगदाळे]] यांना [[मराठवाडा विद्यापीठ|मराठवाडा विद्यापीठा]]<nowiki/>ने २४ फेब्रुवारी १९८० रोजी '''डी.लिट''' पदवी तसेच [[महात्मा फुले कृषी विद्यापीठ|महात्मा फुले कृषी विद्यापीठा]]<nowiki/>ने '''डॉक्टर ऑफ सायन्स''' ही पदवी देऊन गौरव करण्यात आला आहे,
कर्मवीर [[मामासाहेब जगदाळे]] यांना [[मराठवाडा विद्यापीठ|मराठवाडा विद्यापीठा]]<nowiki/>ने २४ फेब्रुवारी १९८० रोजी '''डी.लिट''' पदवी तसेच [[महात्मा फुले कृषी विद्यापीठ|महात्मा फुले कृषी विद्यापीठा]]<nowiki/>ने '''डॉक्टर ऑफ सायन्स''' ही पदवी देऊन गौरव करण्यात आला आहे,


==== '''संस्थेस मिळालेले पुरस्कार''' ====
== '''संस्थेस मिळालेले पुरस्कार''' ==
* संस्था गटातील राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचा ‘वनश्री’पुरस्कार
* [[सोलापूर जिल्हा|सोलापूर]]चा ब्रम्हदेव माने – कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार १९९८
* महाराष्ट्र शासनाचा दलित मित्र पुरस्कार २००३
* नाशिकच्या [[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]]ाचा डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती शैक्षणिक पुरस्कार. २०१३ .


== चित्रपट ==
* संस्था गटातील राज्यस्तरीय व्दितीय क्रमांकाचा ‘वनश्री’पुरस्कार
कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जीवनकार्यावर श्री [[यशवंत भालेकर]] यांनी लघुपट केला आहे. तसेच 'आम्ही बार्शीकर एक परिवार (राहुल जगदाळे)' यांनी '''कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे''' नावाचा लघुपट बनवला आहे.
*<nowiki/>[[सोलापूर जिल्हा|सोलापूर]]<nowiki/>च्या मा. ब्रम्हदेव माने – कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार १९९८
* महाराष्<nowiki/>ट्र शासनाचा दलित मित्र पुरस्कार २००३
* [[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]] ,नाशिक यांचा डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती शैक्षिणक पुरस्कार. २०१३ .

=== चित्रपट ===
कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जीवनकार्यावर श्री [[यशवंत भालेकर]] यांनी लघुपट तसेच आम्ही बार्शीकर एक परिवार (राहूल जगदाळे) यांनी '''कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे''' नावाचा लघुपट बनवला आहे.

=== '''संक्षिप्त जीवनपट''' ===


== '''संस्थांची स्थापना/संक्षिप्त जीवनपट''' ==
* १९३४ – श्री शिवाजी मराठा बोर्डिंगची स्थापना.
* १९३४ – श्री शिवाजी मराठा बोर्डिंगची स्थापना.
* ३० नोहेंबर १९४७ – संत गाडगेबाबा यांच्या हस्ते मुलींसाठी भारतीय बालिकाश्रम वसतिगृहाची स्थापना केली.
* ३० नोहेंबर १९४७ – संत गाडगेबाबा यांच्या हस्ते मुलींसाठी भारतीय बालिकाश्रम वसतिगृहाची स्थापना.
* ४ डिसेंबर १९५१ – जनता विद्यालय येडशी.
* ४ डिसेंबर १९५१ – जनता विद्यालय येडशी.
* एप्रिल १९५४ – शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय बार्शी
* एप्रिल १९५४ – बार्शी येथे शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयाची स्थापना.
* जून १९५४ - महाराष्ट्र विद्यालय, बार्शी
* जून १९५४ - महाराष्ट्र विद्यालय, बार्शी
* जून १९५४ महात्मा गांधी विद्यालय, काटेगाव
* जून १९५४ महात्मा गांधी विद्यालय, काटेगाव
ओळ ४१: ओळ ४१:
* ११ जून१९५८ छत्रपती शिवाजी विद्यालय, वाशी
* ११ जून१९५८ छत्रपती शिवाजी विद्यालय, वाशी
* १९५८ लोकसेवा विद्यालय, आगळगाव
* १९५८ लोकसेवा विद्यालय, आगळगाव
* १ जून १९५८ किसान कामगार विद्यालय उपळाई(ठोगे)
* १ जून १९५८ किसान कामगार विद्यालय, उपळाई (ठोगे)
* १० जून १९६० महाराष्ट्र संत विद्यालय, तेर
* १० जून १९६० महाराष्ट्र संत विद्यालय, तेर
* १८ जून १९६० श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी
* १८ जून १९६० श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी
ओळ ५५: ओळ ५५:
* ४ फेब्रुवारी १९७५ ‘जीवन संग्राम’ साप्ताहिक सुरु करण्यात आले
* ४ फेब्रुवारी १९७५ ‘जीवन संग्राम’ साप्ताहिक सुरु करण्यात आले
* ४ फेब्रुवारी १९७५ कर्मवीर जगदाळे मामा हॉस्पिटल
* ४ फेब्रुवारी १९७५ कर्मवीर जगदाळे मामा हॉस्पिटल
* १९८९ जिजामाता कन्या प्रशाला बार्शी.
* १९८९ जिजामाता कन्या प्रशाला, बार्शी.
* २० जुलै १९८७ कर्मवीर बालविद्यामंदिर प्राथमिक शाळा उस्मानाबाद.
* २० जुलै १९८७ कर्मवीर बालविद्यामंदिर प्राथमिक शाळा, उस्मानाबाद.
* १९९० बालसंस्कार प्राथमिक विद्यामंदिर वाशी.
* १९९० बालसंस्कार प्राथमिक विद्यामंदिर, वाशी.
* १९९०  - ४ फेब्रुवारी ‘समाज दिन’ साजरा केला जातो.
* १९९०पासून  - ४ फेब्रुवारी या मामासाहेब जागदाळे यांच्या जन्मदिनी ‘समाज दिन’ साजरा केला जातो.

