"अखिल भारतीय संत साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १०: | ओळ १०: | ||
५वे संत साहित्य संमेलन [[पुणे|पुण्यात]] २१ ते २३ मे २०१६ या काळात झाले. ह.भ.प. बद्रीनाथ तनपुरे अध्यक्षस्थानी होते. |
५वे संत साहित्य संमेलन [[पुणे|पुण्यात]] २१ ते २३ मे २०१६ या काळात झाले. ह.भ.प. बद्रीनाथ तनपुरे अध्यक्षस्थानी होते. |
||
६वे अखिल भारतीय मराठी संमेलन लातूर येथे ता. २९ ते ३१ मे २०१७ या कालावधीत झाले. महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने झालेल्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी गहिनीनाथ महाराज औसेकर होते. |
|||
७वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन अर्जुनी-मोरगांव येथे १५-१६-१७ फेब्रुवारी २०१८ या काळात होणार आहे. संमेलनाध्यक्ष डॉ. रामकृष्णमहाराज लहवितकर असतील. हे संमेलन वारकरी साहित्य परिषद (महारष्ट्र) आणि डॉ. बाबासाहेब समता प्रतिष्ठान (नागपूर) यांच्या तर्फे भरवले जाणार आहे. |

२२:००, ७ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती
हे संमेलन अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन या नावानेही ओळखले जाते. ही संमेलने वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने भरवली जातात.
१ले संमेलन नाशिक येथे २५-२७ फेब्रुवारी २०१२ या काळात झाले होते. संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे होते.
२रे अखिल भारतीय संत साहित्य संमेलन नेरूळ (नवी मुंबई) येथे १६-१८ फेब्रुवारी २०१३ या काळात झाले. संमेलनाध्यक्ष प्रा. अभय टिळक होते.
३रे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन विदर्भाची पंढरी संतनगरी शेगाव येथे २२ ते २४ फेब्रुवारी २०१४ या काळात झाले. संमेलनाध्यक्ष महसूल विभागाचे उपसचिव माणिक गुट्टे होते.
४थे संत साहित्य संमेलन नांदेड येथे ७ ते ९ फेब्रुवारी २०१५ या काळात झाले. संमेलनाध्यक्ष आळंदीचे ह.भ.प. प्रा.डॉ. शिवाजीराव मोहिते होते.
५वे संत साहित्य संमेलन पुण्यात २१ ते २३ मे २०१६ या काळात झाले. ह.भ.प. बद्रीनाथ तनपुरे अध्यक्षस्थानी होते.
६वे अखिल भारतीय मराठी संमेलन लातूर येथे ता. २९ ते ३१ मे २०१७ या कालावधीत झाले. महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने झालेल्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी गहिनीनाथ महाराज औसेकर होते.
७वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन अर्जुनी-मोरगांव येथे १५-१६-१७ फेब्रुवारी २०१८ या काळात होणार आहे. संमेलनाध्यक्ष डॉ. रामकृष्णमहाराज लहवितकर असतील. हे संमेलन वारकरी साहित्य परिषद (महारष्ट्र) आणि डॉ. बाबासाहेब समता प्रतिष्ठान (नागपूर) यांच्या तर्फे भरवले जाणार आहे.
पहा : संत साहित्य संमेलन, मराठी साहित्य संमेलने, अखिल भारतीय मराठी संतसाहित्य संमेलन