"सदस्य चर्चा:Tiven2240" च्या विविध आवृत्यांमधील फरक
प्रसाद साळवे (चर्चा | योगदान) खूणपताका: अमराठी मजकूर? कृ. मराठी वापरा !! २०१७ स्रोत संपादन |
|||
ओळ १९६: | ओळ १९६: | ||
== Failed Login Notification == |
== Failed Login Notification == |
||
It was brought to my notice that on |
It was brought to my notice that on 3rd May 2018 there has been a failed login at 12.54 am from an unknown browser. This hasn't been me if found any suspicious activity on this account please email me and if necessary add a preventative block to this account. Thanking you. --[[सदस्य:Tiven2240|'''<span style="background color: black; color: orange">टाय</span><span style="color: blue">वीन</span>'''<span style="color: green">२२४०</span>]] '''[[विकिपीडिया:प्रचालक|(A)]]''' <sup>[[सदस्य चर्चा:Tiven2240|<span style="color: maroon">माझ्याशी बोला</span>]]</sup> ०७:३०, ४ मे २०१८ (IST) |
||
:: हा सजगता संदेश मलाही मिळाला आहे. कदाचित सर्वाना किंवा काहीना मिळाला असेल. [[User:प्रसाद साळवे|<font color="#3333ff"><font face="Cursive">'''प्रसाद साळवे '''</font></font>]] <small>([[User_talk:प्रसाद साळवे|<font color="#3333ff"><font face="Cursive">चर्चा</font></font>]])</small> ०७:३४, ४ मे २०१८ (IST) |
०७:३४, ४ मे २०१८ ची आवृत्ती
नमस्कार आणि जय महाराष्ट्र माझ्याशी काही विषयांवर चर्चा करायची असेल तर मला खाली संपर्क करा i have no compulsion of any user speaking in any language on my talk Namespace. Feel free because I respect your freedom of speech as well as I respect the best rule on Wikipedia.
If a rule prevents you from improving or maintaining a project, ignore it.
जुनी चर्चा |
---|
|
या सुंदर दिवशी
विशेष बार्नस्टार
खास बार्नस्टार | ||
१२-०१-२०१८च्या मंत्रायलातील कार्यशाळेतील संपादनांवर लक्ष ठेवून आवश्यक ती पावले उचलल्याबद्दल तुम्हाला हा बार्नस्टार देत आहे. तुमच्या सदस्यपानावर तो मिरवाल अशी अपेक्षा. अभय नातू (चर्चा) १२:२९, १३ जानेवारी २०१८ (IST) |
धन्यवाद @अभय नातू: सर असेस आमच्यावर असेस आशीर्वाद ठेवा --टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:३०, १३ जानेवारी २०१८ (IST)
अभिनंदन व शुभेच्छा
नमस्कार, आपली प्रचालकपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन व पुढील कामासाठी शुभेच्छा! प्रचालकांनी करावयाची बरीच कामे साचलेली आहेत. मला वाटते आपण एक यादी करायला घ्यावी. त्यांचा प्राधान्यक्रम चर्चेने ठरवावा आणि पुढील कृती करावी.उदा.प्रताधिकार उल्लंघन करणारी चित्रे वगळणे. तसेच आपल्याकडून काही महत्वाच्या तांत्रिक गोष्टी व्हाव्यात असे वाटते. उदा.मेलिंग लिस्ट अद्ययावत करणे,विशेषणे शोधणारा बॉट, काही उपकरणे आणणे इ. तसेच सध्या सुरु असलेल्या नकल-डकव धोरणात्मक चर्चेत व नंतरच्या कार्यवाहीत आपण ठोस भूमिका घ्याल अशी आशा आहे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०९:४०, १७ एप्रिल २०१८ (IST)
- @सुबोध कुलकर्णी: तुमचे संदेश पाहून आनंद झाला, तुम्ही सुचवलेली वरील कामांवर मी टप्पा टप्प्याने नक्की काम करेन. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १९:३५, १७ एप्रिल २०१८ (IST)