=== '''कर्मवीर समाज परिवर्तन गौरव पुरस्कार''' ===
कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल २००८ पासून पुरस्कार दिला जातो.


== '''कर्मवीर समाज परिवर्तन गौरव पुरस्कार''' ==
* मा. श्री. [[जी.डी. लाड]] २००८
कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल २००८ पासून पुरस्कार दिला जातो. आजवर हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती :-
* मा. श्री. नागनाथअण्णा नाईकवाडी २००८
* [[जी.डी. लाड]] २००८
* मा. श्री. गेल ओमव्हेट २००९
* नागनाथअण्णा नाईकवाडी २००८
* मा. आ. श्री. गणपत देशमुख २०१०
* गेल ओमव्हेट २००९
* मा. श्री. [[आण्णासाहेब हरी साळुंखे|आ.ह. साळुंखे]] २०११
* माजी आमदार गणपतराव देशमुख २०१०
* मा. श्री. डॉ. [[सुनीलकुमार लवटे]] २०१२
* [[आण्णासाहेब हरी साळुंखे|आ.ह. साळुंखे]] २०११
* मा. श्री. [[भालचंद्र मुणगेकर]] २०१३
* डॉ. [[सुनीलकुमार लवटे]] २०१२
* मा. प्राचार्य अनिरुद्ध जाधव २०१५
* [[भालचंद्र मुणगेकर]] २०१३
* माजी प्राचार्य अनिरुद्ध जाधव २०१५
* डॉ. [[नरेंद्र दाभोलकर]] ( मरणोत्तर) २०१६-१७
* डॉ. [[नरेंद्र दाभोलकर]] ( मरणोत्तर) २०१६-१७
* मा. डॉ. रमणलाल दोशी २०१८
* डॉ. रमणलाल दोशी २०१८


=== '''मामासाहेब जगदाळे यांची चरित्रे''' ===
== '''मामासाहेब जगदाळे यांची चरित्रे''' ==
* असे आपले मामा (चंद्रकांत मोरे, बबन रोडे)
* आठवणीतील कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे (भालके कृष्णाजी - शब्दांकन डॉ. विष्णू शिखरे)-
* आपले मामासाहेब जगदाळे (चंद्रकांत मोरे)
*  कर्मवीर जगदाळे मामांची जीवनगाथा (कुंताताई जगदाळे) <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/92715/12/12_appendix.pdf|title=कर्मवीर जगदाळे मामांची जीवनगाथा|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=}}</ref>
* कर्मवीर स्मृती भाग १ व २ (भारती रेवडकर)
* तेजोनिधी (रजनीश जोशी)
* परीसस्पर्श (स्मरणिका)
* पेरणी (व.न. इंगळे, चंद्रकांत मोरे, नारायण जगदाळे, सी.बी. टिगरे, अ.न. सोनार)
* बहुजन शिक्षणाचे कैवारी कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे (जितेंद्र जळकुटे)
* शिक्षण पंढरीचा वारकरी (व.न. इंगळे) ref>{{स्रोत पुस्तक|title=https://msblc.maharashtra.gov.in/pdf/pdf/Maharashtrache%20Shilpkar-Mamasaheb%20Jagdale.pdf|last=|first=|publisher=|year=|isbn=|location=|pages=}}</ref> २००२
* सुवर्णकळस (स्मरणिका)
* ज्ञानतपस्वी (व.न. इंगळे) <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://granthalaya.org/cgi-bin/koha/opac-search.pl?q=su:%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%20%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0%20%E0%A4%A1%E0%A5%89.%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC%20%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%20%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%20%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%20%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0.|title=ज्ञानतपस्वी|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=}}</ref> (२००६)
* ज्ञानसूर्य (प्रमोद लांडगे)