साचा सुधारणा
टायविन नमस्कार... आपण अनेक साच्यावर काम करत आहात आपले अभिनंदन...या मुळे मराठी विकिपीडिया चा लुक बदलणार हे नक्की.. आणखी एका प्रकारच्या साच्यावर आपण काम करावे असे वाटते. उदा. साचा:ग्रेगरियन महिने दिनदर्शिका साचे व कालमापन विषयक साचे. जानेवारी ३ लेख बघा त्यावर वर व खाली असलेल्या साच्याचा लुक बदलावा तो इंग्रजी विकी प्रमाणे असावा असे वाटते. प्रसाद साळवे (चर्चा) १९:५५, १९ एप्रिल २०१८ (IST)
- @प्रसाद साळवे: {{महिने}} बनवण्यात आले आहे. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २०:२५, १९ एप्रिल २०१८ (IST)
भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी
भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी या लेखात इंग्रजी आकड्यांचे मराठी रूपांतर करण्याची आवश्यकता आहै, कृपया बॉट चा वापर करून बदल करावा. चित्रांची सुद्धा आवश्यकता आहे.--संदेश हिवाळेचर्चा ०१:१०, २१ एप्रिल २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा ०१:१०, २१ एप्रिल २०१८ (IST)
अभिनंदन व शुभेच्छा! - इंग्रजी विकिपीडियाचे दुवे देण्यासंबंधी
नमस्कार टायवेन. आपली प्रचालकपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन व पुढील कामासाठी शुभेच्छा!
स्त्रोत म्हणून इंग्रजी विकिपीडियाचे दुवे देण्यासंबंधी आपण म्हणता ते योग्यच आहे.
पण काही दुवे एखाद्या अवयवासंबंधीच्या माहितीचे आहेत. ते [[अस्व्द। अस्देव]] या प्रकारे दिले तर त्या नावाचा लेखच मराठीत नाही (किंवा फारच छोटा आहे). म्हणून त्याऐवजी <ref>https://en.wikipedia.org/...< /ref> या प्रकारे त्या अवयवासंबंधी माहिती देणार्या इंग्रजी विकिपीडिया पानाकडे स्त्रोत म्हणून निर्देश केला आहे. (उदा. - घर्मग्रंथी हे पानच नसल्याने त्याऐवजी <ref>https://en.wikipedia.org/wiki/Sweat_gland#Types< /ref> या पानाकडे निर्देश केला आहे.) अशा वेळी काय करावे?
इतर ठिकाणी स्त्रोत म्हणून इंग्रजी विकिपीडियाचे दुवे देणे मी नाइलाजानेच करत आहे.
माझा आत्ताचा ‘स्तन’ हा लेख इंग्रजी विकीपीडियावरील ‘Breast’ या लेखावर बराचसा आधारलेला असल्याने (पूर्ण भाषांतरित नव्हे) मी स्त्रोत म्हणुन त्याकडे निर्देश करत आहे.
विश्वसनीयतेचा मुद्दा बरोबरच आहे. पण याच प्रकारे व याच कारणांसाठी ‘मराठी विश्वकोशाचे’ किंवा ‘Encyclopedia Britanica’, ‘Encyclopedia Americana’ यांचेही दुवे देता येणार नाहीत.
तसेच प्राथमिक स्त्रोताची विश्वसनीयताही कशी तपासायची? आणि इंटरनेट स्थळावरील माहीती किती विश्वसनीय असते हा प्रश्नच आहे. शिवाय अनेक स्थळांवरची माहिती login (आणि बर्याच वेळा subscribe) केल्याशिवाय मिळत नाही. त्यामुळे ते स्त्रोत कदाचित मला उपलब्ध असले तरीही लेख वाचणार्याला त्यांचा काय उपयोग? (उदाहरणार्थ मी दिलेला व आपण २३ एप्रिलला दुरुस्त केलेला दुवा - https://reference.medscape.com/article/1273133-overview#a2 - असाच निरुपयोगी आहे. ’स्तन’ या मराठी लेखातील दुव्यावर क्लिक केले असता संपूर्ण मजकूर दिसत नाही व लॉगिन करण्याचा इशारा येतो. पण ब्राऊझरमधील URL कॉपी-पेस्ट करून दुसर्या ब्राऊझर विंडोमधे टाकल्यास सर्व माहिती मिळते)
Text books, Reference Books फक्त विश्वसनीय मानायची का? (पण इंटरनेट स्थळाइतकी ती वापरायला, लगेच पडताळून पाहायला व अधिक माहिती मिळवायला सोपी नाहीत.)
शिवाय मी लिहीत असलेल्या (व पुढे लिहिणार असलेल्या) वैद्यकीय विषयांवरील लेखांसाठी मराठीमधे फारच कमी स्त्रोत उपलब्ध आहेत.
माझ्या आधीच्या दोन लेखांपासूनच हे प्रश्न मला पडलेले आहेत. आपण व इतर तज्ज्ञ प्रचालकांनी याविषयी व एकूणच या बाबतीत मराठी-विकि धोरणे काय आहेत याचे मार्गदर्शन करावे ही विनंती.
Youtube चा दुवा स्त्रोत म्हणून वापरण्यासंबंधीही मार्गदर्शन करावे. काही जुन्या मराठी चित्रपटांविषयी लेख लिहिण्याचे मनात आहे. हे चित्रपट Youtube वर उपलब्ध आहेत. कदाचित ते चित्रपट इतरत्र बघायला सहजपणे उपलब्ध नसतील तर त्यांच्याकडे स्त्रोत म्हणून निर्देश करणारे दुवे देता येतील का?
माझा दुसरा प्रश्न साच्याविषयी आहे. वैद्यकीय लेखांमधे आवश्यक असणारे साचे कसे बनवायचे याविषयी माहिती कुठे मिळेल? आपण मार्गदर्शन करू शकाल का?
--Rajendra prabhune (चर्चा) २१:१६, २५ एप्रिल २०१८ (IST)
@Rajendra prabhune: इंग्लिश विकिपीडियावरील लेख इथे जोडण्यास पूर्ण दुव्याची गरज नाही. ते जोसण्यास आपण [[:en:(name of article)|(name of article)]] असे करून सुद्धा वापरू शकता. उधारण. Mumbai लेख जोडण्यास [[:en:Mumbai|Mumbai]] वापरले की ते Mumbai असे दिसते.
- Text books, Reference Books फक्त विश्वसनीय मानायची का?
- नक्की पर फक्त नाही आपण एका विषयावर मराठीत लिहत असताना फक्त मराठी स्रोत पाहिजे असे का? आपण माहिती रूपांतर करून त्यात इंग्लिश स्रोत लावू शकता.
- Youtube बदल
- Youtube वरील दुवा स्रोत म्हणून वापरण्यास सुद्धा माझे विरोध आहे कारण youtube वर खूप असे विडिओ आहेत ज्यावर आपण विश्वास करू शकत नाही. तरीही आपण youtube वरील दुवे बाह्य दुवा म्हणून जोडू शकतात. ते लेखाच्या खाली जोडा.
- साचा बदल
- एकाद्या साचा बनवायच्या असेल जर साचा: असा प्रेफिक्स टाकून ते बनवले जाऊ शकते. स्तन बदल साचा बनवण्यास साचा:स्तन असे नवीन पान बनवून त्याला {{स्तन}} असे करून लेखात जोडू शकता. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २१:५६, २५ एप्रिल २०१८ (IST)
धन्यवाद टायवेन
मला हवा तसा साचा बनवण्याचा प्रयत्न करतो. शंका येतील त्याप्रमाणे पुढे विचारत राहीन.
तसेच ‘मराठी विश्वकोशाचे’ किंवा ‘Encyclopedia Britanica’, ‘Encyclopedia Americana’ यांचे दुवे देण्यासंबंधी काय?