नियतकालिकांतील लेख :-
* अिंगळे.व. न.    –    ज्ञानतपस्वी<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://granthalaya.org/cgi-bin/koha/opac-search.pl?q=su:%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%20%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0%20%E0%A4%A1%E0%A5%89.%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC%20%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%20%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%20%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%20%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0.|title=ज्ञानतपस्वी|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=}}</ref> (२००६)
*  ४ फेब्रु २०१८ दिव्य मराठी वर्तमानपत्र (लेखक : महादेव राऊत)
* अिंगळे.व. न.    -   शिक्षण पंढरीचा वारकरी<ref>{{स्रोत पुस्तक|title=https://msblc.maharashtra.gov.in/pdf/pdf/Maharashtrache%20Shilpkar-Mamasaheb%20Jagdale.pdf|last=|first=|publisher=|year=|isbn=|location=|pages=}}</ref> २००२
* ४ फेब्रुवारी २०१८ संघर्ष (हणुमंत काळे)
* अिंगळे.व. न,मोरे चंद्रकांत,नारायण जगदाळे,सी.बी.टीगरे, अ.न.सोनार    -     पेरणी
* भालके कृष्णाजी (शब्दाकन डॉ. विष्णू शिखरे)- आठवणीतील कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे
* मोरे चंद्रकांत     –  आपले मामासाहेब जगदाळे
* मोरे चंद्रकांत, रोडे बबन – असे आपले मामा
* जगदाळे कुंताताई –  कर्मवीर जगदाळे मामांची जीवनगाथा<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/92715/12/12_appendix.pdf|title=कर्मवीर जगदाळे मामांची जीवनगाथा|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=}}</ref>
* जळकुटे जितेंद्र –  बहुजन शिक्षणाचे कैवारी कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे
* रजनीश जोशी -    तेजोनिधी
* रेवडकर भारती –   कर्मवीर स्मृती भाग १ व २
* राऊत महादेव –    ४ फेब्रु २०१८ दिव्यमराठी वर्तमानपत्र
* काळे हणुमंत - ४ फेब्रुवारी २०१८ संघर्ष वर्तमानपत्र
* लांडगे प्रमोद     –   ज्ञानसूर्य
* स्मरणिका                 - सुवर्णकळस
* स्मरणिका                   - परीसस्पर्श

२३:१४, २२ मे २०१८ ची आवृत्ती

निर्मिती सुरु आहे.

निवृत्ती गोविंद जगदाळे (कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे) (जन्म : फेब्रुवारी ०४, इ.स. १९०३; मृत्यू : मे ३० , इ.स.१९८१) हे महाराष्ट्रातील एक शिक्षणप्रसारक आणि समाजसुधारक होते. कर्मवीर भाऊराव पाटील[], शिक्षण महर्षी डॉ.बापूजी साळुंखे[], पंजाबराव देशमुख  यांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात बहुजनांच्या शिक्षणासाठी प्रसार व्हावा यासाठी संस्था निर्माण केल्या होत्या. कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. मामांचा उल्लेख बहुजनांच्या शिक्षणाचे कैवारी म्हणून केला जातो. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर[] व मराठवाड्यातील उस्मानाबाद[] या सीमावर्ती भागात बहुजन मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून बार्शी येथे ‘श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ ’ स्थापन करून शिक्षणप्रसार केला. संस्थेची बोर्डिंगे, प्राथमिक शाळा (५), माध्यमिक शाळा (१४ ), उच्च माध्यमिक (१४ ),द् विलक्षी व किमान कौशल्य अभ्यासक्रम (५ ठिकाणी), महाविद्यालये (५ ), तंत्रनिकेतने (२), नर्सिंग महाविद्यालय (१), दवाखाना, शेती, धेनुसंवर्धन, तांत्रिक शिक्षण, छापखाना यांचे मूर्तस्वरूप आज सन २०१८मध्ये लक्षात येते. हे पथदर्शक दिशा देण्याचे द्रष्टेपण मामांच्या विचारात व कृतीत होते. गरिब व होतकरू मुलांना मोफत शिक्षण दिले पाहिजे, पैशावाचून बहुजनांच्या मुलांचे शिक्षण थांबले नाही पाहिजे यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. त्यामागे उदात्त ध्येयवाद, त्याग व सेवा तसेच कामाची तळमळ व निष्ठा या गोष्टी होत्या.

चरित्र

संपादन . श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक निवृत्ती गोविंद जगदाळे म्हणजेच कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील भिकार सारोळे या गावी वारकरी कुटुंबात झाला. त्यांचे मूळ गाव चारे (बार्शी)[] हे सोलापूर जिल्ह्यातील आहे. या गावाचा शेती[] हा प्रमुख व्यवसाय. जगदाळे कुटुंबाने शेती करत असताना वारकरी संप्रदायाची[] पताका हाती घेतली. संपूर्ण कुटुंब भक्तिमय झाले. वडील गोविंदराव व आई मुक्ताबाई यांच्याकडून मामांना संस्काराची शिदोरी मिळाली. बालपण चारे गावात गेले. खरे तर मामा हे वयाच्या दहाव्या वर्षी शाळेत गेले. चारे गावात तिसरीपर्यंत शिक्षण घेण्याची सोय होती. पुढील शिक्षणासाठी कुटुंबाचा विरोध पत्करून बार्शी येथे शिक्षण घेतले. १९३१ मध्ये मामांनी ‘ सोलापूर को- ऑपरेटिव्ह सुपरवायझिंग युनियन’ चे सुपरवायझर म्हणून काम केले. परिस्थितीमुळे आपणास उच्च शिक्षण घेता आले नाही हे ओळखून मामांनी १९३४ मध्ये बार्शी येथे श्री शिवाजी बोर्डिंगची स्थापना केली. मामांच्या जीवनावर छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा प्रभाव होता. श्रमाची प्रतिष्ठा ओळखून मामांनी ‘कमवा व शिका’ सारखी योजना प्रत्यक्ष राबवली. https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC_%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87&action=edit

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ

संस्थेची काही उद्दिष्टे :- .....

हॉस्पिटल

ग्रामीण भागातील गोर-गरीब लोकांना आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने बार्शी येथे ‘जगदाळे मामा हॉस्पिटलची[]’ स्थापना ४ फेब्रुवारी १९७५ रोजी केली.[] येथे केली. या रुग्णलयात बाह्यरुग्ण, आंतररुग्ण, शल्यचिकित्सा, क्ष-किरण, औषधशास्त्र, स्रीरोग, प्रसूती, बालरोग, नेत्ररोग, अस्थिरोग, नाक-कान-घसा, अतिदक्षता, मानसरोग,दंतरोग, त्वचारोग इत्यादी विभाग कार्यरत आहेत. सी.टी.स्कॅन, ट्रोमा युनिट तसेच ३५० बेड्स आहेत. गरजूंना अल्पदरात सेवा दिली जाते.

स्मृती संग्रहालय

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे ‘कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे स्मृती संग्रहालय’ स्थापन करण्यात आले आहे. डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे स्मारकाची उभारणीमध्ये मोठे योगदान आहे.

पुरस्कार

कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांना मराठवाडा विद्यापीठाने २४ फेब्रुवारी १९८० रोजी डी.लिट पदवी तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देऊन गौरव करण्यात आला आहे,

संस्थेस मिळालेले पुरस्कार

चित्रपट

कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जीवनकार्यावर श्री यशवंत भालेकर यांनी लघुपट केला आहे. तसेच 'आम्ही बार्शीकर एक परिवार (राहुल जगदाळे)' यांनी कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे नावाचा लघुपट बनवला आहे.