--Rajendra prabhune ०४:०५, २६ एप्रिल २०१८ (IST)
मी ती संकेतस्थळावर कधी भेट मारली नाही. भविष्यात जर वेळ भेटले तर नक्की जाईल. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०७:४३, २७ एप्रिल २०१८ (IST)
सहाय्य:Searching
I see you deleted सहाय्य:Searching. There are still pages that link to that title. Could those links be directed elsewhere? - dcljr (चर्चा) ०५:५२, २७ एप्रिल २०१८ (IST)
- Linking system still works even if the page is deleted. Since this page is connected to the article/help page that need translation while translation of the help page it will get localized in future thereby removing the current link. Thanking you --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०७:४१, २७ एप्रिल २०१८ (IST)
माहितीचौकट पुरस्कार
हा साचा मराठी विकित असणे आवश्यक आहे. साचा:माहितीचौकट पुरस्कार याची गरज साहित्य अकादमी पुरस्कार मध्ये जाणवली, इतर अनेक लेखात याची उपयोग होईल. कृपया, आपण यावर काम करावे, आवश्यक ती मदत मी सुद्धा करेन.--संदेश हिवाळेचर्चा ०८:३५, २७ एप्रिल २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा ०८:३५, २७ एप्रिल २०१८ (IST)
- @संदेश हिवाळे: हा साचा {{Infobox award}} असा नावांनी उपस्तीत आहे. त्यात काही बदल करावी लागेल का? --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०८:४३, २७ एप्रिल २०१८ (IST)
हो, काही पॅरामिटर्स वाढवावे लागतील.--संदेश हिवाळेचर्चा १३:५४, २७ एप्रिल २०१८ (IST)
टायगर स्पर्धा
आपण मला पूर्वी टायगर स्पर्धेत माझे लेख नोंदविण्यासाठी लिंक पाठविली आहे, ते पुन्हा पाठवणार का? मला माझा तिसरा लेख त्यात नोंदवायचा आहे, ज्यावर मी अद्याप काम केलेले नाही पण करणार आहे असे त्यातून सूचित होईल. धन्यवाद आर्या जोशी (चर्चा) ११:४७, २७ एप्रिल २०१८ (IST)
@आर्या जोशी: विकिपीडिया:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा या पानावर दुवा दिला आहे. जर आपल्याला नाही मिळाले तर https://tools.wmflabs.org/fountain/editathons/project-tiger-2018-mr हा तो दुवा आहे. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १३:०३, २७ एप्रिल २०१८ (IST)
@Tiven2240: धन्यवाद!आर्या जोशी (चर्चा)
@Tiven2240: प्रयत्न केला आहे मी. मला बालाजी(हिंदू देवता) या लेखाची भर घालायची आहे. यापूर्वी मी दोन लेख नोंदविले तेन्हां त्याने संख्या स्वीकारली पण आता टायटल मध्ये बालाजी असे लेखनाव घातले की next चा पर्याय ठळक होत नाही आहे.back चा पर्यायच खुला राहतो आहे. काय करावे? आर्या जोशी (चर्चा) १७:२१, २७ एप्रिल २०१८ (IST)
@आर्या जोशी: बालाजी हा लेख 6808 बाईट व 268 शब्दाचा आहे असे टूल मध्ये दिसत आहे. जर आपण विकिपीडिया:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा पाहिले तर त्यात स्पस्ट लिहिले आहे ९००० बाईट आणि 300 शब्ध. कृपा लेखात भर टाका नक्की आपण त्याला जोडू शकाल. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १७:५८, २७ एप्रिल २०१८ (IST)
@Tiven2240: धन्यवाद! होय मी त्याचे बाईट्स पाहिले होते,पण तो लेख त्यागर स्पर्धेच्या यादीत दिसत होता म्हणून मी निवडला खरं तर. मी काम करते त्यावर आणि मग आपण तो जोडू. आर्या जोशी (चर्चा) ०९:०८, २८ एप्रिल २०१८ (IST)
@Tiven2240: माझे काहीतरी चुकते आहे का? टायगर स्पर्धेच्या पानावर योगदान विचारार्थ द्या या ठिकाणी माझेच तीन लेख चौकटीत दिसत आहेत आणि अन्य सदस्यांचे फक्त आकडे दिसत आहेत. त्यांची लेखनावर वेगळ्या चौकटीत दिसत नाहीत. असेंका होत आहे?आर्या जोशी (चर्चा) ०९:३८, २८ एप्रिल २०१८ (IST)
मराठी विकिपीडिया
नमस्कार Tiven2240,
मराठी विकिपीडिया उद्या दिनांक ०१.०५.२०१८ रोजी त्याचा १५ वा स्थापनादिवस साजरा करीत आहे. या प्रकल्पामध्ये सक्रिय योगदानकर्ते म्हणून आम्ही आपल्याकडून काही ऐकू इच्छितो. आपली भूमिका आणि मराठी विकिपीडियामध्ये योगदान देण्याबद्दल लिहा. हे ५०-६० शब्दात असणे आवश्यक आहे आणि हे त्या स्थानापासून होऊ शकते जेथून आपण योगदान देणे सुरू केले. लिहिण्यासाठी पान 👉 विकिपीडिया:मराठी विकिपीडियाला शुभेच्छा/Tiven2240 कृपया, ५-१० मिनिटे खर्च करा आणि याला यशस्वी बनवा.