संस्थांची स्थापना/संक्षिप्त जीवनपट

  • १९३४ – श्री शिवाजी मराठा बोर्डिंगची स्थापना.
  • ३० नोहेंबर १९४७ – संत गाडगेबाबा यांच्या हस्ते मुलींसाठी भारतीय बालिकाश्रम वसतिगृहाची स्थापना.
  • ४ डिसेंबर १९५१ – जनता विद्यालय येडशी.
  • एप्रिल १९५४ – बार्शी येथे शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयाची स्थापना.
  • जून १९५४ - महाराष्ट्र विद्यालय, बार्शी
  • जून १९५४ महात्मा गांधी विद्यालय, काटेगाव
  • जून १९५६ वखारिया विद्यालय, उपळे (दुमाला)
  • जून १९५६ जयहिंद विद्यालय, कसबे तडवळे
  • जून १९५६ भारत विद्यालय, उस्मानाबाद
  • ११ जून१९५८ छत्रपती शिवाजी विद्यालय, वाशी
  • १९५८ लोकसेवा विद्यालय, आगळगाव
  • १ जून १९५८ किसान कामगार विद्यालय, उपळाई (ठोगे)
  • १० जून १९६० महाराष्ट्र संत विद्यालय, तेर
  • १८ जून १९६० श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी
  • जून  १९६१ संत तुकाराम विद्यालय, पानगाव
  • जून १९६१ संत ज्ञानेश्वर विद्यालय, भातंबरे
  • ४ जून १९६३ महात्मा फुले विद्यामंदिर, बार्शी
  • जून १९६३ कर्मवीर विद्यालय, चारे
  • ७ जून१९६६ शिक्षणशास्त्र महाविद्यालय, बार्शी
  • १९६८ जिजामाता विद्यामंदिर, बार्शी
  • १ जून१९६९ बी.पी.सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी
  • १७ जुलै १९७२ कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय, वाशी
  • १९७२ राजर्षि शाहू विधी महाविद्यालय, बार्शी
  • ४ फेब्रुवारी १९७५ ‘जीवन संग्राम’ साप्ताहिक सुरु करण्यात आले
  • ४ फेब्रुवारी १९७५ कर्मवीर जगदाळे मामा हॉस्पिटल
  • १९८९ जिजामाता कन्या प्रशाला, बार्शी.
  • २० जुलै १९८७ कर्मवीर बालविद्यामंदिर प्राथमिक शाळा, उस्मानाबाद.
  • १९९० बालसंस्कार प्राथमिक विद्यामंदिर, वाशी.
  • १९९०पासून  - ४ फेब्रुवारी या मामासाहेब जागदाळे यांच्या जन्मदिनी ‘समाज दिन’ साजरा केला जातो.

कर्मवीर समाज परिवर्तन गौरव पुरस्कार

कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल २००८ पासून पुरस्कार दिला जातो. आजवर हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती :-

मामासाहेब जगदाळे यांची चरित्रे

  • असे आपले मामा (चंद्रकांत मोरे, बबन रोडे)
  • आठवणीतील कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे (भालके कृष्णाजी - शब्दांकन डॉ. विष्णू शिखरे)-
  • आपले मामासाहेब जगदाळे (चंद्रकांत मोरे)
  •  कर्मवीर जगदाळे मामांची जीवनगाथा (कुंताताई जगदाळे) [१०]
  • कर्मवीर स्मृती भाग १ व २ (भारती रेवडकर)
  • तेजोनिधी (रजनीश जोशी)
  • परीसस्पर्श (स्मरणिका)
  • पेरणी (व.न. इंगळे, चंद्रकांत मोरे, नारायण जगदाळे, सी.बी. टिगरे, अ.न. सोनार)
  • बहुजन शिक्षणाचे कैवारी कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे (जितेंद्र जळकुटे)
  • शिक्षण पंढरीचा वारकरी (व.न. इंगळे) ref>https://msblc.maharashtra.gov.in/pdf/pdf/Maharashtrache%20Shilpkar-Mamasaheb%20Jagdale.pdf. External link in |title= (सहाय्य)</ref> २००२
  • सुवर्णकळस (स्मरणिका)
  • ज्ञानतपस्वी (व.न. इंगळे) – [११] (२००६)
  • ज्ञानसूर्य (प्रमोद लांडगे)

नियतकालिकांतील लेख :-

  •  ४ फेब्रु २०१८ दिव्य मराठी वर्तमानपत्र (लेखक : महादेव राऊत)
  • ४ फेब्रुवारी २०१८ संघर्ष (हणुमंत काळे)
  1. ^ "भाऊराव पायगौंडा पाटील".
  2. ^ "शिक्षण महर्षी डॉ. बापुजी साळुंखे यांचे कार्य बहुमूल्य".
  3. ^ "सोलापूर".
  4. ^ "उस्मानाबाद".
  5. ^ "बार्शी".
  6. ^ "शेती".
  7. ^ "वारकरी संप्रदाय".
  8. ^ "बार्शी".
  9. ^ "बार्शी".
  10. ^ "कर्मवीर जगदाळे मामांची जीवनगाथा" (PDF).
  11. ^ "ज्ञानतपस्वी".