Tiven2240 (चर्चा • योगदान • ब्लॉक यादी • संरक्षण • हटवलेले योगदान • स्थानांतराची नोंद • अधिकार • अधिकार बदल) |
---|
--टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १३:२३, ३० एप्रिल २०१८ (IST)
Latest tech news from the Wikimedia technical community. Please tell other users about these changes. Not all changes will affect you. Translations are available.
Recent changes
- The parameter for unpatrolled edits in recent changes filters changed name. You might need to update saved filters and links. [१]
Problems
- We are migrating wikis from Tidy to Remex. Because of a bug the 250 wikis which do not yet use Remex were switched on 23 April. This is two months early. This meant that pages with broken wikitext showed wrongly to readers. The bug was undone the next day. You can help fix broken wikitext to avoid this problem when your wiki switches. Tidy will be removed on all wikis before July 2018. You can follow the process on Phabricator. [२]
Changes later this week
- You will be able use CodeMirror in the 2017 wikitext editor on all wikis. CodeMirror helps with syntax highlighting. It has previously been a beta feature and only available on wikis with scripts that are written from left to right. [३]
- When an administrator blocks someone they will have a calendar they can use to choose when the block ends. This is to make it easier to pick a specific date. [४]
- You can soon turn on the Performance Inspector in the संपादन section in your preferences. It shows information about the performance of pages. This could be the size of modules in the page, how many CSS selectors are defined on the page and how many are used, or the size of the images on the page. This tool is intended to help editors fix pages that load slowly. [५]
- There is a new abuse filter function called
equals_to_any
. You can use it to check if its first argument is equal (===
) to any of the following ones. For example you can use it to check if the page's namespace is amongst a given set of values in a more compact way than you could earlier. You can read more on mediawiki.org. - The new version of MediaWiki will be on test wikis and MediaWiki.org from 1 May. It will be on non-Wikipedia wikis and some Wikipedias from 2 May. It will be on all wikis from 3 May (calendar).
Meetings
- You can join the next meeting with the Editing team. During the meeting, you can tell developers which bugs you think are the most important. The meeting will be on 1 May at 18:30 (UTC). See how to join.
- You can join the technical advice meeting on IRC. During the meeting, volunteer developers can ask for advice. The meeting will be on 2 May at 15:00 (UTC). See how to join.
Future changes
- The Wikimedia Cloud Services team is working on a new project called Toolhub. The goal is to make it easier for Wikimedians to discover software tools they can use. You can leave feedback on the talk page or email jhareसाचा:@wikimedia.org to leave private feedback.
- All wikis with fewer than 100 high-priority linter errors in all namespaces will switch to use the Remex parsing library. This is to replace Tidy. It will happen on 2 May. Other wikis will be recommended to switch soon when they have fixed the errors that must be fixed. Wikibooks wikis with fewer than 100 high-priority linter errors in the main namespace will switch on 9 May. Tidy will be removed on all wikis before July 2018. [६][७][८]
Tech news prepared by Tech News writers and posted by bot • Contribute • Translate • Get help • Give feedback • Subscribe or unsubscribe.
Failed Login Notification
It was brought to my notice that on 3rd May 2018 there has been a failed login at 12.54 am from an unknown browser. This hasn't been me if found any suspicious activity on this account please email me and if necessary add a preventative block to this account. Thanking you. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०७:३०, ४ मे २०१८ (IST)
- हा सजगता संदेश मलाही मिळाला आहे. कदाचित सर्वाना किंवा काहीना मिळाला असेल. प्रसाद साळवे (चर्चा) ०७:३४, ४ मे २०१८ (IST)